मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
राधेय - रणजित देसाई
लेखक :रणजित देसाई
प्रकाशक :मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्य : १५०.०० रु.
पृष्ठसंख्या: २६३
ऐतिहासिक चरित्र लिहण्यात हातखंडा असलेले रणजित देसाई यांची कर्णाच्या जीवनावरची ही कादंबर. सूतपुत्र म्हणून हिणवला गेलेला कवचकुंडलांचे आश्चर्य असलेला दानशूर, पराक्रमी योद्धा, धनुर्धर कर्ण.त्यांची ही कहाणी. आपण कर्णाची कहाणी फक्त महाभारतात वाचतो. परंतु वेगळ्या नजरेने देसाईंनी कर्ण चितारला आहे.
.jpg)