गरज कि चंगळवाद

0
0

खरच स्त्रियांनी नोकरी करणे गरजेचे आहे का?
कि चंगळवाद वाढलाय म्हणुन हातभार लावायला thinking .
खरी गरज किति जणींना असते?
गरजा कमी करता येतिल का?

माझं वैयक्तीक मत असं आहे

माझं वैयक्तीक मत असं आहे की... जर मी एवढी शिकलेली आहे तर घरात बसुन का वाया घालवु ते शिक्षण ???

या कारणासाठी मी नोकरी करते.:)तेवढाच संसाराला हातभार.... हास्य

छान प्रतिसाद... अवांतरः बाकी

छान प्रतिसाद...
Laughing out loud

अवांतरः बाकी आपल्या शिक्षणाचा आपल्याला किती फायदा होतो होतो हा प्रश्न मला कायम सतावत असतो. हास्य



-पुण्याचे पेशवे

(विषय दिलेला नाही)

Big smile

>>आपल्या शिक्षणाचा आपल्याला

>>आपल्या शिक्षणाचा आपल्याला किती फायदा होतो होतो हा प्रश्न मला कायम सतावत असतो.

मला अजुनपण सतावतोय हास्य आणि उत्तर कधी मिळेल काय माहिती?

गुड सही जवाब

गुड सही जवाब

अभिनंदन. शिक्षणाचा उपयोग होतो

अभिनंदन. शिक्षणाचा उपयोग होतो असे म्हणणारी व्यक्ति शोधत होतो

गरज. आजच्या समाजिक रचनेनुसार

गरज.

आजच्या समाजिक रचनेनुसार तर गरज आहे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नव्रा जर का पुरेसे कमव्त असेल

नव्रा जर का पुरेसे कमव्त असेल तर काही गरज नाही नोक्रीची
त्याच जागी २ र्या एखाद्या गरजु स्त्री/पुरुषाला जागा मिळु शक्ते Oups

गुड वन !!

गुड वन !!

चुचु, नक्की काय

चुचु, नक्की काय म्हणायचय....????

स्वतः ऑफिसमधे बसून्च काढला आहेस ना धागा...????

नक्की कुणासाठी आहे....??? ध्यान 'ध्यान'आहे म्हणून मला नोकरी करावी लागते असे तर नाही ना सुचवायचे....??? का हवेत गोळीबार करुन पलि़कडून कुठून गोळीबार होतोय ते बघून 'सावज' टिपायचंय....????(तो बघ बायकांनी नोकरी करु नये म्हणणारा....स्त्रीद्वेष्टा इ.इ.)

चुचु 'मास्तरी'ण झालेली बघून डोळे पाणावले.......



पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

चुचुला म्हणायचंय की ऑफिसला

चुचुला म्हणायचंय की ऑफिसला जाऊन नेटच लावणार (नेटावर वेळ घालवणार) तर तिच्या नोकरीचा उपयोग (तिच्या एम्प्लॉयरला) काय?

ह्म्म... असही आहे का? हो गं

ह्म्म... असही आहे का? हो गं चुचू? नाय हो, चुचुतै कित्ती गरीब आहे स्व्भावाने, असं कध्धी नाय करणार! हो की नै गं चुचू?

मी बायकांनी नोकरी करु नये

मी बायकांनी नोकरी करु नये म्हणणारा....स्त्रीद्वेष्टा इ.इ. नाही हे आधिच नमुद करतो.

पण वर मिंटीने म्हटलय की "जर मी एवढी शिकलेली आहे तर घरात बसुन का वाया घालवु ते शिक्षण ???"
केवळ एवढच कारण असेल तर अश्या अनेक संस्था आहेत की जिथे स्वयंसेवकांची गरज पडते. तिथे तुमच्या शिक्षणाचा उपयोग होउ शकतो.
(हे केवळ मिंटीला उद्देशुन नाही म्हटलय. कृपया गैर्समज नसावा.)

