मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
सदस्य नाव कसे बदलावे / सदस्य चित्र कसे चढवावे.
सदस्य नाव कसे बदलावे
- प्रवेश केल्यानंतर डाव्या समासात माझे खाते वर टिचकी मारा.
- त्यानंतर संपादन वर टिचकी द्या.
- तेथे खाते सुचनाच्या चौकटीत सदस्य नाव. येथे तुम्हाला हवे ते नवीन नाव द्या.
- पानावर सर्वात खाली जाऊन प्रकाशित करा वर टिचकी द्या व बदल साठवा.
*****
सदस्य चित्र कसे चढवावे.
- संपादन पानावर सर्वात खाली तुम्हाला चित्र चढवा हा ब्लोक दिसेल.
- ५० X ५० च्या आकाराचे चित्र असावे ( थोडे मोठे असेल तर ते आपोआप त्या आकारामध्ये परावर्तित होईल)
- चित्र संगणकावरुन अपलोड करण्यासाठी प्रकाशीत करा वर टिचकी मारा.
.jpg)
