मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर
लेखक :किरण नगरकर
प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
मुल्य : २००.०० रु.
पृष्ठसंख्या:
वास्तववादी नव्या पिढीची खळबळजनक लोकप्रिय कादंबरी. प्रचंड मागणी असूनही उपलब्ध न होऊ शकलेली, मराठीतली 'माईल-स्टोन' असलेली, २१व्या शतकाची कादंबरी ३० वर्षांनी पुन्हा उपलब्ध झाली आहे. - प्रतिमा प्रकाशन
.jpg)