छोटा डॉन यांचे खाते का उडवले?
आज आमचे वार्ताहर श्री. देवप्रसाद यांनी केलेल्या इमेलप्रमाणे आमचे राको श्री.श्री. छोटा डॉन यांचे खाते ब्लॉक करण्यात आले आहे. होणार, होणार म्हणता वेळ, काळ आणि संस्थळ असे सर्व अंदाज चुकवून शेवटी ही दैवी घटना घडलीच. (दैवी शब्दाच्या मागे सु अथवा दु: काहीही विशेषण लावलेले नाही.) आणि आम्हाला हा धागा काढण्याची संधी मिळाली. (त्याबद्दल सर्व संबंधित समंधांचे आभार!)
तर मीम प्रशासनाला एक तुच्छ प्रश्नः
छोटा डॉन यांचे खाते का उडवले?
आणि मीम प्रशासन ड्रुपॉलच्या विविध सुविधा वापरून संस्थळ टेक्निकली अजून चांगले बनवत आहे त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
.jpg)
{हे काय ऐकतोय काय?}
काय?????????????
{अहो मॅडम अवखळकर बाई.. जरा}
अहो मॅडम अवखळकर बाई..
जरा वाईच इकडे नजर टाकली असती आ.. कळलं असतं की
हे बघा... ए शिरप्या वाईच बाईला चा पाणी दे वाचू दे पेपर... त्यांना !
Hope is a good thing...
{राजेसाहेब, आपण धाग्याच्या}
राजेसाहेब, आपण धाग्याच्या शेवटच्या लाईनीकडे लायनीपरमानं "दुर्लक्ष केलंत" याचा अतीव खेद झाला आहे. असो, खफवरही आपल्याला एक खरड टाकली आहे.
आमचे राको लवकरच आपल्याला एक इमेल करतील आणि सदर विषयावर एक परिपत्रक जाहीर करतील असं मी या प्रतिसादाच्या निमित्ताने जाहीर करत आहे.
परत एकदा: छोटा डॉन यांचे खाते का उडवले? असा येण्याआधीच बहुचर्चित असणारा धागा काढण्याची संधी दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार! ;-)
{ओ तेरी... खालची लाईन वाचलीच}
ओ तेरी...
खालची लाईन वाचलीच नव्हती
स्वारी बरं का... ये कोण हाय रं तिकडे... जा हा चा घेऊन जा... स्पेशल चा घेऊन ये रं... मॅडम साठी... बसा मॅडम बसा...
Hope is a good thing...
{आदिती हे काय }
वाचतोय मी ?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{आताच लॉग पाहून घेतले आहेत,}
आताच लॉग पाहून घेतले आहेत,
सर्वांच्या बरोबरच सकाळी त्यांचे खाते पुन्हा चालू झाले आहे जवळ जवळ दोन तास आधी व त्यांना त्याची मेल मिळालेली आहे असे दिसले.
असो,
तरी देखील आपले आभार.
* कोणाचे ही खाते न सांगता उडवण्यासाठी माझे नाव ना डायर आहे सरपंच... असो.
Hope is a good thing...
{ह घे रे ... तू उगाच खाती उडवत}
ह घे रे ... तू उगाच खाती उडवत नाहीस माहीत आहे म्हणूनच हक्काने दंगाही करतो आम्ही सगळे इथे!
आमचे आणि राकोंचे सतत संभाषण सुरू आहे व त्यांना सर्व घडल्या प्रकाराची कल्पना दिली जात आहे. पूर्वाश्रमीच्या दिल्लीश्वरांना लवकरच एक खलिता धाडला जाणार आहे!
{>>दिल्लीश्वरांना लवकरच एक}
>>दिल्लीश्वरांना लवकरच एक खलिता धाडला जाणार आहे!
असे लै वायदे पाहिले आम्ही... हात सळसळत आहेत खाती ब्लॉक करण्यासाठि.... माझे....
