तु राजा की राजदुलारी..

0
0

तु राजा की राजदुलारी मै..
सिर्फ लंगोटे आला सुं !
भांग रगड के पिया करु....मै..
मुंडी सोटि याआला सुं !
तु राजा की छोरी से...
मेरे एक भी दासी दास नही !
साधुसा आले ओढण आली
म्हारा कंबल तक पास नही !

नवीन चित्रपट लकी ओय लकी मधील हे एक गाणं !

हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... !
हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... !

एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !! !

जे शब्द अडतील ते येथे विचारा !

|| गाणे येथे उपलब्ध आहे ||

वाह ! वाह

वाह ! वाह !

शब्दाला शब्द जोडला तर गाणे आरामात कळते हास्य

छान, अजून काही हरयाणवी गाण्याबद्दल लिहा, ह्या प्रकारच्या गाण्यांना तेथे रागणी असे म्हणतात.

हा हा हा आमाला वाटलं की

हा हा हा आमाला वाटलं की आपल्या राजेचीच राजदुलारी हाये का काय?

बाकी राजं हतं मराठी गान हाय आस वाटलं व्हतं. नाय म्हंजे आमाला हिंदी आन बाकीच्या भासा काय कळत नाय. आमच्या मराठीतबी आसली दणक्याची गानी हाय.

मी मराठी!
जय मराठी!!

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मलापण तेच वाटलं की राजेचीच

मलापण आधी तेच वाटलं की राजेचीच राजदुलारी आहे की काय wink

मलाही !! काय म्हणे ते हे ?

मलाही !! काय म्हणे ते हे ? काय नाव ठेवनार होतास रे राजे

वाह वाह.. क्या केहेने...

वाह वाह.. क्या केहेने...



-पुण्याचे पेशवे

अरतिच्या....मला वेगळेच वाटले.

अरतिच्या....मला वेगळेच वाटले. असो.

रजा भाऊ

मला ते पान दिसत नाहीरे.
पण मला वाटल की तु तुझ्या बाई.........ए गप्प्पे निट ऐक आधी, हं ते बाईक बद्दल काही मनोगत व्यक्त करतोयस की काय?



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मला वाटल की "ही आमची

मला वाटल की "ही आमची राजदुलारी हिच्यावर आमचा लयी जीव" अस काहिस हाय. Big smile