मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
नर्तकी - श्री. पु. गोखले
मूळ उर्दु भाषेतील 'नस्तर' ही 'हसन शहा' यांनी उत्तर भारतातील औंध संस्थानातील
'खानमजान' दरबारी नर्तकीच्या जीवनावर लिहीलेली (१७६० साली) प्रेमकहाणी आहे.
या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुस्रक्सार विजेत्या
डॉ. कुर्रतुल एन हैदर यानीं १८९२ मध्ये 'द नॉच गर्ल' या नावाने प्रसिध्द केले.
या लोकप्रिय प्रेमकहाणीचे हे अधिकृत मराठी भाषांतर आहे.
.jpg)