पवन शिन्दे यांनी मंगळ, 19/07/2011 - 10:51 ह्यावेळी प्रकाशित केले.
लहान पणी मी ढगात वेगवेगळे आकार शोधायचो माझ्या मित्राला कधी हत्ती तर कधी मासा असे काय काय दिसायचे...... या वरच्या फोटोत एखादा मगरी सारखा प्राणी तो प्रकाशबिंदु गिळायचा प्रयत्न करतो आहे असे वाटते. झकास फोटो.....
सुंदर
राज सुरेख आहेत सगळे फोटो. विशेषतः शेवटुन दुसरा फोटो खुप आवडला.
कीप ईट अप.
धन्यवाद.
धन्यवाद.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुरेख
सुरेख फोटो.
१,२ व ४ तर उत्तम.
सचिन - द ग्रेट 8)
सुरेख आहेत
सुरेख आहेत सगळे फोटो
फोटो खुप
फोटो खुप आवडले, मी सेव्ह करु का आपल्या संगणकावर ?
सुंदर फोटोग्राफ्स
सुंदर फोटोग्राफ्स .......
शेवटुन दुसरा फोटो तर केवळ अप्रतिम ...........
मी यातले काही फोटो मी डाऊनलोड करुन घेऊ का ???
घ्या !
घ्या !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लहान पणी मी ढगात वेगवेगळे