आमची हिच अस्मिता आहे... नडला की ब्लॉकला....
Hope is a good thing...
{अशा विकेटी काढाल ना राजे, तर}
अशा विकेटी काढाल ना राजे, तर तुला कोणी बॉलिंग करणार नाही मग तुला बॅटींगही करता येणार नाही ....
(काकू, पहा ना हा राजे कसा करतो ते! एवढ्या लगेच का आऊट करतो?)
{हॅ हॅ हॅ आम्ही सध्या}
हॅ हॅ हॅ
आम्ही सध्या पाचकलाडू वाटतो आहे... पाहीले असेच तुम्ही... त्याचा परिणाम हा...
Hope is a good thing...
{हॅ हॅ हॅ ... अतिशय योग्य}
हॅ हॅ हॅ ...
अतिशय योग्य निर्णय ...
चेल्सीची एकाधिकाशाही !! नही चलेगी !! नही चलेगी !!
{आमच्या राकोंचे खाते उडवण्याचं}
आमच्या राकोंचे खाते उडवण्याचं समर्थन करणार्या "बार्क्या" सुहासचा निषेध!
{"बाळ्या" सुहास चा निषेध असे}
"बाळ्या" सुहास चा निषेध असे हे वाक्य असावयास हवे होते.
प्रॉ डॉ धनाप्पा बुडवे
)
स्पेशालिस्ट इन पाली ( भिंतीवरची बंर का
Hope is a good thing...
{खातं उडवण्याचं समर्थन करून}
खातं उडवण्याचं समर्थन करून नंतर बाजू पलटणार्या राजेचाही निषेध! अशाने संस्थळ कसे वाढीस लागणार?
फालतू टाईमपास करायचा अदितीला विचारा!
{आताच आतल्या गोटातल्या बातम्या}
आताच आतल्या गोटातल्या बातम्या कळाल्या.... !
ह्यांचे चेल्सीप्रेम पाहून आमची जळजळ वाढली होतीच.... पण त्यांनी आपले शेकडो वायदे पुर्ण केले नव्हते म्हणून आम्ही असा त्याचा बदला घेण्याचे ठरवले असो बदडीन.
*
माझ्याशी हुषारी नाय काय ?
चेल्सी मुंबईचा गवर्नर असो वा कोणी....
मी झटकले की धुरळा उडनारच..........
Hope is a good thing...
{आमच्या राकोंचे खाते उडवण्याचं}
आमच्या राकोंचे खाते उडवण्याचं समर्थन करणार्या "बार्क्या" सुहासचा निषेध! >>>>
निषेध !!
किती दिवस वायदे-आजमींच्या पक्षात रहाणार , आमच्या पक्षात या !! हव तर परिहार चौकातल्या दोन पावभाजीच्या गाड्या कायमच्या आपल्या नावावर करतो !!!
{तीन गाड्या. परवडते का बोला}
तीन गाड्या. परवडते का बोला ???
नाही तर मॅडम च्या २ गाड्या व एकामध्ये हाफ मिळतो आहे मला हिस्सा....
Hope is a good thing...
{हुडुत! मंत्रीपदं आणि महामंडळं}
हुडुत! मंत्रीपदं आणि महामंडळं सांभाळणारे आम्ही .... पुन्हा एकदा निषेध!!
{अहो तुम्हाला नाय माहीत एकाका}
अहो तुम्हाला नाय माहीत एकाका गाडीचा गल्ला १५०००-२०००० चा असतो मॅडम... वास्तव माहीत वाटते तुम्हाला.
Hope is a good thing...
{कर दी ना छोटी बात! असो,}
कर दी ना छोटी बात!
असो, मान्नीय छोटा डॉन यांचे खाते का उडवले??
{अनेक पेंडिग वायद्यामुळे}
अनेक पेंडिग वायद्यामुळे त्यांचे अकाउंट उडाले.. असे तुम्हाला वाटत असनार पण नाही... असो...
