एक धागा टाकु दे...
ओ मालक एक धागा टाकु दे
एकदा तरी लिहुनी मला मुक्त मुक्त होऊ दे
सदस्य सारे हाका मारती
धागा टाक म्हणुन सांगती
त्यांच्या दंग्यासाठी तरी लिहु दे
मनात छान कल्पना आली
कविता लिहुन तयारही झाली
आता धाग्यावरती तिला टाकु दे
सदस्य पहा कंटाळुन गेले
खरडफळ्यावर झोपी गेले
टपला मारुन जागे करु दे
पहात राहिन धागा टाकुनी
सदस्यांना प्रतिसाद मागुनी
टिंगल, विडंबन काही येऊ दे
(ए आई... या बालगीताच्या लेखिका वंदना विटणकर यांची क्षमा मागुन.)
.jpg)
{मस्त मस्त मस्त!! फॉर्मात आहात}
मस्त मस्त मस्त!! फॉर्मात आहात दा तुम्ही!! चालू द्या!!
{(विषय दिलेला नाही)}
{प्रसन्न दा फुल्ल टु फॉर्मात}
प्रसन्न दा फुल्ल टु फॉर्मात आहात सध्या... कोण चावलं आहे का तुम्हाला ?????
असो. कविता सुंदर
आवडली.
{मस्त}
{डेंजर डेंजर}
डेंजर, लय डेंजर. हे असे लिहित राहिले तर काही दिवसात इथल्या एकेकाची पंचाईत करून सोडणार...
पुणेरी, लय भारी!!!
{हा हा हा. मस्तं.. एकदम लहान}
हा हा हा. मस्तं.. एकदम लहान झाल्यासारखं वाटलं.
-पुण्याचे पेशवे
{चालू द्या प्रसनदा, वाचतोय.}
चालू द्या प्रसनदा, वाचतोय.
{छान.}
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{पुणेरी सुटलेत रे, बाजूला व्हा}
पुणेरी सुटलेत रे, बाजूला व्हा सगळे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{मयूर, पुन्हा प्रोग्राम}
मयूर, पुन्हा प्रोग्राम पाठवलेत रे. तुला अॅटॅचमेंट फाईल उघडावी लागेल.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{अरे एSSSSSSSSSS}
अरे काय चाललंय काय. आवरा रे यांना. च्यायला पुणेरींनी विडंबनं पाडायला सुरूवात केली तर प्रथितयश जालविडंबकांनी काय उपक्रमाच्या तोंडाकडे बघायचं?
( अवांतरः ह्यांचं असं कशानं झालं असेल? परवापर्यंत तर चांगले बरे होते. )
काय दणदणीत विडंबन हो तिच्याxxx. (रावसाहेबांकडून - जालावरचे नाही - तीनही फुल्या उधार.)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अवांतर}
अवांतर म्हणून तुम्ही जे लिहिलं आहे तोच मुद्द्याचा पॉईंट आहे राव.
{एकच शब्द}
एकच शब्द "जबरा"........
{*}
*
{भारीईई ईडंबन}
भारीईई ईडंबन राव....................
{छान !!!}
छान !!!