सध्याची महागाई पहाता एकट्या च्या पगारात भागायचे दिवस संपलेत. (अपवाद आहेतच: व्यापारी/बिझनेसमन)
मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिवसागणिक वाढतोच आहे.
त्यामुळे केवळ चंगळ्वाद म्हणता येणार नाही. ही गरज होत चालली आहे.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सहमत आहे. पण नंतर लिहिलं आहे

सहमत आहे. पण नंतर लिहिलं आहे की तेवढाच संसाराला हातभार लागतो.....

तुम्ही म्हणताय ते अगदी १०० % खरं आहे.. की आजकाल महागाई एवढी वाढली आहे की एकाच्या कमाईमधे भागत नाही....

>>>आजकाल महागाई एवढी वाढली

>>>आजकाल महागाई एवढी वाढली आहे की एकाच्या कमाईमधे भागत नाही....

खरं आहे हल्ली वरकमाईमधे (वर म्हणजे नवरा, नव-याच्या कमाईत) भागत नाही म्हणुन बायका नोकरी
करतात. नाहीतर टवाळक्या, सासु नणंदेबद्दल तक्रारी, सोसायटीतले गॉसिपिंग, दुपारची झोप वगैरे गोष्टींचा त्याग करुन कोण जाईल कामावर ?

(टाकली काडी)

व बायकांना हे सोडून दुसरे

व बायकांना हे सोडून दुसरे काही काम असते ह्यावर माझातर तिळमात्र विश्वास नाही .

( टाकले तुप)



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे

पण बायको कमवायला लागल्यावर नवर्‍याची चंगळ होत असेल तर हरकत काय म्हणतो मी.
(घातला वारा)

>>बायकांना हे सोडून दुसरे

>>बायकांना हे सोडून दुसरे काही काम असते ह्यावर माझातर तिळमात्र विश्वास नाही .

हो क्का ?? किती वर्ष झाली रें???

>>पण बायको कमवायला लागल्यावर नवर्‍याची चंगळ होत असेल तर हरकत काय म्हणतो मी.

हो दुसरे धंदेच काय ??बायका बिचा-या घरी, ऑफिस सगळीकडे काम करतात आणि तेही परफेक्शनने......तुमच काय जातय नाव ठेवायला??????

(जेलस कुठले)

>>हो दुसरे धंदेच काय ??बायका

>>हो दुसरे धंदेच काय ??बायका बिचा-या घरी, ऑफिस सगळीकडे काम करतात आणि तेही परफेक्शनने......तुमच काय जातय नाव ठेवायला??????

हा तर शब्दाशब्दातून घमंड बाहेर येत आहे स्त्री जातीचा wink

( लावली आग)



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

असहमत

बायका बिचा-या घरी, ऑफिस सगळीकडे काम करतात आणि तेही परफेक्शनने......
ठळक केलेल्या शद्बांशी असहमत.

सहमत

सहमत

असहमतीस दुजोरा. आणि मी म्हणतो

असहमतीस दुजोरा.

आणि मी म्हणतो स्त्री-पुरूष समानतेच्या बाता करता ना, मग करायलाच हव्या नोकर्‍या.

(पूर्णाहुति)

हॅ स्साला. हाण्ण तिज्यायला

स्त्री-पुरुष समानतेचा विजय

स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो wink

(यज्ञ संपुर्ण)



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तथास्तु (दक्षिणा द्या)

तथास्तु

(दक्षिणा द्या)

चुचु देखील (स्त्री-पुरुष

चुचु देईल.

(स्त्री-पुरुष समानतावादी)



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पूगीफलं महद्दिव्यं

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युंत। कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्॥

घ्या भगवान्! आम्ही अशीच देतो ब्वॉ दक्षिणा wink

तेच म्हटले मी अजुन रमता

तेच म्हटले मी अजुन रमता चोम्बडा कसा आला नाही ते Crazy

ह्यांना शुध्दलेखन तापसणीस

ह्यांना शुध्दलेखन तापसणीस म्हणून पदोन्नती मिळावी अशी मी सिफारस करतो आहे Big smile



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud

राजेंनी यज्ञ पूर्ण केला हे

Laughing out loud Laughing out loud

राजेंनी यज्ञ पूर्ण केला हे उत्तम .........नाहीतर........नै का ग चुचु

आयला

हे बरंय. इतके सगळे सोडून जिथे तिथे चुचुला रमताच कसा दिसतो. रमताद्वेषाची कावीळ झालेल्या चुचुला बुरखा घालून गाडी चालवण्याची शिक्षा द्यावी अशी त्या सुलतानाकडे अर्ज करायचा विचार करतोय.

