सुहास
Online
शेवटची नोंद: 53 मिनीटे 3 सेकंद
Joined: 09/09/2009
प्रकाशन:
.jpg)

च्यायला खरंच होता का रे
च्यायला खरंच होता का रे ?
मला वाटलं मज्जा करतो आहे की काय
नानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आयला मी तर समजत होतो आमचा
आयला मी तर समजत होतो आमचा 'नान्या' स्वयंभू आहे. ;-)
वाढदिवसाच्या उशीराने लक्ष ल़क्ष शुभेच्छा , नाना !
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
अवलिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
अवलिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
"तुम जियो हजारों साल....साल के दिन हो पचास हजार..."
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
>>>तुम जियो हजारों साल....साल
>>>तुम जियो हजारों साल....साल के दिन हो पचास हजार..
शक्यतो हे त्याने कधीच पुर्ण केले असतील.. नेक्स्ट लेव्हलचा तुम जियो हजारों साल....साल के दिन हो पचास हजार.. चालू झाले असेल त्याचे.
त्यांचे खरं वय कोणालाच माहीत नाही
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
माझ्याही शुभेच्छा
माझ्याही शुभेच्छा आणि सोबत नानाकरता चार्मीचं हे लहानसं भेटकार्ड..
आपला,
(चार्मीचा दिवाना) तात्या.
ज्या माणसाला कोणी धड
ज्या माणसाला कोणी धड प्रत्यक्षात ओळखत नाही , त्या माणसाची जन्मतारीख कशी काय बुवा कळाली ? आणि कळाली तर कळाली .. त्यावर विष्वास का ठेवावा ?
पण लोकालाजे माझ्या तर्फे पण णाण्याला णिमीत्ताने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(द्या तेच्यायला शुभेच्छा , आपलं काय जातंय , केक खायला मिळाल्याशी मतलब )
स्वगत : साला , याचा वाडदिवसाला शणि आमुश्या ... आणि आमच्या वाटदिवसाला बैलपोळा ... हा अन्याय आहे !!
नाना , वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!!
नानाला अनेक शुभेच्छा
सर्व मित्रांचे आणि
सर्व मित्रांचे आणि मैत्रिणींचे आभार.
( सुहासने लेखात वापरलेली अनाठायी विशेषणे योग्य वेळेस व्याजासह परत करण्याच्या बोलीसह जपुन ठेवतो )
सुहासने लेखात वापरलेली
सुहासने लेखात वापरलेली अनाठायी विशेषणे योग्य वेळेस व्याजासह परत करण्याच्या बोलीसह जपुन ठेवतो >>>
अनाठायी विशेषणे का ?? बरं बर !! भेटलो की मग बघु !!
शुभेच्छा . . .
अवलिया उर्फ नानाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
णाण्याला वाढदिवसाच्या हार्दिक
णाण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुबेह्च्छा.
-पुण्याचे पेशवे
लई लई शुभेच्छा
नानाला लई लई शुभेच्छा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अवलिया उर्फ नानाला
अवलिया उर्फ नानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..