

कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर, सुप्रसिध्द्, अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर, डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.
वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी. दुचाकीवर १ ते १.५ तास लागतात.
रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी. थोडासाच खराब आहे.
मस्त
+१ खुपच मस्त
फोटु मस्तच!! जरा विस्कटून लिहा की वो राजे! काय हे? तुमच्या आयडीला शोभत नाही हे...
मार्केटनंतर लिहतो.. नाहीतर संध्याकाळी.. लिहतो.
होहो अगदी
आधी पोटोबा मग मिमोबा
व्यवस्थीत माहिती न दिल्याने राजेंचा निषेध....... !
अवांतर : फोटो नेहमीप्रमाणेच छान. आवडले
फोटु चांगले आहेत. वर्णन न लिहिल्यामुळे राजेचा निषेध.
आणि तो धारदार नाकाचा इसम कोण हे न सांगितल्यामुळे अजुनच निशेध.
तो धारदार नाकाचा इसम कोण हे न सांगितल्यामुळे अजुनच निशेध.>>.
आणी तो सिगारेट पिणारा ईसम कोण आहे हे ही न सागीतल्यावद्दल आपला 'पुनमक्षेत्री' जाहीर जंगी निषेध करावयाचे निश्चीत केले आहे .
भरपूर फोटो आहेत कृपया निदान राजंणखळगी,मंदीर नाही सांगीतले तरी इतर फोटो कशाचे आहेत त्याची जरा माहीती द्या.
सुहासभौं नमस्कार. दर्शन घेउन आनंद झाला.
भारी रे!
अरे पण हल्ली बैरागीपण मॉडर्न झालेत भगव्या कफनीऐवजी भगवा टी शर्ट घालतात. आणि त्यावर इंग्रजीतून काय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या लिहिल्या आहेत का हो?
ज्ञानेश्वरीतल्या ओव्या लिहिल्या आहेत का हो?
हा हा हा...
कळले सुहाश्या मी का माझा फोटो काढत नव्हतो ते
हाहाहा.. लैच भारी!!!
फोटो..........अप्रतिम........पण हे कुठले फोटो, वैशिष्ठ्य काय वगैरे आम्हा पामरांन समजेल का??
झकास !
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
(कवि श्री. प्रवीण दवणे)
आम्ही इथेही पडिक असतो : ऐसी अक्षरे मेळविन