मोहाची फुलं

2
0

एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...

(मोहाच झाड)

(झाडाखाली पडलेला फुलांचा सडा)

(मोहाची फुलं)

फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...

गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात...

विमुक्त

:-)

1

मस्त.

आता कळले मोहात पडलासचा दुसरा अर्थ देखील आहे तर!

विमुक्तने अर्थात सर्व काही

2

विमुक्तने अर्थात सर्व काही सांगीतलेच आहे ...

मोहाची दारु चवीला ईतर मद्यांसारखी कडवट,तुरट लागत नाही ....लाईटली गोड लागते ....दोन ग्लास पिण्यासाठी देखील 'कोटा ' मजबुत असावा लागतो ....

असो ...सरकार सध्या ह्यापासुन मद्यनिर्मीतीच्या विचारात आहे ...लेट्स सी ...ईफ दॅट हॅपन्स ...ईतर मद्यानिर्मीतीधारकांना खुप मोठा तोटा सहन करावा लागेल....

असाच 'मोहाचा' रस्ता जालना आणि

3

असाच 'मोहाचा' रस्ता जालना आणि अकोल्याच्या मध्ये आहे....जवळ्पास २० कि मी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेले मोह !!! वासाने झिंग येते आणि अपघात होतात !!!

बाकी फोटो सुंदर्...मला वास पण आला Innocent


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

छान फोटो आहेत

4

छान फोटो आहेत हास्य

गजब ! काय सुंदर छायाचित्रे

5

गजब !

काय सुंदर छायाचित्रे आली आहेत यार... ग्रेट !!!!

Grade


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

फोटोज सुंदर........अगदी मोहात

6

फोटोज सुंदर........अगदी मोहात पाडाणारी फुल

मस्त फोटो रे!!

7

मस्त फोटो रे!! हास्य

मस्त रे विमुक्ता बर्‍याच

8

मस्त रे विमुक्ता बर्‍याच दिवसांनी पाहिली मोहाची फुल.
पुर्वी आम्च्या वाडित (शेतात) एक मोहाच झाड होत. सकाळी सडा पडलेला असायचा.
त्या झाडाजवळुन गेल तरी झिंगायला व्हायच Laughing out loud =))
मस्त आठवण करुन दिलीस. हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

ह्म्म!!

9

आता कळल शेतात गेल्यावर तू त्या झाडाखालीच का बसून असायचा ते!! Oups

हा हा हा !!!

10

हा हा हा !!!

Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान

11

छान हास्य

फोटो छान आहेत. पहिल्यांदाच

12

फोटो छान आहेत. पहिल्यांदाच पाहिलं काय प्रकार असतो ते. हास्य
"महुआ" गाणं का आठवलं अचानक काय माहित.

फुले मस्तच्..दिल खुश यार

13

फुले मस्तच्..दिल खुश यार wink
फुले माझा जिव कि प्राण हास्य

मस्तं रे विमुक्ता. मस्तं आहेत

14

मस्तं रे विमुक्ता. मस्तं आहेत 'मोहाची' फुलं. हास्य


-पुण्याचे पेशवे

लढ बाप्पु!

15

नेहमीप्रमाणेच विमुक्त अ‍ॅट हिज बेस्ट! पहिलाच फोटो पाहिला अन खल्लास!

मोहाचा मोह माणसालाच नाही तर जंगली जनावरांना पण पडतो बरं! हंगामात अस्वलं, माकडं मोहाची फुलं खाऊन झिंगतात. अशी झिंगलेली माकडं पडतील अन आपसुक खाद्य मिळेल म्हणुन मांसाहारी जनावरं पण दाट जंगलातल्या मोहापाशी घोटाळतात.

दारुपेक्षापण मोहाचा मोठा उपयोग म्हणजे त्याच्या फळांना वाळवुन, पीठ करुन भाकरी करतात आदिवासी. मस्त गोडसर लागतात त्या. मोहाची फळं अनेकदा त्यांना उपासमारीपासुन वाचवतात.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

ही माहीती नवीन मिळाली.

16

ही माहीती नवीन मिळाली.

मस्त फोटो अन लिखाण

17

मस्त फोटो अन लिखाण (नेहमीप्रमाणेच)

वा!!!

18

मोहात पाडणारे लेखन आणि चित्रे


-ऋ

मोहाची दारु एकदा मित्राने

19

मोहाची दारु एकदा मित्राने पाठवली होती. पहिल्या धारेची. डायरेक आदिवासींकडची. नाशिकजवळील वणी भागातुन. एकदम पाण्यासारखी. थोड्यावेळाने चढणारी


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मस्त रे मस्त....

20

मस्त रे मस्त....

एक्दम मोहक !

21

एक्दम मोहक !


पुष्करिणी

एक लंबर!!

22

एक लंबर!!

खूप छान

23

खूप छान

मोहक मोहाची फुले

24

मोहक मोहाची फुले हास्य

छान ! दुसरा फोटो तर काय

25

छान ! दुसरा फोटो तर काय घेतलाय....! सॉल्लीड ! हास्य


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

मस्तच...!

26

मस्तच...!


करतो. करेन. व करेगें