उल्हास दरी...

0
0

कुणे धबधबा

कुणे धबधबा (पहिला टप्पा)

कुणे धबधबा (दुसरा टप्पा)

(चला डुंबायला... मी)

विमुक्त

झकास फोटो नेहमी प्रमाणेच

1

झकास फोटो नेहमी प्रमाणेच !

निशब्द केले राव !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त फोटो रे....

2

हे अस नाय चालायच हा. नुसतेच फोटो टाकलेस.
हल्ली तुझ्या फोटोंसारखीच तुझ्या प्रवास वर्णनाची ही सवय झालीये.

तस्मात धागा अद्यावयात करण्यात यावा ही विनंती.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

+ १ असेच म्हणतो. >>हल्ली

3

+ १

असेच म्हणतो.

>>हल्ली तुझ्या फोटोंसारखीच तुझ्या प्रवास वर्णनाची ही सवय झालीये.

बरोबर.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

फुलांचे फोटो छान आले आहेत.

4

फुलांचे फोटो छान आले आहेत.

फोटो उत्तम... पण ही उल्हास

5

फोटो उत्तम...
पण ही उल्हास दरी आली कुठे?


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

एक लंबर

6

खुपच छान

कुणे धबधब्यावर दोन टप्पी आऊट

7

कुणे धबधब्यावर दोन टप्पी आऊट आहे? wink

अव्वल फोटोज आहेत! बाकी गणपाशी बाडिस!

मस्त

8

मस्त

सुंदर......फोटोज पण सही आहेत

9

सुंदर......फोटोज पण सही आहेत

छान फोटोस आहेत.

10

छान फोटोस आहेत.


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

ह्या फुलाला तिळाचे फुल

11

ह्या फुलाला तिळाचे फुल म्हणतात का

मस्त फोटू आहेत ... वर्णन ही

12

मस्त फोटू आहेत ... वर्णन ही कसे अगदी सुरेख केलंय .. लेखातील मार्गदर्शक माहिती मोलाची आहे .. उल्हास दरी ला कसं जायचं ते कळालं हास्य

विमुक्त सध्या नाराज आहे वाटत

13

विमुक्त सध्या नाराज आहे वाटत !!!...

फोटोने सौंदर्य वाढविल आहे हे खरे !!

पण कोणे एके-काळी विमुक्त धाग्यावर कसे जायचे असा मॅप टाकायचे (आठवा बेडसे लेणी)..आणी आम्ही तो परिसर त्या मॅपच्या आधारे जाऊन बघायचा (मला निळकंठेश्वर आठवल)...

मस्त फोटो आहेत.

14

मस्त फोटो आहेत.


श्रीवर्धन

पुण्याहून जाताना

15

पुण्याहून जाताना लोणावळ्याच्या जरा पुढे गेलं (साधारण २-३ कि.मी. कामत हॉटेलच्या आधी) उजव्या हाताला कुणे गावाचा रस्ता लागतो... त्या रस्त्याने जरा पुढे गेलो की आपण एक्सप्रेस हायवे पार करुन पुढे जायचा... लगेचच एक लहान ब्रिज लागतो... त्या ब्रिजच्या खालचं पाणी ह्या धबधब्यातुन खाली पडतं... तर हा ब्रिज ओलांडून जरा पुढे गेलो की कुणे मिशनरी चर्च लागतं... त्यांच्या गेट मधून आत जायचं... आणि चर्च च्या मागच्या बाजूस जायचा... तिथे एका घळीतून खाली उतरायचा... आधी गेलेला कोणीतरी सोबत पाहिजे... नाहीतर जरा वाट शोधणं अवघड जातं...

अजून एक वाट आहे खंडाळ्यातून, पण ती मला महिती नाही...

झकास

16

रे विमुक्ता. आम्ही एकदा राजमाचीच्या बाजूने उतरलो होतो. मस्त मजा आली होती. आदल्या रात्री जाऊन राजमाचीवर मुक्काम टाकला. सकाळी मध्यावर माचीवर येऊन मस्त भाकर नि डोंगळ्याची चटणी (ती कशाची होती ते नंतर समजले) हादडली नि १० च्या सुमारास उतरायला सुरवात केली. साला उतार फार नि पावसाळयाचे सुरवातीचे दिवस. हंटर असूनही सत्रादा घसरलो. खाली नदी ओलांडून पलिकडे पुन्हा चढाव. मग पलिकडे चढून गेल्यावर असली बेक्कार भूक लागली की रेल्वेलाईनच्या लगतच मस्त खिचडी शिजविली. मग सांच्याला ठाकुरवाडीला (इथे सर्व गाड्या चेकिंगसाठी थांबतात, तिकीट पुढील स्टेशनवर उतरून काढले) गाडी पकडून पुणे मुक्कामी परत.

मस्त ...........

17

मस्त ........... हास्य

छान आहेत रे..... मस्त फुले

18

छान आहेत रे..... मस्त फुले छान टिपलीस.....