Hope is a good thing...
{हुडुत! मंत्रीपदं आणि महामंडळं}
हुडुत! मंत्रीपदं आणि महामंडळं सांभाळणारे आम्ही .... पुन्हा एकदा निषेध!! >>>
पुन्हा एकदा धन्यवाद !! ....डानरांवानी दिलेली मंत्रीपद आणी महामंडळ,हॅ हॅ हॅ .....ते स्वताच मागल्या दारान विधानभवनात प्रवेश करतात ..
{>>स्वताच मागल्या दारान}
>>स्वताच मागल्या दारान विधानभवनात प्रवेश करतात ..
म्हणूनच आम्ही आता बाहेर गार्ड बसवला आहे आयडी शिवाय आत येताच येत नाही
Hope is a good thing...
{तीन गाड्या. परवडते का बोला}
तीन गाड्या. परवडते का बोला ???
नाही तर मॅडम च्या २ गाड्या व एकामध्ये हाफ मिळतो आहे मला हिस्सा.... >>>
सॉरी .एस ओ आर आर ई सॉरी !!! ही ऑफर फक्त अदितीसाठी होती , आपल्यासाठी , दररोज एखाद्या पो.चौ.त सकाळी चहा पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो...(हीच ऑफर सध्या जोडे ऊचलणार्यांकडुन आली होती.) 'ब्रेकफास्टचे कॉन्ट्रॅक्ट मागु नये ते न मागताच चुचुला देण्यात आले आहे.
{तीन गाड्या? आम्ही पायप्रेमी}
तीन गाड्या? आम्ही पायप्रेमी असल्यामुळे आम्हाला 3.14159265 हा आकडा आवडतो. ;-)
{तीन गाड्या? आम्ही पायप्रेमी}
तीन गाड्या? आम्ही पायप्रेमी असल्यामुळे आम्हाला 3.14159265 हा आकडा आवडतो.>>>>
पायप्रेमी !! मग ठीक आहे !!
आजकाल मोठे मंत्रीपद घेण्यासाठी 'जोडेप्रेमी' असावे लागते म्हणतात !! खरे खोटे ' रॉडप्रेमी'च सांगतील आता !!
{प्रॉ डॉ धनाप्पा}
प्रॉ डॉ धनाप्पा बुडवे
स्पेशालिस्ट इन पाली ( भिंतीवरची बंर का) >>>>
ऊ सा सा !!!!
अर्धमागधी च काय ?? राजेंची एकदा नाडी बघावी लागेल !!
{विल्याष्टीक}
हॅहॅहॅ! राजे विल्याष्टिक वापरतात. नाडीच बंडल वापरण्या पेक्षा यकच विल्याष्टिक बर! कन्या कुमारी ते काश्मीर किती बी वढा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{ये लगा सिक्सर !}
ये लगा सिक्सर !
Hope is a good thing...
{हॅहॅहॅ! राजे विल्याष्टिक}
हॅहॅहॅ! राजे विल्याष्टिक वापरतात. नाडीच बंडल वापरण्या पेक्षा यकच विल्याष्टिक बर! कन्या कुमारी ते काश्मीर किती बी वढा! >>>>
पकाकाका ,
कन्या कुमारी ते काश्मीर नाय वो ...दिल्ली ते पुणे असे म्हणावे लागेल !!
{हुश्श!!}
ऑल इज वेल!
राजे चालू द्या...
{टाळ्या, शिट्ट्या आणि}
टाळ्या, शिट्ट्या आणि हशा......!!!
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
{डान्याचे खाते उडवल्यामुळे}
मीमराठीच्या मालकांचे अभिनंदन!
परंतु त्याचवेळी आमचे खाते गोठवल्यामुळे मीमराठीच्या मालकांच्या *** **** **!
