मीम संकेतस्थळ वापरण्यासंबधी मदत व सुचना

0
0

नवीन लेख कुठे लिहावा

डाव्या बाजूला असलेल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला लेखन करा हा पर्याय दिसेल, त्यामध्ये तुम्हाला लेखनाचे विभाग दिसतील आपल्या विभागानुसार लेखन प्रकार निवडा.

योग्य तो विभाग काळजीपुर्वक निवडा, खालील लेखन विभाग मीमराठीवर आहेत.

काव्य
कौल
आस्वाद
चर्चास्थळ
पाककृती
भटकंती
इतिहास
खेळविश्व
तंत्रज्ञान
दुवादान
धार्मिक
निमंत्रित लेखक
पुस्तक परिक्षण
प्रासंगिक
वात्रटिका
स्त्री विश्व
Ranking poll
आरोग्य
गावच्या गप्पा
चित्रपट
मतदान

अर्धवट लेखन अप्रकाशीत कसे ठेवावे

लेखन करा विभागातून जेव्हा तुम्ही आपल्या लेखन प्रकारामध्ये येता तेव्हा तुम्हाला लेखन अप्रकाशीत ठेवण्यासाठी येथे टिचकी मारा. अशी चौकट दिसेल, त्यावर टिचकी मारा व त्यानंतर लेखन प्रकाशीत करा. तुमचा लेख प्रकाशीत होईल पण तो फक्त तुम्हाला व व्यवस्थापकांना दिसेल. तुमचा अप्रकाशीत लेख तुम्ही माझे खाते >> माझे लेखन येथे जाऊन शोधू / पाहू शकता.

अजून काही सल्ले असतील /

1

अजून काही सल्ले असतील / माहीती हवी असेल तर येथे विचारावे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

http://drupal.org/project/webrupee

2

buediotor la problem yetoy

3

smile.gif,find.png,font_color.gif la icon nahit

ती अडचण दुर झाली आहे.

4

ती अडचण दुर झाली आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नवीन पासवर्डबद्दल

5

नमस्कार,
मी नवीनच सदस्य बनले आहे. परंतु तुम्ही दिलेला पासवर्ड कठीण आहे. तरी मला माझा स्वतःचा पासवर्ड वापरण्याची परवानगी द्यावी. कळावे.


नीता आंबेगावकर

तुम्ही माझे खाते येथे जाऊन,

6

तुम्ही माझे खाते येथे जाऊन, तेथे तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.

धन्यवाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझे खाते हि लिंक मुख्य

7

माझे खाते हि लिंक मुख्य पानावर मला सापडत नाही. मी तरी तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून काम केल आहे पण सामान्य वा नवीन सदस्यास येणाऱ्या अडचणीस् तुम्हाला परिचित करून देत आहे. माझ्याकडून काही नजरचूक झाली असल्यास मला कृपया दुरुस्त करावे .

डाव्या बाजूच्या मार्गदर्शक

8

डाव्या बाजूच्या मार्गदर्शक ब्लॉक मध्ये माझे खाते ही लिंक आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद ! पासवर्ड

9

धन्यवाद !
पासवर्ड बदलण्याकरिता संपादन टॅब वापरावी आणि तिथे पासवर्ड बदलावा!
बापरे शोधता शोधता दम लागला हास्य
नंतर मी प्रश्न विचारला त्यावर उत्तर आलं, पण ते बघायचं कुठे तेच कळेना! पण शेवटी सापडलं!

खवमध्ये open id identities

10

खवमध्ये open id identities असा ऑप्शन दिसत आहे त्याचा अर्थ व उपयोग काय. ???
तसेच सर्चबारबद्दल थोडी माहिती द्या

ह्याची माहीती दिली आहे.

11

ह्याची माहीती दिली आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

FAQ टॅबपण अ‍ॅड

12

FAQ टॅबपण अ‍ॅड झालाय.........ग्रेट हास्य

व्यवस्थापक, बदल स्वागतार्ह

13

व्यवस्थापक, बदल स्वागतार्ह आहेतच. आपले प्रयत्नही प्रशंसनीय आहेत! हास्य

+ १

14

बदल स्वागतार्ह आहेतच. आपले प्रयत्नही प्रशंसनीय आहेत!

