वास्तु विस्तार - डॉ. नरेन्द्र हरि सहस्त्रबुद्धे


लेखक : डॉ. नरेन्द्र हरि सहस्त्रबुद्धे
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
मुल्य : २००.०० रु.

ऐश्वर्य, भोग, पराक्रम व सामर्थ्य या चार गुणांना धरून जेव्हा करुणा दिसून येते, तिथे ईश्वराचे अस्तित्व असते. या पाचही अंगांचा यथोचित विकास करुन माणसाचे मूलतत्त्व ईश्वरीय आहे- याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे या पुस्तकाचे लेखन.