झकासराव
Offline
शेवटची नोंद: 3 आठवडे 5 दिवस
Joined: 15/01/2010
प्रकाशन:
.jpg)
बाप रे.. ! काय सुरेख फोटो आला
बाप रे.. !
काय सुरेख फोटो आला आहे...
* अरे असे काय करतोस रे... तुला म्हणालो होतो ना नेक्स्ट टाईम कुठे बी जाणार असशील तर कळव म्हणून
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
च्यायला! झक्या, लेका पक्का
च्यायला!
झक्या, लेका पक्का फोटुग्राफर एक्सपर्ट हैस की रे.
मस्त पकडलायस चतुराला
जबरा....
जबरा....
मस्तं रे झकासा
मस्तं रे झकासा
-पुण्याचे पेशवे
मस्त रे
मस्त रे
हे चतुर लोक अगदी 'दिल'से
हे चतुर लोक अगदी 'दिल'से प्रेम करतात.
-Nile
मस्तच रे झकासा. आमची आई चतुर,
मस्तच रे झकासा. आमची आई चतुर, फुलपाखरं पकडली की ओरडायची. म्हणून तसले धंदे कधी केले नाहीत. म्हणजे केले पण लवकरच ते बंद पडले.
-पुण्याचे पेशवे
झकास
यकदम झकास फोटु! बरेच दिवसात गांधील माशी पाहिली नाही. गावकड लई व्हत्या. गुळावर जाम बसायाच्या. चावल्या कि तुळशीची माती लावायची!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
झकास!
झ काऽऽऽस!!
धन्यवाद दोस्तहो. निळ्या फोटु
धन्यवाद दोस्तहो.
निळ्या फोटु भारी आहे.
हेलीकॉप्टरच....!
अक्षरश: हॉलीवूडच्या साय-फाय चित्रपटातील राक्षसी आकाराचे हेलीकॉप्टरच. जेम्स कॉमेरूनच्या "अवतार" मध्ये अगदी फिट्ट बसेल.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
फोटो खुपच चांगला आला
फोटो खुपच चांगला आला आहे,
लहानपणी यांना आम्ही हेलीकॉप्टर म्हणायचो, त्याला मागे दोरा बांधुन पकडायचो आणी मग सगळेजण आपआपले हेलिकॉप्टर घेउन त्यंच्यात रेस लावायचो... आणी कोणतीही इजा न करता पुन्हा सोडुन द्यायचो..
पहायला किती सुंदर.. निसर्गाची किमयाच न्यारी!!!