+ve एनर्जी
हल्ली फेन्ग्शुइ, वास्तुशात्राचे खुप फॅड वाढले आहे. ह्या रिलेटेड खुप पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत.
घराचा दरवाजा अमुक दिशेला हवा..जिना तमुक दिशेला हवा असे असंख्य उपाय त्यात सान्गितले गेले आहेत.
पण प्रत्येक वेळी आपण असले उपाय करु शकुच असे नाही. ह्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे घरात +ve एनर्जी असणे.
मी घरात सकाळी तुपाचा दिवा व सन्ध्याकाळी तेलाचा दिवा, धुप लावणे हे नियमित करते. घरात कमित कमी सामान ठेवुन +ve एनर्जी खेळायला वाव देते. घर अत्यंत स्वछ ठेवते. तुमच्याही माहितीत असे काही सोपे उपाय असतिलच ते आपण येथे शेअर करुयात.
.jpg)
{माझा रक्तगट बी + असल्याने}
माझा रक्तगट बी + असल्याने ह्यात अजुन काही केलेले नाहीये !!
पण आता चुचुने धागा काढला तर काहीतरी करावच म्हणतो
{मस्त गं चुचू मीही हे करते.}
मस्त गं चुचू
मीही हे करते.
{छान ! अत्यंत माहीतीप्रद}
छान !
अत्यंत माहीतीप्रद धागा.
'
* आम्ही स्वतः B+ve आहोत... त्यामुळे सगळेच आमचे +ve आहे
Hope is a good thing...
{सहमत}
आम्हीही 'बी पॉजिटिव' त्यामुळे बाह्य उपचारांची गरज नाही.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{>>बाह्य उपचारांची गरज}
>>बाह्य उपचारांची गरज नाही.
सहमत.
मला वाटते आपण प्रसन्न असलो की घरही प्रसन्न दिसते.
मनाच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येकाने हवे ते करावे. कुणाला दिवे लावल्यामुळे , पूजा केल्याने चांगले वाटते तर कुणाला संगीत ऐकल्याने, स्वच्छता केल्याने.
शेवटी काय-
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{मी प्रसन्नच आहे....}
पण फार थोड्या लोकांपर्यंत माझ्या + व्हाईब्ज पोहोचतात. माझ्यातुन निगेटिव्ह व्हाईब्ज येतात असं बरेच लोक म्हणतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{आपल्या आवडत्या देवाची सकाळ}
आपल्या आवडत्या देवाची सकाळ संध्याकाळ प्रार्थना करावी
{नाना नुसतीच प्रार्थना नाही}
नाना नुसतीच प्रार्थना नाही चुचू रोज (ध्यानाची) पुजा बांधते अस आम्चा वार्ताहर कळवतो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{>> रोज (ध्यानाची) पुजा बांधते}
>> रोज (ध्यानाची) पुजा बांधते
हायला मखरात वगैरे बसवून साग्रसंगीत का? वावावा! नशीबवान आहेत!
{>>साग्रसंगीत का? तर वो}
>>साग्रसंगीत का?
तर वो (तोंडाची) कॅसेट नॉनस्टॉप लग्नगीता सार्खी चालुच अस्ते.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{मला बदनाम केले आहे तुम्ही}
{अरे बदनाम काय? रोज पूजा करतेस}
अरे बदनाम काय? रोज पूजा करतेस तीही साग्रसंगीत असंच म्हणालोय की.. आणि कॅसेट चालू असणे हे एका गृहकृत्यदक्ष स्त्रीचे लक्षण नाही का?
{आपल्या आवडत्या देवाची सकाळ}
आपल्या आवडत्या देवाची सकाळ संध्याकाळ प्रार्थना करावी >>>
बर ओशो आश्रमात हा प्रतिसाद पाहिल्या गेला नाही .........
{हा हा हा}
हा हा हा
{फेन्ग्शुइ, वास्तुशात्रावर}
फेन्ग्शुइ, वास्तुशात्रावर माझा बिल्कुल विश्वास नाहीए

प्वेश्द्वर दक्षिणेला असु नाही म्ह्ण्तात
माझा घराचा आणी ओफीसचा दर्वाजा दक्षिणेलाच आहे
+ve एनर्जी वगिरे मला का क्ळ्त नाही
प्ण घरात भांडण होवु नयेत, सुख, स्माधान, शांती राखाय्चा प्र्य्त्न्न करते
{बिल गेट्स च्या घराचा दरवाजा}
बिल गेट्स च्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे आहे...इंफॅक्ट दक्षिण्मुखी घरात्-ऑफिसात खूप पैसा मिळतो ( अस म्हणतात ). त्यामुळे ऐश कर..
पुष्करिणी
{>>>प्वेश्द्वर दक्षिणेला असु}
>>>प्वेश्द्वर दक्षिणेला असु नाही म्ह्ण्तात
कोण म्हणे असे?
{वास्तुशात्र्वाले म्ह्ण्तात}
वास्तुशात्र्वाले म्ह्ण्तात
{चुकीचा समज आहे. सोने चांदी}
चुकीचा समज आहे. सोने चांदी हिरे मोती यांचा व्यापार, इलेक्ट्रोनिक्स, स्त्रियांसंबंधी वस्तु, दवाखाना, राजकिय नेते, शासकिय कार्यालये यांच्या साठी दक्षिण दिशा शुभ मानली जाते.
