योद्धा संन्यासी


0
Your rating: None
200.00- रु.
200.00- रु.
200.00- रु.
yodha.jpg
स्वामी विवेकानंद - एक झंझावात
त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार.
धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व.
या सार्‍याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र.