किर्ती
Offline
शेवटची नोंद: १ वर्ष 37 आठवडे
Joined: 05/02/2009
प्रकाशन:
.jpg)








वा ! सुंदर
वा !
सुंदर फोटो !
दुम्ही दुवा दिलेला नाही आहे... वेबसाईटचा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद!!
लिंक insert नाही होत आहे...
तुम्ही
तुम्ही डायरेक्ट द्या आपोआप ते कनवर्ट होईल
खुपच
सुंदर फोटो ..
पहिला फोटो तर मस्तच.
धन्यवाद!! शितल
मी जेव्हा गणपती पहिला होता परेड मधे तेव्हा अगदी लहान मुलासारखी खुष झाली होति...
फारच छान
फारच छान आहेत फोटो.... मस्त
-- अवलिया
मस्त आहे..
मस्त आहे..
महेंद्र
http://kayvatelte.com
सारो छे !!
मस्त आहे बाग !!
अवांतर : श्री गणेश नेदरलॅंड्स मध्ये सुद्धा फेमस आहेत की काय ?
>>श्री गणेश नेदरलॅंड्स मध्ये
>>श्री गणेश नेदरलॅंड्स मध्ये सुद्धा फेमस आहेत की काय ?
यत्रसर्वत्र आहेत आपले बाप्पा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सर्व फोटो
सर्व फोटो सुंदर आहेत.
श्री गणेश नेदरलॅंड्स मध्ये सुद्धा फेमस आहेत की काय ?
हाच प्रश्न मला देखील पडला आहे !
श्री गणेश!!
हो, श्री गणेश नेदरलॅंड्स मध्ये सुद्धा फेमस आहेत... आणि फक्त भारतीयच नाही पण इथले 'सुरीनामी' लोक देखिल गणपती ला मानतात, पण त्यांच आवडतं दैवत मात्र शंकर किंवा साईबाबा आहेत.
हायला.. नवलै.. फोटो सगळेच
हायला.. नवलै.. फोटो सगळेच मस्त!!
आमचा बाप्पा तिथे पण पोहचला तर !!!
व्वा...सुंदर फोटो..
बाप्पा तर एकदम मस्त दिसतोय.
मदनबाण.....
मदनबाण.....
मस्त आहे
मस्त आहे बाग !!
मला पण जायचे आहे एकदा फुले
>> विसा मिलेल का हो हा प्रश्न
>> विसा मिलेल का हो
हा प्रश्न कुणाला उद्देशून आहे बरं??
म्हणजे कोण देइल रे ?
म्हणजे कोण देइल रे ?
अतिशय सुंदर.........अप्रतिम
अतिशय सुंदर.........अप्रतिम फोटोज.
आपल्या भारतात जसे गुलाब प्रसिध्द आहेत, तसेच इथे ट्युलिप प्रसिध्द आहेत.
सुंदर..
सुंदर चित्रे,
ही चित्रे पाहताना माझ्या ट्यूलिप्सच्या गावाच्या जुन्या आठवणींना तजेला मिळाला.
स्वाती