{>>घरात कमित कमी सामान ठेवुन}
>>घरात कमित कमी सामान ठेवुन +ve एनर्जी खेळायला वाव देते.
सहीच
{चुचु}
इज अ बंडल ऑफ एनर्जी फॉर शुअर!
{(विषय दिलेला नाही)}
{चुचु-निर्मयी, तूपाचा दिवा}
चुचु-निर्मयी, तूपाचा दिवा सकाळी आणि तेलाचा संध्याकाळी लावण्याच प्रयोजन काय?
त्याच्या मागे काही कारण आहे का?
मला धूप, उदबत्ती लावायला वगैरे खूप आवडतं , जेंव्हा जमेल तेंव्हा लावते.
पुष्करिणी
{तूपाचा दिवा सकाळी आणि तेलाचा}
तूपाचा दिवा सकाळी आणि तेलाचा संध्याकाळी लावण्याच प्रयोजन
श्री रामदास, श्री अवलिया, श्री रमताराम क्रुपया सविस्तर सान्गावे
{हे बघा}
आता चूप बसलो तर आम्हाला बळेच ओढून आणते चुचु न् मग चोंबडा म्हणते.
बाकी प्रयोजन, आपोष्णी, मावंदे, व्रत, उद्यापन यापासून आम्ही दूरच असतो. त्यामुळे आम्ही काय सांगणार? ओवर टू नाना.
अवांतरः आम्ही जे दिवे लावतो ते ना तेलाचे असतात ना तुपाचे.
अतिअवांतर: हा धागा 'स्त्री विश्व' मधे का आहे?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{आमच्या राजमाता आम्हाला "हो}
आमच्या राजमाता आम्हाला "हो हो, हा बाहेर उजेड पडलाय तो तुझाच हो!" असं म्हणतात! त्यामुळे जगाला उजेड अर्पून परत घरात वेगळे दिवे लावायची गरज आम्हाला पडत नाही!
{तूपाचा दिवा सकाळी आणि तेलाचा}
तूपाचा दिवा सकाळी आणि तेलाचा संध्याकाळी लावण्याच प्रयोजन काय? >>.
मी घरात सकाळी तुपाचा दिवा व सन्ध्याकाळी तेलाचा दिवा, धुप लावणे हे नियमित करते >>.
हे हे हे , आम्ही एनर्जीसाठी "लावणे" हे नियमीत करतो
{राजे, चुचुच्या धाग्यांचंही}
राजे, चुचुच्या धाग्यांचंही एखादं पुस्तक करता येईल तिचे धागे नसले तरी त्यातले प्रतिसाद त्या लायकीचे नक्कीच असतात!
{आता मेलास}
चुचु... कॉलिंग चुचु... कमिन चुचु. हा बघ मेव्या तुझ्या धाग्यांबद्दल काय म्हणतोय ते.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{ह्याचा काटा लवकरच काढला जाइल}
{वाह! काय धागा आहे. वाह वाह.}
वाह!
काय धागा आहे. वाह वाह.
{मंग आहे की नै? अरे काल भांडून}
मंग आहे की नै? अरे काल भांडून भांडून हा नवा 'लेखनप्रकार' सुरू करून घेतलाय ना चुचुने सगळ्या बायकामुलींच्या वतीने! मग आज सुरूवात 'पॉझिटिव्हली' करायला नको? म्हणून हा धागा!
{मेवे, मला त्या पुस्तकासाठे एक}
मेवे,
मला त्या पुस्तकासाठे एक नाव सुचलय. - "कच्च्या धाग्यांनी विणलेले सशक्त प्रतिसाद"
कसं वाटतय?
{वा वा ममो! एक नंबर! 'लोळायली'}
वा वा ममो! एक नंबर! 'लोळायली' टाकायला हात शिवशिवत होते पण चुचुमावशी रागावेल म्हणून टाकत नाहीये
{ममो हा टोमणा कि शाबासकी समजु}
ममो हा टोमणा कि शाबासकी समजु मी
{>>ममो हा टोमणा कि शाबासकी}
>>ममो हा टोमणा कि शाबासकी समजु मी
टोमणा किंवा शाबासकी देणारा मी कोण पामर?
मी -व एनेर्जी ने भारावलेला +व ढग आहे. दुसरा -व ढग आदळला की विजा या चमकणारच ना.
{>>"कच्च्या धाग्यांनी विणलेले}
>>"कच्च्या धाग्यांनी विणलेले सशक्त प्रतिसाद" >> ते काय डोर रेशमकी दातोंसे कटती नहीं वगैरे
चुचू तै, शाबासकीच असेल, तसच समज, आपण +व विचार करु, म्हणजे -व विचारही +व होतील!
{"कच्च्या धाग्यांनी विणलेले}
"कच्च्या धाग्यांनी विणलेले सशक्त प्रतिसाद"
== कच्चे धागे पक्के प्रतिसाद
{रोजचे विषय}
रोज चर्चा करण्यासाठी असे विषय काढण्याची चुचुची क्षमता पाहूनच थक्क झालो. दंडवत माऊली!!!
{(विषय दिलेला नाही)}
{कच्च्या धाग्यांनी विणलेले}
कच्च्या धाग्यांनी विणलेले सशक्त प्रतिसाद" >>>
दंडवत ममो !!
आणी मोडकांशी सहमत !! दंडवत माऊली !!