वास्तुविचार - डॉ. नरेन्द्र हरि सहस्त्रबुद्धे

लेखक :डॉ. नरेन्द्र हरि सहस्त्रबुद्धे
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
मुल्य : २००.०० रु.

वास्तू-योग-ज्योतिष यांच्या एकात्मिक अभ्यासाने साक्षात्कारी झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे लेखक. परंपरेच्या भाषेत वास्तुशास्त्र हे ’स्पंद-शास्त्र’ तर शिवपुराणानुसार ’शिवशक्ती समोदय’ आहे असा बहुअंगी विचार या पुस्तकातून समजून येतो.