काहीवेळा धाग्याला प्रतिसाद देताना वरचा प्रतिसाद वाचून त्यानुसार प्रतिसाद दिला जातो आणि मग सुरू होते साद-प्रतिसादांची मालिका. मीमवर लेखन करंणारे व प्रतिसाद देणारे एक-से-एक लोक आहेत, याची मला खात्री आहे.
आता इथे जे करणारोत ते थोडस मजेशीर, थोडस सिरीयस........खेळूया एक गेम.
प्रत्येकाच मीमवर एक व्यक्तिमत्व आहे, एक विचारधारा घेऊन लिहीणारे किंवा प्रतिसाद देणारे लोक आहेत.
म्हणजे थोडक्यात प्रत्येकाची एक स्टाईल आहे..........या धाग्यात काय करायचय..........आपल्या स्टाईलला फाटा देऊन प्रतिसाद द्यायचा..........एकदम हटके........"अरेच्चा ह्याने हा प्रतिसाद कसा काय दिला" अस वाटेल इतपत बदल असला तरी चालेल पण जे येईल ते एकदम दिलसे..........
आता तुम्ही विचाराल प्रतिसाद द्यायचा कशावर...........थांबा हो सोय केलीय मी त्याची
मी एक चित्र देणारे ते पाहून तुमच्या मनात काय विचार आले ते लिहायचे पण स्वतःच्या स्टाईलने नव्हे..........
उदा. मला कल्ल्च नई चित्र (ओळखा हे कोण) 
कोणाच्या ही हातात बांगड्या
कोणाच्या ही हातात बांगड्या नसल्याने "पुनोबा"नी (नवीन पुणेकरांना आम्ही नपु असे म्हणणार नाही , त्यांच्या नपु ह्या नावामागे, कोणी शंख करताना "संक" जोडला तर मोठी पंचाईत होणार !! पण मग नुसतच पुन कस म्हणणार ? म्हणुन "पुनोबा".) शिफारिस केलेल्या पुरुषविश्वचा विचार व्हावा, असा विचार आला !!
पुरूषविश्व काढा नाहीतर नका
पुरूषविश्व काढा नाहीतर नका काढू ..
स्त्री शक्तीचा विजय असो आणि मी एकटीच पुरेशी आहे सर्वांना
पुष्करिणी
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>स्त्री शक्तीचा विजय असो आणि
>>स्त्री शक्तीचा विजय असो आणि मी एकटीच पुरेशी आहे सर्वांना
हे मी कुठेतरी वाचले आहे शक्यतो
हम्म
शक्यतो उदाहरणार्थ.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
(विषय दिलेला नाही)
राजें चा प्रतिसाद इथे आलाय क?
राजें चा प्रतिसाद इथे आलाय का?
उदीरितोऽर्थः पशुनापि गृह्यते
अर्थ[बुद्धिहीन] पशुसुद्धा सांगितल्यावर [मालकाच्या मनातील गोष्ट] समजतात. चाबूक मारल्यावर घोडे, हत्ती सुद्धा ओझे वाहून नेतात. पण विद्वान लोक सांगितल्याशिवाय [दुसऱ्याच्या मनातील गोष्ट] ओळखतात. [कुशाग्र] बुद्धीला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट ओळखण्याची कला असते.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उद्यमस्साहसं धैर्य बुद्धि:
उद्यमस्साहसं धैर्य बुद्धि: शक्तिः पराक्रमः ।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत् ॥
अर्थ
कामासुपणा , धाडस ,धीरता , हुशारी , ताकद आणि हे सहा गुण [ज्याच्याजवळ असतील त्याला ] देव मदत करतो.
असे गुण
असे गुण ज्याच्याकडे सदा सर्वदा राहतील त्याला देवाच्या मदतीची गरज लागत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
एक काकू दोनचार काका लोकांना
एक काकू दोनचार काका लोकांना धरून आपट्तीये बहुतेक !!
( मेलो आता.. काका मला ही वाचवा )
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
कॉलेजातील एक 'भाऊ'
कॉलेजातील एक 'भाऊ' 'बहिणींच्या' गराड्यात सापडलेला दिसतोय!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
कं लिवलय, कं लिवलय! येऊ द्या
कं लिवलय, कं लिवलय! येऊ द्या अजून! वाट पाहत आहोत!
हम्म
पोस्टर लावायचे काम करत होते सगळे. झाल्यावर सगळे मिळून हाय्-फाईव देताना हाताला लागलेल्या फेविकॉल मुळे चिकटून बसले आहेत हात.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
?
असु
कुकु
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
प्लॅस्टीकची रीकामी पिशवी
प्लॅस्टीकची रीकामी पिशवी वार्यावर भिरभीरावी तसा मी घरभर भिरभीरत राहिलो
हाताला आणि डोक्याला काही काम नसल्यावर असेच व्हायचे. कधीतरी असाच घराबाहेर पडलो. वाटफुटेल तसा चालत राहिलो
लग्नाची हळद अजून उतरलेली नव्हती तोच ती हळद चरचरायला लागली. पाठीला कुठेतरी खाज सुटावा आणि नक्की खाजे ची जागा हाताला लागू नये तसे काहिसे झाले होते
( रामदास आता बदडणार बहुतेक.......... )
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
साई सुट्यो!!!!! चकताहेत
साई सुट्यो!!!!! चकताहेत वाट्ट !!! लन्गडी खेळणार कि आन्धळी कोशिम्बीर, का लगोर्या .
मज्जा आहे बुवा. एका .....ची. हेहेहेहीह्ह्यह्यह्य
चकताहेत हा शब्द कित्येक
चकताहेत हा शब्द कित्येक वर्षांनी ऐकला!!!
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
सगळे जण हाताच्या बोटाला
सगळे जण हाताच्या बोटाला पोपटाची चोंच करुण डिवचत का आहेत. :greenface
आजुण एक विचार
एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