बटाटेवडे- नपु ह्याच्या स्वागताप्रित्यर्थ..
नपु ह्याच्या स्वागताचे ओचित्य साधुन हा बटाटेवड्यांचा घाट घातला आहे.
कार्यक्म्राची रुपरेशा खालिल प्रमाणे,
सर्व तरुण मुली (बायका नाहितच आमच्यात) स्वागत-गित म्हणतिल. 
त्यानंतर पाशाणभेद व विशाल कुलकर्णी ह्याचे काव्यवाचन होइल. 
माधुरी व जयपाल हे बु़के व विविध चित्रांनी नपु ह्यांचे स्वागत करतिल. 
सर्व पुरुशानी शान्तपणे आपापल्या कार्ट्याना घेवुन शान्त बसावे.
आता इन्टरवल मधे बटाटेवडे खाउयात, ते कसे केले ह्याची पाकक्रुती..
मी ६ मध्यम आकाराचे बटाटे घेतले. ते माधुरीशी चॅट करता करता कुकरात शिजविले.
चान्गल्या ४ शिट्या काढल्या (थत्ते खराटा माफ करा
)
मग साले काढुन जरासेच चेचले. मिक्सरला चविनुसार मिरच्या व लसुण पाकळ्या बारिक केल्या.
माया म्हणाली आमचुर पावडर घाल पण ति नव्हती घरात. बाहेर जायचा कंटाळा केला ५५ डिग्रीत कुठे जाउ.
मग कढइत तेल तापत ठेवले. त्यात बारिक केलेली लसुण व मिरच्या घातल्या.
थोडे ढ्वळुन त्यात चेचलेले बटाते घालुन ढवळले.
मग कोथिम्बिर व मिठ घालुन त्याचे छोटे म्हणजे गोटी नव्हे ह (मेवे आइक जरा) त्याहुन मोठे गोळे केले.
एका पातेलित बेसनाचे हवे तेवढे पिठ, त्यात १ चमचा तान्दळाचे पिठ व २ चमचे दही घातले.
त्यात पाणी घालुन घट्ट असे मिश्रण केले. ह्याच मिश्रणात केलेले गोळे घोळवुन तेलात तळले.
आणी आता तयार झालेले वडे नपु ह्याना देउन त्याचे परत एकदा मिमवर स्वागत..
नाना व ररा ह्याची कामे खालील प्रमाणे..
.jpg)
इंटरव्हल कधी होणार? तेह्वाच
इंटरव्हल कधी होणार? तेह्वाच मी येईन वडे खायला
वडे फक्त नपु साठी आहेत ह्याची
वडे फक्त नपु साठी आहेत ह्याची नोंद घ्या....स्वागतगीत संपल की आपण ( तरूण मुलींनी आपाप्ल्या )घरी जायचय ..
पुष्करिणी
मग मी आजारी पडलेय, नाही येऊ
मग मी आजारी पडलेय, नाही येऊ शकत
आवाज नाही आला तरी चालेल,
आवाज नाही आला तरी चालेल, नुसतं लिपसिंक तरी करा हो....
पुष्करिणी
अग आजच्या दिवस ग ...मग नाना व
अग आजच्या दिवस ग ...मग नाना व रराची रिप्लेसमेन्ट आहेच ना
वॉव, चुचु
वॉव, चुचु भारॉयत.........(तोंड भरल वड्यांनी) एकदम टेस्टी
माझ्या वाटणीचे वडे नाना व ररा
माझ्या वाटणीचे वडे नाना व ररा यांना द्यावेत.....
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
वा
असे निस्वार्थ लोक हवेत जगामध्ये (म्हणजे आम्हाला फुकट वडे खायला मिळतील). डोळे अंमळ ओलावले.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ऐकलं हो चुचुमावशी. >> मग साले
ऐकलं हो चुचुमावशी.
>> मग साले काढुन जरासेच चेचले.
घरात इतकी आक्रमक होत जाऊ नकोस गं चुचु. हे वाक्य तू एखाद्या व्हिलनीणीच्या आवेशात लिहिलं असावंस असं उगाच वाटून गेलं!
बाकी पहिले दोन फोटो काय 'झूम बराबर झूम' मध्ये घेतले काय?
आणि तो शेवटचा फोटो कुणासाठी? नपुसाठी की काय?
मी आज सुटीवर आहे
मी आज सुटीवर आहे
>>मी आज सुटीवर आहे म्हणूनच
>>मी आज सुटीवर आहे
म्हणूनच तिने बोलावलेय
बघा हो नपु...आणि म्हणे
बघा हो नपु...आणि म्हणे पुरूषविश्व काढूया
..दिली की नाही नानांनी टांग आयत्यावेळी
पुष्करिणी
अग नपु बहुदा वडे खाउन
अग नपु बहुदा वडे खाउन सुस्तावलेले दिसत आहेत..