{तु पण लिस्ट मध्ये हुतास}
तु पण लिस्ट मध्ये हुतास माझ्या..
Hope is a good thing...
{हॅ हॅ हॅ. झालं ते बरंच झालं}
हॅ हॅ हॅ. झालं ते बरंच झालं म्हणायचं का?
-पुण्याचे पेशवे
{कोण छोटा डॉन ? धन्यवाद}
कोण छोटा डॉन ?
धन्यवाद
{धाग्याकडे आणी रिकामटेकड्या}
धाग्याकडे आणी रिकामटेकड्या लोकांच्या प्रतिसादांना चुकिचे टाचण देउन "दुर्लक्ष केले" आहे.
-Nile
{नेहमी प्रमाणेच डॉन राव वायदा}
नेहमी प्रमाणेच डॉन राव वायदा चुकवून तिकडे गेले वाटतं....
Hope is a good thing...
{>आमचे राको लवकरच आपल्याला एक}
>आमचे राको लवकरच आपल्याला एक इमेल करतील आणि सदर विषयावर एक परिपत्रक जाहीर करतील असं मी या प्रतिसादाच्या निमित्ताने जाहीर करत आहे.
मोठी माणसे काही तरी उत्तर देतील अशी अपेक्षा लहानांनी बाळगू नये हेच खरं !
अमंळ, विचित्र देखील वाटले नाही की उत्तर / प्रतिसाद आला नाही ह्याचें नवल वाटले नाही.... आजच विकास (काड्यावाले नाही ) रावांच्या प्रतिसादामध्ये एक संकृत वाक्य वाचले ( म्हणजे त्याचा भावार्थ वाचला नाही तर मी संकृत... हॅ हॅ हॅ.. म्हणजे राजे ने यमन गाण्यासारखचं विचित्र कार्य
) ते प्रचंड आवडले तेच परत येथे देतो आहे विकास (काड्यावाले नाही ) ह्यांचे ते वाक्य.
" वनानी दहतो वन्ही, सखा भवती मारूतः स एव दिपनाशाय कृशे कश्चास्ती सौर्हदम्"
ह्यामध्ये काहीही फेरफार करुन वार्यावर विश्वास ठेऊ नये असे काही करता येईल का
हे पाहतो आहे सध्या 
असो,
बदलीन.
Hope is a good thing...
{रे रे चातक सावधान मनसा,}
रे रे चातक सावधान मनसा, मित्रक्षणं श्रुयतां,
अम्बोदा बहवो वसन्ति गगने,सर्वेपि नेतातृषा,
केचित वृष्टीभिः आर्द्रयन्ति धरणीम् ,गर्जन्ति केचित वृथा,
यं यं पश्यसि, तस्य तस्य पुरतो मा ब्रुही दीनं वचः!
अरे चातका मित्रा सावधान बनूनी, ऐक क्षणभर जरा
असती जरी आकाशी घन किती, अन तृषार्त तूही खरा
कोणी वर्षुनी करी धरा तृप्त, मात्र कुणाची केवळ गर्जना,
बघुनी हर एक समोरी करू नको, दीनापरी याचना ।
{आधी संस्कृत शीक.....मग}
आधी संस्कृत शीक.....मग बदलाय्च पहा..........
{वा वा}
चान चान!
{ब्रिटीश टिंग्या = प्रविनभप्कर}
ब्रिटीश टिंग्या = प्रविनभप्कर आहे का?
-पुण्याचे पेशवे
{+१}
हेच हेच हेच ... णाणा आणि टिंग्या दोघे मिळुन तो आय.डी. चालवत होते म्हणे
आणि कुलकर्णी गँग कोणाच्या कानातला मळ आहे ? काय ? सहज रावांच्या ? अबब !!
