आनंदचे अभिनंदन

0
0

विश्वनाथन आनंद याचे अभिनंदन बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल.

आनंदने Veselin Topalov ला ६.५-५.५ ने हारवून हा जषक जिंकला...हुर्रे....

लै भारी बातमी रे प्रभो

1

हाबिणंदण विशीचे.

अभिनंदन रे आनंदा..........

2

अभिनंदन रे आनंदा..........


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."