विवेक जोशी
Offline
शेवटची नोंद: १ वर्ष 36 आठवडे
Joined: 22/05/2010
प्रकाशन:
.jpg)
(विषय दिलेला नाही)
पी जे अस हव हो
पी जे अस हव हो ते...............
(विषय दिलेला नाही)
ढेकर संतोषाचा???
गावाहून आलेल्या आपल्या आईच्या हातचे जेवण जेवल्या नंतर नवरा बायकोला ढेकर देत म्हणतो, खरचं बर्याच दिवसांनी मी तृप्तीचा ढेकर दिला. तेव्हा बायको लगेचच आपल्या कपाळावरील आठी लपवत ढेकर देण्याचा अभिनय करीत म्हणते, खरचं तुम्ही तृप्तीचा ढेकर दिला की मला ही संतोषाचा ढेकर येतो. यावर नवरा मनातल्या मनात म्हणतो,' च्यायला हा संतोष कोण?'
मला आवड्लेला
मराठी च्या तासाला मराठीत बोलायचे असा सरांचा नियम होता .
सर : चंद्रावर पोहोचलेल्या पहिल्या माणसाचा नाव काय ?
विद्यार्थी : निळूभाऊ भुजबळ
तरूण आहे रात्र अजूनी....!!
रेडीओ वर गाणं लागलेलं असतं...'तरूण आहे रात्र अजूनी..राजसा विझलास का रे!!'
रसिक बायको ते गाणे ऐकत गुणगुणत असते, मान डोलवत असते.
नवरा मात्र गाणं एकून गालातल्या गालात हसत असतो. न रहावल्याने बायकोच्या त्या तल्लीन अवस्थे कडे पाहून कपाळावर हात मारत तीला म्हणतो, "अगं त्या गाण्यातल्या नायिकेला सांग म्हणावं, नवर्याला 'शक्तीच्या गोळ्या' आणून द्यायला! ते करायचं सोडून रात्रीबेरात्री गाणं कसलं गातेसं!!!'
पिज्जे ?
हा काय पिज्जे आहे काय हो ?
राजसा विझलास का रे!! आई गं!!
राजसा विझलास का रे!!
आई गं!! विझला विझला!!
+१
+१
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
आसा पण वीनॉद आसतॉ का
आमच हे दोन !!! मुलगी :: ही
आमच हे दोन !!!
मुलगी :: ही मुल आमच्यासारखी का नसतात , केयरिंग,सेन्सेटिव्ह ,ईमोशनल वगैरै
मुलगा :: असतात ना काही-काही , पण त्यांचे ऑलरेडी बॉयफ्रेंड्स असतात...
एक माणुस : काल मी तुझ्यासारखाच एक माणुस सोलापुरात पाहिला.
दुसरा माणुस : असेल, असेल काय सांगता येत नाही , बाप जरा 'बांडगुळ'च आहे माझा.
आयला सुशा, पहिला भन्नाटच रे
आयला सुशा, पहिला भन्नाटच रे
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
लग्नाचा खर्च
मुलगा- बाबा, तुमच्या लग्नाला खर्च किती आला?
बाबा- अजून काही सांगता येत नाही. लग्न संपलेले नाही. संपल्यावर टोटल करून सांगीन.