मी आणी पाउस

0
0

पावसावर सध्या बर्‍याच कविता ,लेख येत आहेत..म्हटलं आपण पण हात धुवून घ्यावा..

दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली
झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली

अशाच काही क्षणी येते आठवण तुझी
माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली

मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श
नभासही सार्‍या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष

अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली
तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली

त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत
तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं

तेंव्हापासून माझं आणी पावसाचं
आहे वेगळं असं एक ना

*इतरत्र पुर्वप्रकाशीत

मस्त रे

1

मस्त रे

>>म्हटलं आपण पण हात धुवून

2

>>म्हटलं आपण पण हात धुवून घ्यावा..
अरे नुसताच हात काय अख्ख अंग धुवुन घेतलस की बेट्या.

माताय नाव वाचुन वाटल होत की गडी प्रेमकाव्याच्या विळख्यातुन बाहेर पडलाय.
पण हार ये दैवा या प्रभ्याच शेपुट नळीत घातल तर नळीच वाकडी होणार हे आता पटलय...


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

>> प्रभ्याच शेपुट नळीत घातल

3

>> प्रभ्याच शेपुट नळीत घातल तर नळीच वाकडी होणार हे आता पटलय..

Laughing out loud Laughing out loud

लोल! पण तरी सहमत!! Laughing out loud Laughing out loud

मस्त जमुन आलिय...पन तिच्या

4

मस्त जमुन आलिय...पन तिच्या मनात तुझ खात उघड्ल का णाई...? ते कळव..

वा... जबरा रे...

5

वा... जबरा रे...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्म्म्म............बेश्ट की

6

ह्म्म्म............बेश्ट की

मस्त रे!

7

आपण पण हात धुवून घ्यावा..

अरे पुढं सरका रे! wink


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

<<अरे पुढं सरका रे! >>

8

<<अरे पुढं सरका रे! >> अहो पुणेरी..जरा थांबा की...नुकताच पाऊस सुरू झाला आहे. सगळ्यांच्याच आठवणी हळु-ह्ळु जाग्या होत आहेत. बरसु द्या त्यांना; नाहीतर आपल्याला अशा छान छान कविता आणि लेख कसे वाचायला मिळणार? जमल्यास तुम्हीदेखिल लिहा काहितरी.

बाकी कविता मस्तच जमून आलीए....


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

नुसतंच खातं उघडलं की काही

9

नुसतंच खातं उघडलं की काही श्रीशिल्लक पण जमा झाली. Cool

मस्त रे भावा !


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

खातं म्हाराज ते ४ वर्स FD

10

खातं Crying
म्हाराज ते ४ वर्स FD टाकुन र्‍हायलेत.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

चार नाय बे साडेतीन... अन

11

चार नाय बे साडेतीन...
अन गण्या, अशी मित्रांची शिक्रेटं उघडी करायची नसतात बे.... Laughing out loud

मस्त रे..

12

मस्त रे...


श्रीवर्धन

हम्म

13

त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत
तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं

हॅ हॅ हॅ. अहो रिकरिंग खातं महिन्याच्या महिन्याला इन्वेस्टमेंट करण्याचा ताप आला की हो. एफ. डी. नाही करता आली का? म्हंजी कसं एकदाच गुंतवा नि आयुष्यभर व्याजावर जगा, कसं म्हंता?

करायचय शेठ...आजीवन पॉलिसी

14

करायचय शेठ...आजीवन पॉलिसी काढायची आहे.... Star

काढा काढा

15

लवकर काढा. जीवन सुरक्षा कि जीवन सुरभि. ते वार्षिक 'प्रिमियम' (तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट हो)भरायच तेवढ विसरू नका हां, लै म्हागात पडतं. अगदी पॉलिसी एक्स्पायर होत नाय पन काही दिवस सस्पेंड होते म्हणतात. लै दोस्तांना अनुभव हाय.

प्रिमियम तर आधीपासूनच भरावा

16

प्रिमियम तर आधीपासूनच भरावा लगतोय हो मालक... हास्य