अगदी असेच म्हणतो. रॉड घातलेल्या दुखर्‍या पायानं माडीच्या जिन्यावरुन चढ-उतार करुन, एव्हढी दगदग करुन, पदरचे पैसे खर्चुन किती सुविधा पुरवत आहात. नाहीतर आम्ही सदस्य, साधे प्रतिसाद टंकायचे कष्ट घेत नाही. wink


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

लोल!!

15

लोल!!

Laughing out loud

लोल

16

लोल हास्य

(विषय दिलेला नाही)

17

Laughing out loud Laughing out loud

लै भारी.

18

ही फटू लावायची आय्डिया आवल्डी. वरचे चेपु नि वटवट वर नेण्याची सोयही उत्तम.
एक जुनी समस्या, बघा सुटतेय का. अप्रकाशित ठेवलेल्या लेखाला आय डी मिळत असल्यानी 'यावरून आठवले' मधे दिसतो. मग फार काळ संपादन करता येत नाही, लवकर प्रकाशित करावा लागतो. अर्थात बरहमधून पूर्ण झाल्यावर इकडे आंणता येतोच. पण ज्यांना बरह वापरायचे नाही/जमत नाही त्यांच्या साठी वरील बदल सोयीचा होईल.
आणखी एक FAQ ला 'वाविप्र' म्हणा, आता तसा रुळलाय हा शब्द. किंवा चक्क 'नेहमीचे प्रश्न' असेच नाव द्या.

सुंदर

19

या बदलामुळे मीमराठी एक अतिशय सुंदर संस्थळ झाले आहे. अर्थात अगोदरही होतीच. धन्यवाद!


शेक्-हर

आयला .. लै भारी

20

आयला .. लै भारी wink

एक सुचना...!!

21

फारच सुंदर रूप आले आहे. शिवाय सौम्य रंगसंगतीमुळे तर मन हरखून टुं झाले आहे.

एक सूचना कराविशी वाटते.... (स्वीकारलीच पाहिजे असे नाही... तरीही..)

पानाच्या उजव्या बाजूला "चुकीचे असे टाचण द्या......उत्तर द्या......दुर्लक्ष करा..." असे तीन ठळक टायपातील पर्याय आहेत. संस्थळावरील चर्चेच्या कोणत्याही विचाराची संगत करायची असेल तर प्रथम मनात त्याविषयी "उत्तरा"ची भावना येणे अपेक्षीत आहे.... ("पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड"). त्यामुळे पर्याय क्रमांक मांडणीत "उत्तर द्या" हा पर्याय प्रथम प्राधान्याने येणे उचीत ठरते. (पानाकडे पाहिल्या पाहिल्या प्रथम "चुकीचे असे टाचण द्या" हेच येते.... निदान माझा तरी हा अनुभव आहे...)

दुसरे असे की....आपल्या "मी मराठी"चे सर्व सदस्य चांगल्या प्रकारे शिक्षित आहेत; तेव्हा पर्यायांची पूर्ण लांबी देणे अनावश्यक आहे. केवळ "उत्तर....दुर्लक्ष...चूक...." असे रूप दिल्यास त्यांचा अर्थ कुणास कळणार नाही असे बिलकुल मानण्याचे कारण नाही. शिवाय नवीन सदस्यांसाठी आपण "हेल्प" ठेवतोच...तिथे या पर्यायांचे पूर्ण रुपात आपणाकडून जरूर ते विश्लेषण होणारच.

इन्द्रराज


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

एखाद्या प्रतिसादास उत्तर

22

एखाद्या प्रतिसादास उत्तर द्यायचे असल्यास 'मधल्या' पर्यायावर क्लिकण्याची सवय झालीये! त्यामुळे ही मांडणी बदलल्यास सुरूवातीचे काही दिवस सारखे 'चुकीचे असे टाचण' दिले जाईल कदाचित!! wink

हा हा हा ! हे मात्र खरं

23

हा हा हा !

हे मात्र खरं आहे....

*

बाकी कोडिंगमध्ये थोडी हेल्फ हवी आहे त्यासाठी कोण आहे का मदतीला ?


