हेअर स्त्रेटनिंग
बर्याच मुली बायका हल्ली हेअर स्त्रेटनिंग करतात.
इकडे दुकानात मी ह्याची मशिन्स सुध्ढा पाहिलि आहेत.
फुलक्यांचा चिमटा असतो ना तसाच एक चिमटा असतो. त्याला एक प्लग असतो, तो प्लग ऑन केला की चिमट्याच्या आतल्या बाजु गरम होतात. मग त्यात केस घरुन ओढले की केस सरळ होतात.
कोणी कधी हे ट्राय केले असेल तर मला सुचवा.
.jpg)
{चुचु हापिसात काही काम नाहीये}
चुचु हापिसात काही काम नाहीये का तुला ??????
{काल रात्री ओव्याचा अर्क}
काल रात्री ओव्याचा अर्क प्याएली आहेस का?
ईस्त्री काय आणि हेअर स्त्रेटनिंग
{चुकिचे असे टाचण दिले आहे}
चुकिचे असे टाचण दिले आहे
{अगं}
अगं बायानो, काढू द्या तिला धागे. तुम्हाला त्यानिमित्ताने हितगुज करता येईल ना! खरं तर यानिमित्ताने रोजच्या जगण्यातील महत्त्वाच्या मुद्यांना चुचुने हात घातला आहे.
{फक्ट श्रामोंना माझ महत्व कळले}
फक्ट श्रामोंना माझ महत्व कळले आहे
. बाकिच्यान्ची मानसिक कुवत्च नाहिये मला समजुन घायची
{>>बाकिच्यान्ची मानसिक कुवत्च}
>>बाकिच्यान्ची मानसिक कुवत्च नाहिये
फक्त मानसिक ????
अहो मी म्हणतो... बौध्दिक, शारिरिक, वैचारिक व अश्या प्रकारच्या अनेक "सिक" व "रिक" प्रकारची कुठलीच पातळी, कुवत नाही आहे आमची
Hope is a good thing...
{ह्म्म्म}
बरे
{हे काम डोक्यावर ईस्त्री}
हे काम डोक्यावर ईस्त्री फिरवून घरी करता येईल.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{सहमत आहे. अत्यंत सोपा व}
सहमत आहे.
अत्यंत सोपा व घरगुती उपाय.
पोपटरावांनी एका दगडामध्ये (ईस्त्रीमध्ये ) अनेक केस हातळले असावेत असे त्यांच्या प्रतिसादावरुन दिसू येतं
Hope is a good thing...
{चुचू असलं काहीही करु नकोस.}
चुचू असलं काहीही करु नकोस. ह्याचे गैरफायदे आणि तोटेच खूप आहेत. गूगल, म्हणजे सापडतील.
{काही सुध्दा तोटा}
काही सुध्दा तोटा नाही.ईस्त्रीला काहीसुध्दा होत नाही...अजीबात बिघडत नाही.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{अग्गग्गा ! लै भारी....}
अग्गग्गा !
लै भारी....
Hope is a good thing...
{दोन्ही हात एकावेळी चालवायची}
दोन्ही हात एकावेळी चालवायची प्रॅक्टीस नसेल तर मानेला चट्का बसू शकतो, आणि नीट जमल नाही तर झिंजा फारच फुलतात्...आणि मग परत केस धूवायला लागतात.
जरी करायला जमलं तरी ४-५ तासांनी परत जैसे थे ..आणि ही अशी केसांना इस्त्री करायला फार वेळ लागतो २०-२५ मिनिटं ( काना पर्यंत लांब असलेल्या केसांना ).
अजिबात करू नको..
मला केस कुरळे करायचेत, रोलर्स वापरू का?
पुष्करिणी
{हो हो वापर .... पार्लर मधे}
हो हो वापर ....
पार्लर मधे जाउन निट होतिल पण.
{इफेक्ट किती दिवस राहतो?}
इफेक्ट किती दिवस राहतो?
पुष्करिणी
{२-३ धुण्यात जातो केस वाढले कि}
२-३ धुण्यात जातो
केस वाढले कि कसे तरीच दिसतात.
{>कसे तरीच दिसतात. म्हणून कर}
>कसे तरीच दिसतात.
म्हणून कर म्हणून सांगत आहेस होय
Hope is a good thing...
{असं आहे म्हणता ?ईस्त्री आणि}
असं आहे म्हणता ?ईस्त्री आणि स्त्री ह्यांच्यातील सुक्ष्म फरक आता माझ्या लक्षात आला.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{तसेही हिंदीभाषिक स्त्री ला}
तसेही हिंदीभाषिक स्त्री ला इस्त्री च म्हणतात
...
पुष्करिणी
{मग हिंदीभाषिक इस्त्रीला काय}
मग हिंदीभाषिक इस्त्रीला काय म्हणतात?
..............................................................
क्या फर्क पडता है?
{माझ्या ओळ्खितले तरी 'आय्ररन' }
माझ्या ओळ्खितले तरी 'आय्ररन'
असं म्हणतात
पुष्करिणी
{असो. शेवटी स्त्री काय किंवा}
असो. शेवटी स्त्री काय किंवा ईस्त्री काय..एक चटका लाऊन जाणारी.एक चटका देऊन जाणारी..
..............................................................
क्या फर्क पडता है?
{गुड वन}
{आणि सरळ करणारी पण.}
आणि सरळ करणारी पण.
