चला सिंहगडावर...

0
0

रामराम मंडळी...!

पावसाळा सुरु झाला पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही...
तोपर्यंत...या फोटोंवरच समाधान मानुया...

१. उकलेल्या शेंगा...
Shenga

२. मस्त काकडी...
Kakadi

३. गरम-गरम भजी....
Bhaji

४. फक्कड पीठल भाकरी...
Pithala-bhakari

५. उबदार शेकोटी...
shekoti

६. आल घातलेला गरम चहा...
Chaha

७. भाजलेलं कणीस...
kanis

८. गार गार मडक्यातलं दही...
Dahi

Dahi1

९. कैरी...
kairi

kairi1

ता.क. - वरिल फोटो मी काढलेले नाहीत...पण आस्वाद घेऊ शकता हास्य

-- श्रीवर्धन --

मस्त फोटो आहेत रे.....

1

मस्त फोटो आहेत रे..... Big smile

तोंडाला पाणी सुटले... निघतो उद्याच सिंहगडला आता...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्म्म्म किती वर्ष झाली मी

2

ह्म्म्म किती वर्ष झाली मी गेले नाही सिंहगडला Sick

सही रे सही

3

हे सगळे गाडीने थेट वर जाऊन टीपी करणार्‍यांसाठी ठीक आहे हो.

त्यापेक्षा तुमच्याच नावाच्या गडावर येता का. आमचा पावसाळी नेम असतो राजमाचीला जाण्याचा. गेली दोन-तीन वर्षे बंद आहे, मीमच्या टोळक्याने पुन्हा सुरु करायची इच्छा आहे. कसं म्हणता मीमकर?

+२०००

4

+२०००
नॉनव्हेज प्रेमी.......तिथे चिकन, मटण झकास मिळत

मस्त आयडिया

5

मस्त आयडिया

मस्त मेनु आहे चला आक्रमण टु

6

मस्त मेनु आहे चला आक्रमण टु गड

मस्त

7

मस्त Cool

हे सगळे पदार्थ खाउन झाले. खूप

8

हे सगळे पदार्थ खाउन झाले. खूप भूक लागली होती राव. अजुन काही आहे का?

फोटुंचे वर्णन करायला शब्दच

9

फोटुंचे वर्णन करायला शब्दच नाहीत रादर नसतातच.. हास्य
पायथ्यापासुन चढुन गेल्यानंतर या गोष्टींची मजा म्हणजे सर्वोच्च आनंद. हास्य

+१

10

+१


श्रीवर्धन

पीठल भाकरी...

11

पीठल भाकरी...


करतो. करेन. व करेगें