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मी येऊ का मदत

24

मी येऊ का मदत करायला???
सिरीयसली, मला ज्ञान आहे त्यातले म्हणून विचारतेय..........अजून कोणी असेल तर २-३ जण मिळून करू

राज्या.. कठीण आहे रे बाबा!!

25

राज्या.. कठीण आहे रे बाबा!! wink

मेव्या गधड्या.......... तुला

26

मेव्या गधड्या.......... Angry
तुला येत असेल तर तू कर की मदत. Evil

मला पन थोड फार ज्ञान हाय

27

मला पन थोड फार ज्ञान हाय ....मदत करु का?

सुरेख बदल

28

मीमराठी खरोखरीच एक अतिशय सुंदर संस्थळ आहे

ओपन आयडी कसे वापरावे ह्याची

29

ओपन आयडी कसे वापरावे ह्याची माहीती दिली आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आपल्या लेखाची पिडिफ हवी असेल

30

आपल्या लेखाची पिडिफ हवी असेल तर आता तुम्ही ती तयार करु शकता, लेखाच्या शेवटी तुम्हाला पिडिफ चे आयकॉन दिसेल त्याचा तुम्ही वापर करुन संकेतस्थळावरुनच सरळ पिडिफ तयार करुन घेऊ शकता.

धन्यवाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मीमराठी खरोखरीच एक अतिशय

31

मीमराठी खरोखरीच एक अतिशय सुंदर संस्थळ आहे
असेच म्हणते.

सुवुधा

32

ओपन आयडि, फोटो, थिम यामुळे साइट इतर मराठि साइटपेक्शा उठुन दिसते
दोन सुचना आहेत
१, गप्पाट्प्पा मधिल धागे नवे लेखन मध्ये दिसु नयेत. त्यासाठि "गप्पा" असा लिंक डाव्या/ पानाच्या सुरवातिला असावि. हे सदर फक्त सदस्यांना दिसावे
२. "प्रतिसाद द्या "/ "लेखन करा" क्लिक केल्यावर टुलबार मह्ये टंकलेखन तक्त्याचि लिंक असावि


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

सिग्नेचर

33

नमस्कार,
मला माझं सिग्नेचर काढुन टाकायचं आहे.
ते कसं करता येईल ? कुणी मदत कराल का ?


भवतु सब्ब मंगलं ( सगळ्यांच मगंल होवो )

टंकलेखन मदत तक्ता ह्या

34

टंकलेखन मदत तक्ता ह्या पुस्तकात जोडला आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सूचना

35

राजे,
बरेच प्रकाशक मेंबर झालेले दिसताहेत. ई-खरेदी खाली त्याची सूची ड्रॉप-डाऊन मेन्युसारखी केलीत तर सभासदांना त्या त्या प्रकाशकांशी खरडी वा व्य. नि. द्वारे संपर्क साधता येईल. किंवा प्रकाशक्-सूची असा वेगळा टॅब करता आला तरी चालेल.

हो, त्याचसाठी त्यांना मेंबर

36

हो,

त्याचसाठी त्यांना मेंबर करुन घेतला आहे जेणे करुन प्रकाशकांची पुस्तके पाहता यावीत सर्वांना.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुविधाही मस्त आणी रराची

37

सुविधाही मस्त आणी रराची सुचनाही..

नविन प्रतिक्रिया कसे वाचावे

38

नमस्कार अ‍ॅडमीन साहेब.
प्रतिक्रियांची क्रमवारी उलट सुलट का बरं येते ?
वाचताना नविन प्रतिक्रियांच्या मधेच कुठेतरी काहि जुन्या प्रतिक्रिया दिसतात, त्यामुळे काहि नविन प्रतिक्रिया वाचनातुन सुटतायेत. फक्त नविन प्रतिक्रिया कसं वाचावं कृपया सांगाग काय ?