{(काड्या लावणारा) टार्रुत्सु}
(काड्या लावणारा) टार्रुत्सु
{हाय प्रितमनोहर , कसा आहेस}
हाय प्रितमनोहर , कसा आहेस दोस्ता ? बर्याच दिवसांनी दिसलास ह्या आय.डी.त
{अरे मी प्रितमनोहर नाय}
अरे मी प्रितमनोहर नाय ...प्रीतमोहर आहे......आणि तो नव्हे ती आहे......
{म्हन्जे तु मला म्हणाय्चस कशी}
म्हन्जे तु मला म्हणाय्चस कशी आहेस ग?
{आय्ला लोकं आयडी बदलतात .. इथे}
आय्ला लोकं आयडी बदलतात .. इथे तर......
-पुण्याचे पेशवे
{पुप्स तेरी शामत आयी है}
पुप्स तेरी शामत आयी है नक्की.....
आर बाबा राजं वळिकत्यात आमास्नी....तुमी उगा वंगाळ शंका आनु नगासा मनाशी
{आयाम रियली सॉरी. मी निट वाचलं}
आयाम रियली सॉरी. मी निट वाचलं नव्हतं , आणि तुमच्या विषयी जास्त माहिती नाही. क्षमस्व.
{होत अस कधी कधी}
होत अस कधी कधी
{टार्या, बघ प्रीमो हा}
टार्या, बघ प्रीमो हा राजेंचाच डु. आयडी आहे. (का पुप्याचा)
{अर्ध्या............}
अर्ध्या............
Hope is a good thing...
{हळु पळ आणि जरा छोटी तलवार घे.}
हळु पळ आणि जरा छोटी तलवार घे. (रॉड मोडेल)
(हितचिंतक) अर्धवट
तलवारीला घाबरुन आम्ही डु. आयडींचे गौप्यस्फोट करणे थांबवत आहोत.
(टरकलेला) अर्धवट
राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची.
(हताश) अर्धवट
{अर्ध्या तु बी वळिक्तोस न्हव}
अर्ध्या
तु बी वळिक्तोस न्हव मला?
{चंमतग पोरी, बास आता उड्या}
चंमतग पोरी,
बास आता उड्या मारायचं थांबव. च्यायला मार्काची पार्टी राहिली बाजुला उगाच लाल होउन उड्या मारतेय.
{हाहाहाह अर्ध्याकाका ओक्के}
हाहाहाह
अर्ध्याकाका
ओक्के तुम्ची आज्ञा प्रमाण आहे
{टार्या बोलायचं ते बोलून माफी}
टार्या बोलायचं ते बोलून माफी मागायची आयडीया आवडली.
-पुण्याचे पेशवे
{आलं काड्या सारायला..}
आलं काड्या सारायला..
{पुप्स आता तुझी हैर नाय}
पुप्स आता तुझी खैर नाय बरका
तेल ओत्या कुठ्चा
{नाही पुपे जी , मालकांनी चाट}
नाही पुपे जी , मालकांनी चाट वर इमिजिएटली कानपिचक्या दिल्यामुळे एकदा निट वाचुन पाहिलं तेंव्हा साक्षात्कार झाला.
आपले मालक तोंडाळ आहेत , फटकळ आहेत , पण स्त्रीदाक्षिण्य त्यांच्याकडे भरभरुन आहे , त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे.
स्त्रीदाक्षिण्य (किवा दाक्षिण्येची स्त्री) दाखवल्या शिवाय संस्थळं चालवणं मुश्किल ही नही नामुनकीन है ...
{(विषय दिलेला नाही)}
{आता तुम्हाला राग यायचं काय}
आता तुम्हाला राग यायचं काय कारण ? हा नक्कीच मालकांचा ड्युप्लिकेट आय.डी. आहे.
{आत्ता सांगुन ठिव्ते मी मालक}
आत्ता सांगुन ठिव्ते मी मालक न्हाय
{खुलाश्याबद्दल धन्यवाद. राजे}
खुलाश्याबद्दल धन्यवाद.
राजे ला राजभगिनी आहेत हे माहिती नव्हत.