-पुण्याचे पेशवे
{(विषय दिलेला नाही)}
{चुचे, माझ्या एका मैत्रिणीला}
चुचे,
माझ्या एका मैत्रिणीला केस इस्त्री केल्यामुळे टक्कल पडलंय...सरळ केसात टक्कल दिसतं म्ह्णून ती आता केस कुरळे करतेय... !!!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{अरे बापरे...अवघड्च आहे..}
अरे बापरे...अवघड्च आहे..
पुष्करिणी
{(विषय दिलेला नाही)}
{चुचु, चालु घरातील वीजेला हात}
चुचु, घरातील चालु वीजेच्या तारेला हात लावला तरी केस सरळ होतात.
{झटक्यात......}
झटक्यात......
Hope is a good thing...
{झटक्यात......}
झटक्यात......
Hope is a good thing...
{त्यात केस घरुन ओढले की केस}
त्यात केस घरुन ओढले की केस सरळ होतात
आता घरी जर केसांना इस्त्री केलीस तर कदाचित जळतील मग बस.
{तरी सांगत होतो पावसाळा}
तरी सांगत होतो पावसाळा लागल्यावर आंबे खाउ नये
{णाण्या तुलाच हवेत आंबे}
णाण्या तुलाच हवेत आंबे चोखायला लोकांना कशाला दोष देतोस
आख्या आंतर जालाला सांगत हिंडतोस आंबा नेहमी चोखुन चोखुन खावा म्हणुन
{चुचुचा अजून एक ******क}
चुचुचा अजून एक ******क धागा....कुठेय ररा???
{ओ देवा}
का कलागती लावताय हो? चुचु मी तुझ्या धाग्याला अजिबात प्रतिसादखेचक म्हणणार नाही, प्रॉमिस. या देवाला त्याचा देव नरकात धाडो.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{चुकताय...हा (परिणामकार)क धागा}
चुकताय...हा (परिणामकार)क धागा आहे.....*सौजन्य : जर्मन सपोर्टर आणी आमचे येत्या रविवार पर्यंतचे खंदे विरोधक श्री श्री श्री मेघवेडाचंद्र साहेब.
{>> आमचे येत्या रविवार}
>> आमचे येत्या रविवार पर्यंतचे खंदे विरोधक
काळजाक भिडले!
{तुज्या काळजाक कित्याक रे}
तुज्या काळजाक कित्याक रे भिडलां?
{राम राम! कसा आहेस? मंजेत}
राम राम!
कसा आहेस? मंजेत नो?
म्या आलु इथ पन!
विकास बोलतु इथ संपादक न्हाय्,का रं?
आन नस्ला तर काय न अस्ला तर काय्,व्हय ना?
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
{पुन्हा}
६० च्या दशकात बायका सरळ केस कुरळे करण्यासाठी मेहनत करीत असत.
आता कुरळे केस सरळ करण्यासाठी.
चुचुने आणखी ४०-५० वर्षे थांबावे. पुन्हा कुरळ्या केसांची फ्याशन येईलच.
(प्लीटवाल्या नॅरो बॉटम, मग बिना प्लीटवाल्या बेल बॉटम, मग परत प्लीटवाल्या नॅरो बॉटम)
{अजुन ५० वर्षे ???}
अजुन ५० वर्षे ???
{हेअर स्त्रेटनिंग >>. काही}
हेअर स्त्रेटनिंग >>.
काही कल्पना नाही ब्वा !! पण माझ्या क्ष-मैत्रीणीने (अर्थात : एक्स गर्लफ्रेंडने),ती बँगलोरला असताना,फोरम नावाच्या मॉलच्या कुठल्याश्या पार्लरमध्ये जाऊन हा प्रकार केला होता आणी कलरिंगही केले होते.त्याचे तिला फक्त १२ हजार पडले !! तिच्याकडे तेव्हा तितकी कॅश नव्हती,बिचारीला कार्ड वापराव लागल. तिच्या त्या रेशमी केसांतुन हात फिरविताना मी तिला नेहमी " बारा हजाराचे केस आहेत बाबा !! " असे म्हणीत असे.........
{माझ्या मावस बहिणीने ७०००}
{छान}
छान. तुमच्या 'माजी मैत्रीणी' या विषयावर मालिका लिहिणार आहात का? वेळ नसेल तर राजेला 'गोस्ट रायटर' (माणूस नाही रायटिंग गोस्ट, हो आणि गोष्ट असा उच्चार करू नका प्लीज) म्हणून घ्या. त्यांचा हातखंडा आहे. थोडे सेन्टी सेन्ट टाकायच्रे असेल तर नानाही मदत करतील.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{तिच्याकडे तेव्हा तितकी कॅश}
तिच्याकडे तेव्हा तितकी कॅश नव्हती,बिचारीला कार्ड वापराव लागल. तिच्या त्या रेशमी केसांतुन हात फिरविताना मी तिला नेहमी " बारा हजाराचे केस आहेत बाबा !! " असे म्हणीत
अरे वा तुमच्या आठवणीतल्या मैफिलीच की ह्या... येवु द्या जोरदार...
{+१}
हो हो तर एकदा सुहास यांची मैफील मग नाना त्यांची एखादी जुनी नवी मैफील!
{राजे, सुहास, नाना 'माजी}
राजे, सुहास, नाना 'माजी मैत्रीणी' या विषयावर सेपरेट धागा टाकणारेत.
..........कॉपीराईट कोणाकडे ???? (कोणाचे कोणाकडे ते मला माहित आहे)
{(विषय दिलेला नाही)}
{चुचु बिनधास्त कर ग!! एक्दम हिरोइन दिसशील}
माझ्याकडे आहे.. मी अधन मधन करते.. छान लूक येतो .. 'ची' कंपनीचा मस्त आहे..