सुलतान चुचूला घाबार्तो!

सुलतान चुचूला घाबार्तो! Puzzled

नोकरी....

करावी की करु नये ते प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवावे. माझे मत आहे की बायकांनी त्यांना नोकरी करावीशी वाटत असली तर जरुर करावी. जर इच्छा नसेल तर करण्याची जबरदस्ती पण नसावी, सगळं घर सांभाळणार्‍या बायकांकडं देखील तुच्छतेने पाहणे योग्य नाही. माझ्या अनेक सहकारी महिला आहेत आणि त्यातल्या बहुतेक सगळ्या गुणवत्तेत कदाचित पुरुषांपेक्षा काकणभर सरसच असतील. पण काही नोकरदार महिलांना आपण स्त्री आहोत याचा अवास्तव अभिमान असतो, काही आपल्या स्त्रीत्वाचा फायदा करुन घ्यायचा प्रयत्न सतत करतात. अश्या महिलांना नोकरीकरता कुणी घेऊ नये अशी चडफड नक्कीच होते बर्‍याचदा.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

काय फालतुपणा आहे हा

काय फालतुपणा आहे हा Angry

करायचा असेल तर करा नाही तर घरी बसा

चुचुतै तब्येत बरी नाही का?..

चुचुतै तब्येत बरी नाही का?.. Oups
नाही, एकदम विचार्वंत ष्टाईल चा धागा काढलाय आज म्हणून काळजी वाटतेय.

ध्यानसाहेबांच्या

ध्यानसाहेबांच्या प्रमोशनाबद्द्ल अभिनंदन, चुचुतै नोकरीचा राजीनामा देताय का तुम्ही?



पुष्करिणी

अभिनंदन. शिक्षणाचा उपयोग होतो

अभिनंदन. शिक्षणाचा उपयोग होतो असे म्हणणारी व्यक्ति शोधत होतो >>>>>>
मी पण शोधत आहे हो...
माझे संगणक अभियांत्रि़की ज्ञान (जे की मी ईजींनीयरींग ला घास घास घासले आणी प्रथम श्रेणी मिळवली)
त्याचा माझ्या सध्याच्या नोकरी मधे काहिच ऊपयोग होत नाही

बाकी स्त्री ने नौकरी करायची की नाही हा ज्या त्या कुटुंबाचा वैयक्ति़क प्रश्न आहे .

एक मात्र पाहिले आहे ज्या घरातील स्त्री नौकरी करते, त्या घरातील पुरुष व्यावहारिक पणा विसरुन जातात .. ती स्त्री सर्व काही बघत असते..
ऊ. दा. लाईट बिल, महिन्याचा किराणा सामान, मुलांचे शिक्षण व त्या साठी लागणारा खर्च, दुध वाल्याचे बिल, पेपर बिल.. ई.. ई....

कि चंगळवाद वाढलाय म्हणुन

कि चंगळवाद वाढलाय म्हणुन हातभार लावायला .
खरी गरज किति जणींना असते?
गरजा कमी करता येतिल का?

ह्यावर पण बोला की.... Crying

आयला हे म्हणजे खेळाच्या

आयला हे म्हणजे खेळाच्या तासाला मास्तरीण्बै दटावून अभ्यासाला लावतात त्यातलं झालं.. छ्यॅ.. wink

हो ना

आणि ते ही खेळाच्याच मास्तरीणबाई

खरंय!

खरंय! Big smile

खरच स्त्रियांनी नोकरी करणे

खरच स्त्रियांनी नोकरी करणे गरजेचे आहे का?
कि चंगळवाद वाढलाय म्हणुन हातभार लावायला thinking .
खरी गरज किति जणींना असते?
गरजा कमी करता येतिल का?

