चौकोनी कुटुम्ब पध्दती
चौकोनी कुटुम्ब पध्दतीचा दोश फक्त तरुण पिढिलाच दिला जातो. म्हणजे हल्लीच्या मुलामुलींना एकत्र कुटुंबात राहायचे नसते असे भासविले जाते. पण मी असेही लोक पाहिलेत कि ज्याना रिटायर्ड लाईफ एन्जॉय करायचे असते. त्याना नातवंडे साम्भाळणे, इतर जबाबदार्या व कामे करायला नको असतात. मग दोश फक्त तरुण पिढिलाच का?
तुमची मते मांडा.
.jpg)
{जावु द्या हो चुचु तै जमाना}
जावु द्या हो चुचु तै
जमाना बदलला आहे
आजकाल नवरा बायको एकत्र रहात असतील तेच हिंदु अविभक्त कुटुंब मानले जाते तिथे सासु सासरे पोरांचे लेंढारे यांचा कुठला विचार...
जावु द्या..
तुमची सासु कशी आहे?
अग्निहोत्र बंद झाले आता काय करत असते ?
{हम्म}
आजकाल नवरा बायको एकत्र रहात असतील...
हम्म, हे ही खूप झाले नाना. नाहीतर मधू इथे अन् चंद्र तिथे असतो, क्काय?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{हा हा हा अहो काही ठिकाणी}
हा हा हा
अहो काही ठिकाणी तर... जावु द्या
{" चौकोनी कुटुम्ब पध्दतीचा दोश}
"
असं कुणी म्हटलंय? पुरावा काये?
भासविले जात असेल तर त्याची चिंता कशाला? कुठं मारायचं ते ठाऊक आहे ना...
मग त्यात काय चुकलं?
हेहेहेहे.... नातवंडांचा सांभाळ हा काय त्यांचाच मक्ता आहे का? नाही ना? चुचु, नीट विचार करून उत्तर दे. तुला नातवंडं झाली की विचारेन येऊन.
जाऊ दे. फाट्यावर मारायचं...
"
{+ १ नुकतंच रिटायर्ड झाल्यावर}
+ १
नुकतंच रिटायर्ड झाल्यावर परत घड्याळाला बांधून घेणं सासुसासर्यांनाही जिकीरीच होत असेल ...आधी स्वतःची मुलं सांभाळा मग मुलांची मुल सांभाळा..
* चुचुतै तुम्ही कोण्त्या पिढीचं नेतृत्व करताय इकडे??
पुष्करिणी
{>>चुचुतै तुम्ही कोण्त्या}
>>चुचुतै तुम्ही कोण्त्या पिढीचं नेतृत्व करताय इकडे??
चवथ्या !!!!
Hope is a good thing...
{वरून चवथ्या की खालून}
वरून चवथ्या की खालून चवथ्या...क्लीअर करा
पुष्करिणी
{थांबा... अग्नीहोत्र पाहून}
थांबा... अग्नीहोत्र पाहून सांगतो
Hope is a good thing...
{आता खालून चवथी पिढी मोजता}
आता खालून चवथी पिढी मोजता येईल.. वरून चवथी कशी मोजायची ब्वॉ??
{अग्नीहोत्र.... बघ रे....}
अग्नीहोत्र.... बघ रे....
Hope is a good thing...
{अरेरे}
आता खालून चवथी पिढी मोजता येईल.. वरून चवथी कशी मोजायची ब्वॉ??
काय हे मेव्या, एवढं शिंपल कळत नाही? कुतुबमिनार कसा बांधला माहीत आहे ना? आधी हव्या तेवढ्या खोलीची विहीर खणली नि ती उलटी केली, झाला कुतुबमिनार. आता मोज चार पिढ्या.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{बरोब्बर...}
बरोब्बर...
* ररा , बाकी तुम्ही धागा वाचून प्रतिसाद देताय की असाच्...चुचुतैंचा धागा आहे म्हणून विचारतेय...
पुष्करिणी
{नाय}
नाय. धागा वाचायची माझी हिंमत नाही. चुचु लाटणे घेऊन तयार आहे. मला दुसर्या एका धाग्यावर शोधत आली होती. तिकडून कसाबसा निसटलोय. नेहमीप्रमाणे प्रतिसादाला प्रतिसाद देतो आहे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{उप्प्स !}
उप्प्स !
