विकेट!!


राजे's picture
हा हा हा लै

Laughing out loud

हा हा हा

लै भारी............. रे मज्जा आली वाचताना wink


टारझन's picture
वा वा वा ... खल्लास रे मेव्या

वा वा वा ... खल्लास रे मेव्या !!
लवकरंच "ती"ला "ही" बणव हास्य

- (हि&ही) टारझन


मिंटी's picture
मस्त मस्त मस्त

मस्त मस्त मस्त हास्य


अनामिका१'s picture
हे हे हे.............भारीयस

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
हे हे हे.............भारीयस


rose-अनामिका

अवलिया's picture
मस्त मस्त मस्त

मस्त मस्त मस्त


सहज's picture
लै भारी

मस्त रे!


पंडया's picture
यो म्यान..वॉल दि बेश्ट ..'ती'

यो म्यान..वॉल दि बेश्ट ..'ती' ला 'ही' करायला.. Big smile


गणपा's picture
=)) मस्त दांडी गुल.

Laughing out loud =))
मस्त दांडी गुल.


मितान's picture
तुला काही मदत लागली तर

तुला काही मदत लागली तर सांग्..अनुभव कामी येतात wink


जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !

प्रभो's picture
लक्की फेलो.....साला आमची ती

लक्की फेलो.....साला आमची ती अजून हो म्हणायला तयार नाही....
असो...कॉलेजात एका पोरीला रस्त्यावर गाठून friendship मागितेली होती त्याची आठवण झाली.....


मितान's picture
प्रभो,केव्ढ्याला मागितली होती

प्रभो,केव्ढ्याला मागितली होती फ्रेंडशीप???


जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !

राजे's picture
हा हा.. * प्रभो... पुढे काय

Laughing out loud

हा हा..

* प्रभो... पुढे काय झाले. आयमीन कीती मार खल्ला Big smile


मेघवेडा's picture
'मज्याशी मयत री कर्न्र्र क?'

'मज्याशी मयत री कर्न्र्र क?'

Laughing out loud


राजे's picture
असो, मैत्रि किदा चवल क ?

असो,

मैत्रि किदा चवल क ?


आदि's picture
लय भारी मदत लागली तर सांग

लय भारी
मदत लागली तर सांग हो.............

@ प्रभो
स्कील मॅटर्स Big smile स्कील्ल्ड लोकांची मदत घ्या


प्रभो's picture
आर्र...तुम्ही लोक येड्यातच

आर्र...तुम्ही लोक येड्यातच काढायला लागलात की...मी असं कुठेतरी लिहिलय का की ती नाही म्हणाली म्हणून.....


राजे's picture
हा हा हा ! बर तुमच्या लेखाचा

हा हा हा !

बर तुमच्या लेखाचा पुढील भाग कधी ?


सौरभ२०००'s picture
एक नंबर!!! रस्त्यात मुलीला

एक नंबर!!!
रस्त्यात मुलीला गाठून विचारणे फार अवघड असते राव, अनुभव आहे हास्य


चुचु's picture
मजा आली यार वाचताना तिला

मजा आली यार वाचताना Laughing out loud Laughing out loud

तिला जवळ घेतलं! लगेच पुढल्या कीबोर्डच्या पीस वर तिनं माझा हात धरून डान्स चालू केला म्हणून वेळ निघाली! अजिबात अनकम्फर्टेबल न होता तिनं प्रसंगावधान राखलं होतं!

Drunk


दत्ता काळे's picture
मस्त . .

वाचताना मजा आली.


जयपाल's picture
मेघवेड्या

तुझ्या टाईम मशिन मधुन परत एकदा मस्त सफर घडवलिस. सगळ्या जुन्या आठवणी कालेजातले फुलपाखरी दिवस एकद्म फास्ट फॉरवर्ड झाले यार.
तुला ऑल द बेस्ट


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

अजानूबाहू's picture
वाचताना मजा आली खुप.

वाचताना मजा आली खुप.


अस्मिता११'s picture
छान आहे अनुभव, झाले का लग्न

छान आहे अनुभव, झाले का लग्न मग तिच्याशी.


पुष्करिणी's picture
अरे वा ....येत्या

अरे वा ....येत्या व्हॅलेंटाइन्स डे साठी ऑल दी बेस्ट!


पुष्करिणी

ऋषिकेश's picture
अरेच्या! गप्पाटप्पा विभागात

अरेच्या! गप्पाटप्पा विभागात टाकल्याने जरा दुर्लक्ष झालं होतं
छान लिहिलं आहेत
तुला आणि तीला शुभेच्छा! हास्य


-ऋ

राजे's picture
विभाग बदलला आहे.

विभाग बदलला आहे.


मेघवेडा's picture
हॅहॅहॅ! कळलं नाही मला कोणत्या

हॅहॅहॅ! कळलं नाही मला कोणत्या विभागात टाकावं.. 'आस्वाद' विभागात टाकणं जरा विचित्रच वाटत होतं म्हणून दिलं आपलं टाकून गप्पाटप्पांत! wink

असो. या 'गप्पाटप्पा' वाचून प्रतिसाद देणार्‍यांचे, न देणार्‍यांचे, तसेच न वाचता प्रतिसाद देणार्‍यांचेही wink सर्वांचे आभार!

हॅहॅहॅ!!


पुण्याचे पेशवे's picture
मस्तंच रे

मस्तंच रे


-पुण्याचे पेशवे

मराठमोळा's picture
अप्रतिम लिहिलस रे मेवे.

अप्रतिम लिहिलस रे मेवे. दिलखुश!
सुंदर. एकदम आवडले. असेच येऊ दे अजुन भरपुर. हास्य


सुहास's picture
येत्या व्हॅलेंटाइन्स डे साठी

येत्या व्हॅलेंटाइन्स डे साठी ऑल दी बेस्ट रे !!!

रस्त्यावर प्रपोझ केलेला माझ्या मित्राचा किस्सा !!!

अतिशय घाबरत-घाबरत गेलो, दोघे हो हो दोघेच्,ह्याचा हात माझ्या हातात,माझ्या बुटाची लेस टाईट ...पि.एस.आय.ची पोरगी ....हा गिफ्ट-शॉपीच्या मालकाचा मुलगा...

अग मला तुझ्याशी बोलायच आहे ..
काय आहे ..लवकर बोल , मला तासाला जायच आहे (मी चुकुन तासायला एकल,)
अग मी ,...म्हणजे ..मला ..म्हणजे तु ....
मला असली भाषा येत नाही ...
मी तुझ्यावर प्रेम करतो, मग तु कर नाहीतर नको करु.हुश्श्स!!
क्काय ?मग बोलणार कधी गधड्या !! माझ पण तुझ्यावर प्रेम आहे ..पण आपण नंतर बोलुयात का ? मला तासाला जायचय ..
मी रस्यातच झीट येऊन पडलो ...


प्रीतमोहर's picture
लै भारी

लै भारी मेवे.....मस्तच..........................


प्रीतमोहरः प्रेमाला फुटला अंकुर

पाषाणभेद's picture
मस्त!

मस्त!


------------------
मी मराठी! जय मराठी!!
माझी जालवही

विश्वनाथ मेहेंदळे's picture
हा अनुभव आहे कि कथा ?

लई भारी आहे राव. पण हा अनुभव आहे की काल्पनिक गोष्ट? नाही म्हणजे अनुभव असेल तुमचा तर आज रात्री शांत झोपेन मी. कथेतल्या सारख्या गोष्टी आमच्या नाही निदान कुणाच्यातरी आयुष्यात घडत आहेत हे बघून हास्य