फिफा विश्वचषक - २०१० : बाद फेरी वेळापत्रक

0
0


सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.


पहिली बाद फेरी

क्र. काळ - वेळ स्थळ संघ क्र. १ निकाल संघ क्र. २
४९ २६/०६ १९:३० पोर्ट एलिझाबेथ उरुग्वे २:१ द. कोरिया
५० २६/०६ ००:०० रस्टेनबर्ग अमेरीका १:२ घाना
५१ २७/०६ १९:३० ब्लोएमफाउंटन जर्मनी ४:१ इंग्लंड
५२ २७/०६ ००:०० जोहान्सबर्ग अर्जेंटीना --- मेक्सीको
५३ २८/०६ १९:३० डर्बन नेदरलँड --- स्लोव्हाकिया
५४ २८/०६ ००:०० जोहान्सबर्ग ब्राझिल --- H गट उपविजेते
५५ २९/०६ १९:३० प्रिटोरीया पॅराग्वे --- जपान
५६ २९/०६ ००:०० केप टाउन H गटविजेते --- पोर्तुगाल

आभारी आहे

1

आभारी आहे हो देवा.

नेटवर दिसतील का? मेव्याची

2

नेटवर दिसतील का?
मेव्याची जर्मनी आणि प्रभोंच विंग्लंड आमने सामने ठाक(णा)रे का?

नेटावर

3

नेटावर दिसते...
www.footyfire.com वर

धन्यवाद. इएसपीएनवर दिसत

4

धन्यवाद. इएसपीएनवर दिसत नव्हते म्हणून विचारले.

बीबीसी आय प्लेयर वर सुद्धा

5

बीबीसी आय प्लेयर वर सुद्धा दाखवतात पण सगळ्या दाखवतात का ते ठाऊक नाही.

बादवे, बाकी सगळं मस्तंय पण ते २४:०० कडे बघा जरा. म्हणजे आमच्या पृथ्वीवर तरी २३:५९ नंतर पुढल्या दिवसाचे ००:०० वाजतात की वो द्येवा!

Laughing out loud Laughing out loud

शून्य म्हटलं की काही लोक

6

शून्य म्हटलं की काही लोक शून्यात जातील म्हणून २४.... wink
करतो शून्य.

इसपीन वर अमेरिकेत दिसते

7

इसपीन वर अमेरिकेत दिसते ऑनलाईन बाकिकडे नाही बहुतेक...

अमेरिकेत तरी बर्‍याच साईट्स

8

अमेरिकेत तरी बर्‍याच साईट्स आहेत बघण्यासाठी जीथे लाईव्ह स्ट्रीमिंग सापडते

मस्त रे मित्रा...

9

मस्त रे मित्रा...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद रे

10

धन्यवाद रे