-पुण्याचे पेशवे
{हॅहॅहॅ.. चौकोणी कुठे आता तर}
हॅहॅहॅ..
चौकोणी कुठे आता तर त्रिकोनी णा???
{मला एकत्र कुटंब आवडते, मी}
मला एकत्र कुटंब आवडते, मी राहिली पण आहे. एकत्र कुटंबातली मज्जाच वेगळी असते.
काही वेळेस सून घरात येताना स्वतःत्र रहाण्याचे विचार घेऊन येते त्यावेळी कुटुंबाची काहीच चुक नसते तर काही ठिकाणी मी असेही पाहिलेय की सासू स्व्तःच सुनेला वेगळा संसार करून देते मग यात सुनेची चुक ती काय?
आरोप प्रत्यारोप होतात, मते दिली जातात पंण तरीही दोन्ही बाजूंनी सारासार विचार व्हावा, मिळतेजुळते, समाधानी वातावरण असावे असे मला वाटते.
{सासू स्व्तःच सुनेला वेगळा}
सासू स्व्तःच सुनेला वेगळा संसार करून देते मग यात सुनेची चुक ती काय?
माझ्या सासुने पण हेच केलन.
म्हणजेच ह्याना जबाबदारी नको २रे काय.
{हम्म}
यातून एवढेच कळलं की सासू हुशार आहे (नाहीतर तिला उरलेला गाजर हलवा नि काय काय खावं लागलं असतं.)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{(विषय दिलेला नाही)}
{आता काय बोलु..तिलाच काहि येत}
{हिहिइह्हि}
हिहिइह्हि
Hope is a good thing...
{आता त्यांनी कसली तुमची}
आता त्यांनी कसली तुमची जबाब्दारी घ्यायची...तुम्ही घ्यायची त्यांची जबाब्दारी....
पण तुम्ही त्यांना नीट अन्गिहोत्र पण दाखवलं नाही आल्या होत्या तुमच्याकडे तेंव्हा ...कसा विश्वास ठेवणार त्या तरी
पुष्करिणी
{जर मी चुचुच्या जागी असते तर}
असे माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती ते आठवले... असो.
Hope is a good thing...
{चांगली आयडीया आहे...घाबरून}
चांगली आयडीया आहे...घाबरून वेगळ रहा असच म्हणणार ना कोणीही... एका दगडात २ पक्षी..
पुष्करिणी
{दोन की तीन ? ध्यानाला विसरला}
दोन की तीन ?
ध्यानाला विसरला की काय ?
Hope is a good thing...
{चुचु फॅमिलीत ध्यान साहेब}
चुचु फॅमिलीत ध्यान साहेब सर्वात हुशार आहेत्...दोन्हीकडून मजा घेत असतील नक्की ते!
पुष्करिणी
{सोनाशी सहमत. सुनेच्या}
सोनाशी सहमत.
सुनेच्या घराबद्दल कल्पना या सासुपेक्षा वेगळ्या असण्यात वावगे काही नाही.पण लग्नाआधी त्या कल्पना स्पष्ट नसतात.काही वेळा त्या स्पष्ट असतात पण लवचिक नसतात्.एकत्र कुटुंबात स्वतःची जागा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी नसते.मग त्रास व्हायला लागतो.
हेच सासूच्या बाबतीतही होते.एकत्र तर रहायचे आहे पण जबाबदार्यांचा शीण आला आहे.स्वतंत्र रहायचं आहे पण तो पर्याय स्वतःहुन निवडण्याचे धाडस होत नाही.सांसारिक गोष्टींमधले 'सत्तांतर्'तसे अवघडच जात असते.
या सगळ्यात चूक कुणाचीच नसते.सगळे आपापल्या भूमिकेत प्रामाणिक असतात.अशा वेळी गरज असते ती आपल्याला नेमकं काय सलतंय्;काय आवडत नाहिये आणि काय हवं आहे हे तपासून बघण्याची.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{नटसम्राट आणी एका लग्नाची}
नटसम्राट आणी एका लग्नाची गोष्ट ही नाटके पहा. बर्यापैकी उत्तरे मिळतील
{हम्म}
नटसम्राट नि एका लग्नाची गोष्ट यांचा उल्लेख एकाच वाक्यात पाहून अंमळ मौज वाटली.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)