काही बाही - ३
नेटवर फिरता फिरता थोमस जेफरसनची काही वाक्ये वाचली.
वाटले तुम्ही पण वाचावीत म्हणुन देत आहे.
जेफरसन कोण याचा खुलासा सहजकाका किंवा नंदनकाका करतीलच 
The spirit of resistance to government is so valuable on certain occasions, that I wish it always to be kept alive.
The man who reads nothing at all is better educated than the man who reads nothing but newspapers.
Say nothing of my religion. It is known to God and myself alone. Its evidence before the world is to be sought in my life: if it has been honest and dutiful to society the religion which has regulated it cannot be a bad one.
I believe that banking institutions are more dangerous to our liberties than standing armies. If the American people ever allow private banks to control the issue of their currency, first by inflation, then by deflation, the banks and corporations that will grow up around [the banks] will deprive the people of all property until their children wake-up homeless on the continent their fathers conquered. The issuing power should be taken from the banks and restored to the people, to whom it properly belongs.
No instance exists of a person's writing two languages perfectly. That will always appear to be his native language which was most familiar to him in his youth.

.jpg)
>>जेफरसन कोण याचा खुलासा
>>जेफरसन कोण याचा खुलासा सहजकाका किंवा नंदनकाका
हॅ हॅ हॅ.... तुच केला असतास तर आता पर्यंत लोकांना कळाले असते ना
* असो लेख डोक्यावरुन गेला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काय म्हणता!
>>No instance exists of a person's writing two languages perfectly. That will always appear to be his native language which was most familiar to him in his youth. <<
हे जरा अतीच वाटते. समजले नाही.
हां, 'perfectly' वर खेळ करुन कदाचित कोणी समर्थन करु शकेल.
आणि नेटीव्ह लॅन्ग्वेज म्हणजे काय? समजा वडील तामिळ, आई बंगाली. लहानपणापासून मुलगा दोन्ही भाषा अस्खलीत बोलतो लिहीतो. मग नेटीव्ह लॅन्ग्वेज कोणती?
माझा हा गोंधळ प्रचंड
माझा हा गोंधळ प्रचंड होतो.
त्यामुळे माझी धड एक भाषा राहीली नाही...
आईला कन्नड येतं, बाबानां मराठी व कन्नड येत असे ( लिहता, वाचता व विचार करता ह्या प्रकारात म्हणतो आहे मी) व मला मराठी व हिंदी येतं व कन्नड फक्त बोलू शकतो ते पण अतिशय वाईट पध्दतीचे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान लेख. बाकी वांझोटे
छान लेख. बाकी वांझोटे प्रतिवाद काहीही करता येतील. मराठी आई-बाप असतील तर मराठीच मुलाला जवळची वाटेल असे जेफरसन साहेबांचे म्हणणे दिसते. म्हणूनच आंग्ल माध्यमातून शिकलेली पोरे "I will talk to you in the evening आरामसे" हे म्हणजे "मैं तेरे साथ शामको बात करता हूं आरामसे" या हिंदी वाक्याचे इंग्रजी करण. असे बोलतात. म्हणजे जेफरसन साहेबाचे म्हणणे पटते. म्हणजे पोरे नेटीव्ह (वा! जेफरसन साहेबांनी शब्द बरोबर वापरला) भाषेत विचार करून दुसर्या भाषेत त्याचे भाषांतर करून बोलतात.
-पुण्याचे पेशवे
मला आणि माझ्या मुलाना मराठी
मला आणि माझ्या मुलाना मराठी गुजराथी हिंदी सहजपणे लिहिता बोलता वाचता येते आणि समजते.
काहीवेळीस घरात यातील भाषा बोलणार्या व्यक्ती एकाच वेळेस असतात. त्यावेळेस त्यात्या व्यक्तीशी त्यात्या भाषेत संवाद सहजपणे होतो. एका भाषेची दुसर्यात सरमिसळ कधीच होत नाही.
जेफरसन भाऊचे म्हणणे खरे मानायचे तर बहुतेक आमच्या डोक्यात केमिकल लोचा असावा
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
ह्म्म इथे एक मैत्रीण आहे. ती
ह्म्म
इथे एक मैत्रीण आहे. ती तमिळ, नवरा मल्लू, पोरगी वय ५ डच शाळेत जाते, आम्ही सगळे भारतीय जमा झालो की हिंदी-इंग्रजी बोलतो. ही ५ वर्षाची चिमुरडी त्या त्या लोकांशी त्या त्या भाषेत बोलते. कुठेही न अडखळता.. !!!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
ग्रेट !
ग्रेट !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हो मी कुठेतरी वाचलं होतं की
हो मी कुठेतरी वाचलं होतं की लहान मुलांना एकाचवेळी निदान चार भाषा सहज अवगत होतात.
उपजत गुणामुळे होतं असावे,
उपजत गुणामुळे होतं असावे, मेंदू तलख असतो व तो सर्व ग्रहण करण्याची इच्छा करत असतो त्यामुळे हे सहज शक्य वाटतं !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+ १
+ १
No instance exists of a
मस्त वाक्य रे नाना!
तात्या.