- सलिम मलिक
{विविध मालक आणि मालकांचे}
विविध मालक आणि मालकांचे दाक्षिण्य पुराणकाला पासून चर्चेत आहे
अवांतर : गरजूनी अभ्यास वाढवा
{सोना ताय तु काय दात काढतेस ग?}
सोना ताय तु काय दात काढतेस ग? सांग त्या टारुला
( रागाव्लेली)प्रीमोझन
{मालकांच्या म्हणन्यानुसार ,}
मालकांच्या म्हणन्यानुसार , सहि विडंबणाला मिमराठीवर साफ बंदी आहे. कृपया बहिण असल्याचा गैरफायदा घेऊ नये. मालकांनी योग्य तो चाप द्यावा.
-(होरपळलेला) जिरेमोहर : डाळीला दिला तडका
{(विषय दिलेला नाही)}
{प्रिमो तुला दात नाही काढले}
प्रिमो तुला दात नाही काढले स्त्री दाक्षिण्य आणि दाक्षिण्य स्त्री याबद्दल दात काढले


(अभ्यास वाढव)
{दात मला नाय काढले ते कल्ल ग}
दात मला नाय काढले ते कल्ल ग ...पन त्य टर्याला सांगल पन न्हाय ना......म्हनुन् रागव्ले मी तुझ्यावर..............
{टार्या खरंच मुरलेला आहे}
टार्या खरंच मुरलेला आहे रे.
एका प्रतिक्रियेत किती जणांना काय काय म्हणुन गेला बघ..
{खरं आहे. थॅन्क्स अर्ध्या. एक}
खरं आहे. थॅन्क्स अर्ध्या.
एक छुपा पैलू दाखवून दिल्या बद्दल.
-पुण्याचे पेशवे
{पुपेंशी बाडिस ( बाडिस}
पुपेंशी बाडिस ( बाडिस होण्याची पहिलीच वेळ आमची) . मला सुद्धा एक णवा पैलु सापडला ... खी खी खी.
- राजवट
(आता हाणतंय मालक , पळा .... )
{संभाळून पळ.....}
संभाळून पळ.....
{मालकांची लोळण्याची फ्रेंजायजी}
मालकांची लोळण्याची फ्रेंजायजी तुम्ही घेतलीये का सोणा मामी ? ? ? कवापासनं लोळतायसां ... कामुन कपडे खराब करु र्हायला ? क्या ? अब नया सर्फ एक्सेल सिर्फ १ रुपिये मे ? मग लोळो ..
-(कैच्याकै) रुमाली
{जबरा}
{कार्ट्यांनो आवरा}
कार्ट्यांनो आवरा स्वतःला.......मोठे व्हा किती दिवस प्रायमरी मध्ये शिकाल!!
{आधी कोणीतरी सोणाकाकुंना आवरा}
आधी कोणीतरी सोणाकाकुंना आवरा !!
- (आवरा प्रेमी) टारझन बावरा
{सहमत आहे. -तेनाली}
सहमत आहे.
-तेनाली
-पुण्याचे पेशवे
{हाच हाच तो संजोग - }
हाच हाच तो संजोग
- गुण्याचा नरेश
{संजोग म्हणजे काय बरे. जरा}
संजोग म्हणजे काय बरे. जरा मराठीत लिव्हा की.
-मराठी.
-पुण्याचे पेशवे
{सं + जोग == संजोग}
सं + जोग == संजोग
{टा.पु.प्र.का.टा.आ.}
टा.पु.प्र.का.टा.आ.
{(विषय दिलेला नाही)}
{>>संजोग म्हणजे काय बरे. जरा}
>>संजोग म्हणजे काय बरे. जरा मराठीत लिव्हा की.
मराठी शुध्द लिहा की
{मराठी शुध्द लिहा की काय}
काय विरामचिण्हे आहेत की णाहीत ? अँ ? जरा व्याकरणासकट षुद्ध लिहा की.
