नैसर्गिक काष्टशिल्पं (माझ्या नजरेतुन)
"ये कौन चित्रकार है ? " हे माझं आवडत्या गाण्या पैकी एक गाण. निसर्गाची थोरवी, कलाकारी सगळ, सगळ ओतप्रत भरला आहे त्या काव्यात. भटकी जमात असल्याने ब-याच ठिकाणच्या भटकंती दरम्यान मला आढळलेली काही नैसर्गीक काष्टशिल्पं आपल्या समोर मांडतो आहे.
ती इतकी स्वयंस्पष्ट आहेत की मी अजुन काही लिहण म्हणजे ..............
ठिकाण = कलकत्ता बॉटनिकल गार्डन

येऊरच्या जंगलातील (अलिंगण) शिल्प

रायगड भट्कंती

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड राज्य)

वसई किल्ल्याच्या एका भिंतीवर हा शेपटी सोडुन निवांत बसला होता

माल एवढा आवडला हा, की एक कोल्ज शॉट घ्यावासा वाटला याचा

.jpg)
जबरा... ! निसर्ग देखील
जबरा... !
निसर्ग देखील कळत-नकळत किती तरी सौंदर्य घडवत जातो, फक्त ते सौदर्य बघण्याची नजर हवी, व निसर्गाने ती तुम्हाला दिली आहे साहेब !
सलाम !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
+१
+२ सुंदर आहेत सगळीच
+२
सुंदर आहेत सगळीच छायचित्रं....
क्लोज्ड फोटो टाकल्यामुळे
क्लोज्ड फोटो टाकल्यामुळे समजला.
बाकी कलाकाराची नजर तर एकदम तिक्ष्ण आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
त्या नजरेचाच तर हा सगळा खेळ
त्या नजरेचाच तर हा सगळा खेळ आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्तच रे चित्रपाला.व्हॅली ऑफ
मस्तच रे चित्रपाला.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधल ते काष्ठ शिल्प फार पुर्वी एका ढकलपत्रातुन पाहिलं होतच.
मान गये आपके पारखी नजर को.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
>व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधल ते
>व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधल ते काष्ठ शिल्प फार पुर्वी एका ढकलपत्रातुन पाहिलं होतच.
ओह !
आता उत्तर मिळाले की ते आपण पाहीले आहे पाहीले आहे असे का वाटत होते ते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जहबहरा
धन्यवाद रे चित्रपाला.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
फोटो मस्त आहेत
फोटो मस्त आहेत. विशेषत: पहिले, दुसरे, शेवटुन दुसरे आवड्ले
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
सुंदर, तिसरा फोटो खूप आवड्ला.
सुंदर, तिसरा फोटो खूप आवड्ला.
पुष्करिणी
जबरा... मान गये आप्की पारखी
जबरा...
मान गये आप्की पारखी नजर और क्यामेरे का हुनर दोनों को
छान
छान
सुंदर! या छायाचित्रांचं एखादं
सुंदर!
या छायाचित्रांचं एखादं प्रदर्शन भरवलं तर?
उत्तम कल्पना. जयपाल मनावर घे
उत्तम कल्पना.
जयपाल मनावर घे रे बाबा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त