गुडबाय रजनीकांत हॅलो आर्दी रिझाल!
रजनीकांत आपल्या सिग्रेट हाताळायच्या गिर्रेबाज इश्टाइलसाठी फेमस आहे. खाली दुव्यात एका इंडोनेशीयन बालकाचे सिगारेट हाताळणे बघा, मला तरी वाटते रजनीकांत आता सुखाने डोळे मिटू शकेल. खालचा व्हिडिओ पहा उत्तर मिळेल. अर्थात काही प्रश्न उभे रहातील त्याची जबाबदारी स्वीकारली जाणार नाही.
दुवा डेंजर आहे मानसिक वय १८ वरच्या व अती काळजी न करण्यार्या व्यक्तिनेच पहावे. मागाहून निषेध चालणार नाही.
.jpg)
{(विषय दिलेला नाही)}
{ह्म्म्म्म काय आहे हे}
ह्म्म्म्म काय आहे हे
{सर्वांना मागे टाकला याने}
सर्वांना मागे टाकला याने (समझनेवाले को इशारा काफी है)
{बापरे... डेंजरस}
बापरे...
डेंजरस दुवा..
स्वाती
{(विषय दिलेला नाही)}
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{>>>दुवा डेंजर आहे मानसिक वय}
>>>दुवा डेंजर आहे मानसिक वय १८ वरच्या व अती काळजी न करण्यार्या व्यक्तिनेच पहावे.<<<
सहजरावांनी मला या दुव्यानिमित "मै सतरा बरस का" अशी भावना करवून दिली ह्यातच मी त्यांनी दिलेला(हिंदीतील) दुवा समजतो
नाहीतर जरा (बद)दुवा वाटला
विकास देशपांडे
{छान ! शिगरेटची सवय लागलीच}
छान !
शिगरेटची सवय लागलीच आहे.
चा प्यायला लावुन ती सवय लागली की मसं वरील सर्वात लहान संपादक म्हणुन मान देवुन टाकु. तसंही संपादक व्हायला वयाची अट नाहीच.
--अवलिया
{खरय संपादक म्हणून जमू शकेल.}
खरय संपादक म्हणून जमू शकेल. ढोस पण भारी देउ शकतोय!
बाकी नानाचा बालपणचा एक फोटो आठवला, नाना लिंक द्या ना.
{भयंकर}
भयंकर
{भयानक !!}
भयानक !!
{अवघड आहे}
अवघड आहे