- कौव्वाली
)
(आज राजे हाकलणार मला ...
{>>काय विरामचिण्हे आहेत की}
>>काय विरामचिण्हे आहेत की णाहीत ? अँ ? जरा व्याकरणासकट षुद्ध लिहा की.
टारणशेठ
{च्यामारी बेक्कार धिंगाणा}
च्यामारी बेक्कार धिंगाणा घातला आहे राव..
{या ! तुम्हीच राहिला होता}
या !
तुम्हीच राहिला होता
Hope is a good thing...
{उरली-सुरली माती राहिली होति}
उरली-सुरली माती राहिली होति खाली..घेतल लोळून त्यात..
{हा हा ह.. लोलत लोलत गेलो आनि}
हा हा ह..
लोलत लोलत गेलो आनि .....
तसे नाही ना!
-पुण्याचे पेशवे
{तसे म्हण्जे?? संदर्भ नाही}
तसे म्हण्जे??
संदर्भ नाही लक्शात आला..
{जालीय अभ्यास कमी पडतोय}
जालीय अभ्यास कमी पडतोय पंड्या......... वेळीच सुधरा
{अभ्यासाला मद्त करा (कच्चा}
अभ्यासाला मद्त करा
(कच्चा विद्यार्थी)
{आयला !! शहाण्या माणसाने काही}
आयला !!
शहाण्या माणसाने काही सांगायला जाऊ नये आपल्याच गळ्यात येतय
(शिक्षक असल्याचा गैरफायदा घेताय काय??)
{हॅ हॅ हॅ. बाकी हे कोण बोलिले}
हॅ हॅ हॅ. बाकी हे कोण बोलिले बोला म्हणून आश्चर्यचकित होऊन मी पहात आहे. सदर गोष्ट पुरुषविश्वातील असल्याने सोनालीला माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही. बाकी चालूद्या.
-पुण्याचे पेशवे
{शहाण्या माणसाला काही सांगायला}
शहाण्या माणसाला काही सांगायला जाऊ नये आपल्याच गळ्यात येतय
)
अस वाचल
(बाकी शिक्षकांचा फायदा झाला आम्च्या मुळे..त्यांची नेमबाजी सुधारली
{आरारारररारा ... पुप्या ... हा}
आरारारररारा ... पुप्या ... हा लोलत लोलत चा अभ्यास सोणा मामींनाही माहितीये ? ?????
डेडली !
{नै रे त्या कैच्याकै बोलत}
नै रे त्या कैच्याकै बोलत आहेत. असो.
-पुण्याचे पेशवे
{लोक्स विसरताय का कै}
लोक्स
विसरताय का कै
{मालकांची कृपा असेल तर माहीत}
मालकांची कृपा असेल तर माहीत नाही बॉ.
-पुण्याचे पेशवे
{मला या सिन नंतर "यदाकदाचित १}
मला या सिन नंतर "यदाकदाचित १ किंवा २" मधल्या अफझुल्याचे ते डायलॉग मालक बोलत असल्याचे आभास होत आहेत "मी वषाल्लोय .. मी वषाल्लोय " ...
{राजे.... ईनअॅक्टीव असण्याचा}
राजे.... ईनअॅक्टीव असण्याचा कालावधी वाढवावा ही विनंती ..
कालावधी १५ दिवसां ऐवजी किमान ३०-४५ दिवस असावा.
बर्याच वेळेस मीम वर फक्त वाचणासाठी येत असतो. नेहमी लॉग-ईन करतो असे होतच नाही..
फक्त नवीन लिखान किंवा प्रतीक्रिया नोंद साठीच लॉग-ईन करतो...
{:)}
बापरे... असे पण खाते होते??
छोटा डॉन??
{शिळ्या कढीला ऊत...}
आणण्याचा केविलवाणा प्रयत्न.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{:)}