>> ज्या गरजाबद्दल चुचु बोलत आहेत त्या गरजा सहसा समाजातील स्टेटस किंवा आम्ही किती आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी निर्माण केलेल्या असतात. त्या सोडायची मानसिक तयारी आहे का? मग सोड चुचु तो नोक्री.

बाकी तुला सुट्टी घ्यावीशी वाटते आहे पण नोकरीमुळे घेता येत नाही असे दिसते.
Big smile

>> ज्या गरजाबद्दल चुचु बोलत

>> ज्या गरजाबद्दल चुचु बोलत आहेत त्या गरजा सहसा समाजातील स्टेटस किंवा आम्ही किती आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी निर्माण केलेल्या असतात.

आहे ...विचारांमधे सुधारणा होत आहे...

ये क्या हुआ...मेरेपे उल्टा

thinking ये क्या हुआ...मेरेपे उल्टा आया..

गुर्र

मसं वर हिंदीत लिहिलेल्या प्रतिसादाला चुकीचे असे टाचण दिले आहे.

नोकरी

आर्थिक स्थैर्य असताना नोकरी करण्याची कारणे निरनिराळी असली तरी एक बाब दुर्लक्षुन चालणार नाही ते म्हणजे अशी नोकरी करणारी स्त्री ( प्रसंगी पुरुष सुद्धा) ही एका गरजु माणसाची पर्यायाने एका कुटुंबाची रोजगाराची संधी काढुन घेत असते. एका व्यक्तिला रोजगार म्हणजे एका कुटुंबाला रोजगार. नवरा बायको दोघेही नोकरी करतात तेव्हा काहींच्य मते डबल इंजिन असले तरी अप्रत्यक्ष रित्या ते एका कुटुंबाची रोजगाराची संधी डावलत असतात.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९

+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९

पटकन सुचलेले उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक-शिक्षिका जोडी.......

लिहिता बरेच येईल पण जाऊ दे.....



पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

सहमत आहे. नपेक्षा अशा वेळेस

सहमत आहे. नपेक्षा अशा वेळेस जोडीदारांपैकी एकाने व्यवसाय करावा ज्याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल. व्यवसायातील अनकल्पित चढउतारावर दुस-याच्या नोकरीतील स्थिर उत्पन्नाने मात करता येते.

सहमत आहे. नवरा बायको दोघेही

सहमत आहे.

नवरा बायको दोघेही नोकरी करतात तेव्हा काहींच्य मते डबल इंजिन असले तरी अप्रत्यक्ष रित्या ते एका कुटुंबाची रोजगाराची संधी डावलत असतात.

+ १

चुचु तुला चंगळ्वाद म्हणजे

चुचु तुला चंगळ्वाद म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?
चंगळ आणि गरज यातला फरक प्रत्येकाच्या नजरेत वेगळा असतो...



पुष्करिणी

+ १ माझ्या पाहुण्यांच्या

+ १

माझ्या पाहुण्यांच्या नजरेत माझी बाईक, नेट, मोबाईल ही चंगळ आहे.......... व सध्याची अवस्था (राहणाची जागा व शारिरिक) पाहता मला बाईकची प्रचंड गरज आहे..... हास्य

त्यामुळे चंगळ ही तुमच्यासाठी असेल तर दुसर्‍याची ती गरज असू शकते.....



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

>>चंगळ ही तुमच्यासाठी असेल तर

>>चंगळ ही तुमच्यासाठी असेल तर दुसर्‍याची ती गरज असू शकते.....

+१ राजेंशी सहमत ( काय दिवस आलेत wink )

गरज ही पुर्ण पणे व्यक्ति सापेक्ष असते

खरच स्त्रियांनी नोकरी करणे गरजेचे आहे का?

हा प्रश्न मुळात काहि पत्रकारानी लोकान्च्या मनात भरवलेला आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Subjective_theory_of_value
http://mises.org/epofe/c5sec0.asp

http://books.google.com/books?id=ZBHtb6Q_v4MC&printsec=frontcover&dq=epi...



----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.