उठले की अजून एखादा वडा देउन
उठले की अजून एखादा वडा देउन त्यांनाच आजच्या दिवस नाना मानून घे, त्यांनी ना ना केलं तरी ...
पुष्करिणी
नको नको ओरिजिनल नानाच बरा
धन्यवाद तुम्हाला
धन्यवाद तुम्हाला चुचु.
इतरांना ही धन्यवाद
चुचु
पहिले दोन फोटो धुसर का आले आहेत?
३रा फोटो तर क्लास्स्सच
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हम्म
वडे वड्यासारखेच दिसत असलेले पाहून अत्यानंदाने डोळ्यात पाणी आलं असेल तुमच्या. डोळे पुसा नि मग बघा पाहू.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
वा वडे वड्यासारखे दिसत आहेत.
वा वडे वड्यासारखे दिसत आहेत.
-पुण्याचे पेशवे
पुप्या
बटाट्यांसारखी चेचेल तुला चुचु.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मला अॅडजेस्ट्मेइन्ट नाहि
मला अॅडजेस्ट्मेइन्ट नाहि करता येत कॅमची... म्हणुन असतिल
बघा
नाना व ररा ह्याची कामे खालील प्रमाणे..
बघा इथे आम्हाला भांडी घासायला लावतेय नि ही त्या संभाव्य सासूने भांडी घासायला लावली म्हणून तिच्या बिचार्या मुलाला वार्यावर सोडून आली. मग तिचं तरी काय चुकलं म्हणा, तिने निदान आधी खाऊ तरी घातले होते तुला नि मग भांडी घासायला लावली. इथे वडे नपुंना नि भांडी आम्ही घासायची, बरे नाय हो हे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मी बनवलेल्या बटाटेवड्यांची
मी बनवलेल्या बटाटेवड्यांची आठवण झाली....
आणि गड्ड्याचीही?
आणि गड्ड्याचीही?
हाहाहा.. गड्ड्याची आठवण आता
हाहाहा.. गड्ड्याची आठवण आता डायरेक पुढच्या जानेवारीतच...
असले जीवघेणे फोटो नका हो टाकत
असले जीवघेणे फोटो नका हो टाकत जाउ लंचटाइमला!
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
गोंडस वडे
इतके गोंडस वडे पाहून मला भूक लागली आहे
काही उपयोग नाही, ते आता
काही उपयोग नाही, ते आता संपलेले आहेत. नपु नी सगळे फस्त केलेत
पुष्करिणी
वडे जबराच.. तात्या.
वडे जबराच..
तात्या.
एकदम मस्त :)
कसले भारी दिसतायत हे वडे
अगदी लग्गेच येऊन खावेसे वाटतायत
- अस्मिता
आता नको खाऊ....... चुचु
आता नको खाऊ.......
चुचु काकीने बर्याच दिवसापूर्वी केले होते.
'खराब' झाले(चवीने तर आधीच होते असे कोण म्हणाले ते) असतील.........!!!
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
हायला 'चुचुकाकी'..
हायला 'चुचुकाकी'..
(विषय दिलेला नाही)
वडे आवडले !!!
वडे आवडले !!!
जबरा करमणुक शीर !! चुचुमावशी
जबरा करमणुक शीर !! चुचुमावशी नेहमी करमणुक करतात बॉ आमची
मस्त्च
मस्त्च
चुचुंद्री !
चुचुंद्री !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
आपलेच धागे खोदकाम करून वर
आपलेच धागे खोदकाम करून वर आणून स्वतःचा टीआरपी वाढवण्याचा क्षीण प्रयत्न.
स्वगतः चुचुने विजुभाऊंचा गंडा बांधलाय की काय?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
दही/ दूध
अगं चुचे, दही घालायचं म्हणतेस. पण फोटोत तर फ्रेश मिल्क ची बाटली दाखवते आहेस. म्हटलं काय भानगड?
मग मी समजून घेतले- फेश मिल्क आणून घरी दही लावयचे. ते लागले की मग ते बेसनात घालायचे.
ती स्टेप लिहायची राहिली बहुधा.
बाकी चेचणे/ ढवळणे वगैरे उत्तम समजावून दिलेस बाई. सॉरी पोरी!
आता कारायलाच घेते कशी.
इथे 15 degrees f= minus 9.44 c आहे. त्यामुळे आमचूर पावडर रद्द.
दूध आणून घरी दही लागणे शक्य नाही. मग बाहेरून आणलेलेच वापरेन म्हणते.
बटाटे वडे झाले की फोटो काढायला विसरयला झालं नाही म्हणजे मिलवले.
ह्यात कादा घालून बघा...कांदा
ह्यात कादा घालून बघा...कांदा बारिक चिरायचा..आलेही घाला..सर्व थोड्या तेलावर परतुन घ्या व वड्य़ात घाला.
----निवेदिता--------
:)
नाना व ररा ह्याची कामे खालील प्रमाणे..