पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

0
0

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे.

आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे.

पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे! म्हणुनच केवळ पुस्तकाचा परिचय/परीक्षण लिहुन थांबणे नाही, तर आपण इतरांनी लिहिलेल्या परिचयांवर चर्चा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच.

पुस्तकविश्वच्या सुविधा इथेच संपत नाहीत, तर

आपण वाचलेली पुस्तके,
आपल्या संग्रही असलेली पुस्तके
ह्यांचा एक छानसा विदाच आपल्या खातेपानावर बाळगु शकता. ह्यातुन आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचक आपण जाणुन घेऊ शकता, त्यांच्याशी केवळ परिचय/परीक्षणांच्या धाग्यांवरच नव्हे तर वैयक्तिक चर्चाही करु शकता, (शक्य असल्यास) आवडीच्या पुस्तकांची देवघेवही करु शकता.

थोडक्यात, पुस्तक परिचय / परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा असे या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

पुस्तकविश्व.कॉम येथे नवनविन सुविधा देण्याच्या प्रयत्नात टीम लोकविकास नेहमीच वचनबध्द राहील.

तर रसिकहो,

www.pustakvishwa.com येथे आजपासुन नोंदणी खुली करण्यात येत आहे. या, पहा, लिहा, वाचा.....पुस्तकवेड्यांनो, पुस्तकविश्वात रममाण होऊन जा.

- टीम लोकविकास.

मस्त! अभिनंदन अणि शुभेच्छा!

1

मस्त! हास्य अभिनंदन अणि शुभेच्छा!

लगेच सदस्यत्व घेतले.

2

लगेच सदस्यत्व घेतले. हास्य

सदस्यत्त्व घेतले आहे. एखाद

3

सदस्यत्त्व घेतले आहे. एखाद आठवड्यात एका पुस्तकाबद्दल लिहीते.

नाव नोंदवलं आहे.

4

नाव नोंदवलं आहे.

अभिनंदन! हार्दिक शुभेच्छा!!

5

अभिनंदन! हार्दिक शुभेच्छा!! हास्य

लागलीच नाव नोंदवलेलं आहे!!

सही

6

अभिनंदन!

उत्तम!

7

अभिनंदन आणि शुभेच्छा. सदस्यत्व घेतले आहे.

अभिनंदन उत्तम उपक्रम. अनेक

8

अभिनंदन उत्तम उपक्रम. अनेक शुभेच्छा.


-पुण्याचे पेशवे

+ १

9

+ १


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

उत्तम उपक्रम

10

अभिनंदन व शुभेच्छा.

अभिनंदन

11

वा......
झक्कास...
अभिनंदन

आताच सदस्य झालो... छान आहे

12

आताच सदस्य झालो... छान आहे संकेतस्थळ.. लिहतो आज एक परिक्षण.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अभिनंदन!! सदस्यत्व घेइनच.

13

अभिनंदन!! हास्य
सदस्यत्व घेइनच. (आता साइट लवकर उघडत नाहिये, नाहितर आताच घेतल असत)

अभिनंदन आणि शुभेच्छा! प्रकल्प

14

अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्रकल्प आवडला, पुस्तक खरेदी करताना खूप फायदा होइल मला


पुष्करिणी

अभिनंदन अणि शुभेच्छा!

15

अभिनंदन अणि शुभेच्छा!

अभिनंदन आणि शुभेच्छा नाव

16

अभिनंदन आणि शुभेच्छा
नाव नोंदवलं आहे


-ऋ

धमाल्या धन्यु सदस्यत्व घेतले

17

धमाल्या धन्यु wink

सदस्यत्व घेतले आणि थोडे फार लेखनही केले आहे हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कुठे लिहिलंयस रे

18

हास्य
कुठे लिहिलंयस रे भावड्या?
काहीच दिसलं नाही.

सूचीबद्ध केले आहे

19

अरे साधनामस्त पुस्तक सूचीबद्ध केले आहे हास्य

ही थेट लिंक...

http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8...

आणि सॉर्टींग ताज्या पुस्तकांवर हवे... त्यात ५ तार्‍यांपर्यंत दर्जा देण्याची सुविधा झाली तर लोकांना अधिक शिफारस (Recommended) केलेली पुस्तके एका वेगळ्या पर्यायाने किंवा मुखपृष्ठावरच ती यादी देता येईन

तुझ्या हातात सगळे नियंत्रण आहे याची खात्री असल्यामुळे सांगत आहे धमाल्या wink


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

धन्य आणि धन्यु धमाल्या

20

माझ्या सूचनेची दखल घेतल्याबद्दल आभारी आहे हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

लोकविकास टिमचे अभिनंदन.

21

लोकविकास टिमचे अभिनंदन.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आमच्या खास मित्रांचे हे

22

आमच्या खास मित्रांचे हे संकेतस्थळ... हास्य

म्हणून आम्ही त्याला कायस्वरुपी जागा ही मीमच्या मुखपृष्टावर दिली आहे.

कधी काळी पॅरेडाइजमध्ये बसून फुकताना दिलेले वचन ह्यामुळे पुर्ण झाले !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

क्या बात है ! च्यामारी

23

क्या बात है !

च्यामारी दिलेले वचन कसे पाळायचे ते राजेला विचारा... बाकी लावतात टोप्या..

हम्म....

24

बाकी लावतात टोप्या..

हे बाकी आवडले नाना... wink


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

एरर

25

मी कालपासून ४ वेळा लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी टाईम आउट.