भवतु सब्ब मंगलं ( सगळ्यांच मगंल होवो )

प्रतिक्रिया विषयच्या समोर

39

प्रतिक्रिया विषयच्या समोर तुम्हाला लाल रंगामध्ये "नवीन" असे लिहलेले दिसेल ते म्हणजे नवीन प्रतिसाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आणखी थोडे

40

मधुकरराव,

'नवीन' असा टॅग दिसण्यासाठी तुम्ही लॉग-इन करणे जरुरीचे आहे. प्रतिसाद त्या त्या सभासदासाठी नवीन आहे की नाही असा टॅग असतो तो. लॉगिन न करता वाचत असाल तर तो दिसणार नाही.

प्रतिसादांच्या क्रमाबद्दल. मुख्य प्रतिसाद क्रमानेच दिसतील. त्यांचे उपप्रतिसाद त्या प्रतिसादाअंतर्गत पुन्हा क्रमानेच दिसतील.

समजा आधी चार प्रतिसाद आहेत नि मी पहिल्या प्रतिसादाला उपप्रतिसाद दिला तर माझा प्रतिसाद पाचवा असूनही दुसर्‍या स्थानावर दिसेल. पण तो एक स्तंभ उजवीकडे सुरू होईल. याचा अर्थ हा वरील प्रतिसादाचा उपप्रतिसाद आहे. आता तुम्ही पुन्हा मूळच्या पहिल्या प्रतिसादाला उपप्रतिसाद दिलात तर तुमचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाच्या खाली दिसेल. कारण तुमचा प्रतिसाद अजूनही पहिल्या मूळ प्रतिसादाला आहे. परंतु आता त्या पहिल्या प्रतिसादांच्या उपप्रतिसादांमधे दुसरा आहे. पुढील तीन प्रतिसाद जे आपल्या दोघांपूर्वी आले आहेत ते आपल्या प्रतिसादानंतर दिसतील. ते मूळ धाग्याला आलेले प्रतिसाद आहेत, पहिल्या प्रतिसादाला आलेले नाहीत. यामुळे ते तीन नि पहिला हे एकाच स्तंभात सुरू होतील तर उपप्रतिसादाची प्रत्येक पायरी एक एक स्तंभ उजवीकडे सरकत जाते. या व्यवस्थेमुळे एखाद्या प्रतिसादातील मुद्यावर काही सभासद स्वतंत्रपणे पुढे चर्चा करू शकतात, जेणेकरून तो मुद्दा तिथेच अधिकाधिक स्पष्ट होत जातो. तुमचे माझे प्रतिसाद शेवटी आले तर त्यांचा संदर्भ लागणार नाही कारण मधे तीन प्रतिसाद आहेत.

हा

41

माझ्या उपप्रतिसादाला दिलेला उपप्रतिसाद. एक स्तंभ उजवीकडे आलाय. आत खाली मूळ धाग्याचे प्रतिसाद असते तरीही हा इथेच आला यायला हवा, कारण याचा संबंध माझ्या आधीच्या प्रतिसादाशी आहे.

हा शेवटचा

42

...

लोगो बदला आता

43

लोगो बदला आता Big smile

फोटॉ

44

भटकंति सदरात फोटॉ कसा डकवावा याविषयी सविस्तर माहिती मिळेल का ?

जर ५-६ फोटो असतील तर तुम्ही

45

जर ५-६ फोटो असतील तर तुम्ही लेख तयार करा मी अ‍ॅड करुन देईन.
मला फोटो व्यनी करा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बरं मालक..

46

बरं मालक..

खरेदिसाठि पुस्तक शोधणे

47

पुस्तक नावाने शोधता येते का? मि प्रयत्न केला पण जमले नाहि
न सापडलेले पुस्तक कसे सुचवायचे?

मला "मि आणि माझा बाप " विकत घ्यायचे आहे


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

वर असलेले गुगुल सर्च हे फक्त

48

वर असलेले गुगुल सर्च हे फक्त मीमसाठी कार्य करते.
तुम्ही तेथे शोध घेउ शकता.

तरी तुम्हाला ते पुस्तक सापडले नाही तर माझ्याशी संपर्क करा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शोधले पण मिळाले नहि

49

शोधले पण मिळाले नहि
पुढे कधि विक्रिला आले तर जरुर कळवा


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

ते पुस्तक आपल्या लिस्टमध्ये

50

ते पुस्तक आपल्या लिस्टमध्ये नाही आहे हो हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."