आंबोळी
Offline
शेवटची नोंद: 16 आठवडे 6 दिवस
Joined: 02/02/2010
प्रकाशन:
.jpg)
आम्हाला नाही बै अस्ली व्यसने
आम्हाला नाही बै अस्ली व्यसने
ओके. तंबाकू सोडण्यासाठी असे
ओके. तंबाकू सोडण्यासाठी असे काही पुस्तक आहे का? सोडायची आहे तंबाकू मला.
पूर्वी परीक्षेच्या आधी अभ्यास नीट व्हावा झोप येऊ नये म्हणून २ महिने सोडायचो. पण तेव्हा परीक्षेच्या प्रेशरमुळे जमायचे. आता जमत नाही.
पुस्तक वाचून बघतो.
-पुण्याचे पेशवे
तंबाकू सहजासहजी सुटंत नाही.
तंबाकू सहजासहजी सुटंत नाही. बरेचजण तंबाकू सोडण्यासाठी सिगारेट पिणे सुरु करतात, तंबाकू त्यावेळी सुटते, पण सिगारेटचे व्यसन लागते. मी दहा वर्षापूर्वी तंबाकू चघळंत असे, पण नंतर एकेदिवशी ठाम निश्चय करून बंद केली ती आजतागायत. हे जमून गेले.
छान रे मला ही गरजेचे आहे हे
छान रे मला ही गरजेचे आहे हे पुस्तक !
वाचेन आज व रिप्लाय देतो मग.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हे वाचायचे तर..
हे वाचायचे तर मला सिगारेट आधी धरली पाहीजे का?
( हं, येउद्या आता "हाय कंबख्त तूने ओढीही नही...")
गटारी कधी आहे?????
गटारी कधी आहे?????
गटारी कधी आहे????? या
गटारी कधी आहे?????
या प्रश्नाचा सिगरेट सोडण्याशी काय संबंध आहे??
या प्रश्नाचा सिगरेट सोडण्याशी
या प्रश्नाचा सिगरेट सोडण्याशी काय संबंध आहे?? >>>
सांगतो - आम्ही दरवर्षी " श्रावणा"त सगळ बंद करतो म्ह्नुनशाण ईच्चारणा केली !!
बाकी
गटारी कधी आहे ..
सोप्पे आहे उत्तर, श्रावण सुरु
सोप्पे आहे उत्तर, श्रावण सुरु व्हायच्या एक दिवस आधी !!!
सिगरेट सोडण्यासाठी मी एन एल
सिगरेट सोडण्यासाठी मी एन एल पी चा वापर करतो. सिगरेट सोडवून देतो.
कोणाला सिगरेट सोडायची असेल तर एका/दीड तासाचे एक असे पाच सेशन चे एक वर्कशॉप आयोजीत करुयात. साधारणतः दहा जणांचा गृप असेल तर असे वर्कशॉप घेउ शकेन.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
विजुभाउ, पहिला मेंबर मी आहे
विजुभाउ, पहिला मेंबर मी आहे
दहा जणांचा गृप असेल तर असे
दहा जणांचा गृप असेल तर असे वर्कशॉप घेउ शकेन >>>
वर्कशॉप मराठीत की ईंग्रजीत ??? गॅरंटी ?? खर्च ?? कळवावा
आंबोळी, आपले अभिनंदन. मला
आंबोळी, आपले अभिनंदन.
मला रोजचे २ बॉक्स(४०सिगारेट) लागायचे. एकदा माझ्या साध्या खोकल्याचे निदान करताना आमच्या डॉक्टरीण बाईने ही कँसरची लक्षणे असावीत असे काहीतरी डोक्यात भरविले आणि माझी सिगारेट एका रात्रीत सुटली(पुस्तक न वाचता)
आयुष्याला एक नवं वळण मिळाले त्या दिवशी..नंतर काही दिवसांनी डॉक्टरीण बाईने 'धक्का तंत्र' उपचार पध्दतीवर भले मोठे प्रवचन देऊन आपला एक पेशंट बरा केल्याचा आनंद साजरा केला. आता नो सिगारेट.
अवांतरः पुस्तक कॉपिराइटेड आहे.
मला रोजचे २ बॉक्स(४०सिगारेट)
मला रोजचे २ बॉक्स(४०सिगारेट) लागायचे >>>>
अग्गग !!