भ्रमणगाथा

0
0

bhramangatha

प्रस्तावना:-

म्युन्स्टर (जर्मनी)दि. १८.०८.०८ (प्रतिनिधी) : जर्मनीतील मिपाकरांची बैठक शनिवार दि. १६ .०८.०८ रोजी श्री. लिखाळ यांच्या म्युन्स्टर ,जर्मनी येथील सदनिकेत घेण्यात आली. सदर बैठकीत मिसळपाव भ्रमणमंडळ,जर्मनी शाखेची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
ह्या आनंदाच्या क्षणी विडंबनाचार्य केशवसुमार, स्वाती ,दिनेश ,सौ व श्री लिखाळ उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.विपिन चिंचाळकर हे मिपाचे पाहुणेही ह्या ऐतिहासिक प्रसंगास साक्षी होते. सौ. लिखाळ ह्यांनी केलेल्या सुग्रास आणि स्वादिष्ट भोजनाने हा विशेष निर्णय साजरा केला गेला.
सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले.

भ्रमणगाथा मीमवर प्रकाशीत

1

भ्रमणगाथा मीमवर प्रकाशीत झालेले आहे.

धन्यवाद स्वाती ताई.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सगळे भाग एकदम मिळतात ...

2

सगळे भाग एकदम मिळतात ... त्यामुळे पुनर्वाचनाचा आनंद वाढतोच.

है शाब्बास! हे वाचले नव्हते,

3

है शाब्बास! हे वाचले नव्हते, आता एकत्र वाचुन काढेन! थँक्यु!


-Nile

यालाच म्हणतात अभ्यास कमी

4

यालाच म्हणतात अभ्यास कमी पडणे.

स्वातीताई, राजे, निदे, हे काम मस्तच झालं. आता वेळ मिळाला की ही सगळीच पुस्तकं पुन्हा एकदा वाचून काढते.

क्या बात है !

5

वाचतो आहे !
पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतो आहे आणि त्याबरोबर जुन्या आठवणीत पुन्हा हरवत आहे.

धन्यु स्वातीताई !

धन्यवाद!

6

मि म वर पुस्तक रुपात भ्रमणगाथा आणल्याबद्दल राजेंना व निदेंना धन्यवाद,
स्वाती

पुस्तक विभाग हा मीमच्या

7

पुस्तक विभाग हा मीमच्या फेट्यातला मानचा मयुरपंख ठरावा.
जियो लेको...


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

स्वातीतै उत्तम केलेत बघा. पण

8

स्वातीतै उत्तम केलेत बघा. पण ते गरुडाचे घरटे वगैरे कुठे गेले हो?


-पुण्याचे पेशवे

भाग७

9

गरुडघरटं- भाग ७ मध्ये वाचावे.
स्वाती

अगागागागागागागागागागागागा या

10

अगागागागागागागागागागागागा या या या या!

फक्त फोटु बघुनच असुया, हेवा वगैरे वगैरेंचा त्सुनामी उसळलाय इथे!


-Nile

मस्तच

11

मस्तच हास्य

मुखपृष्ठ खासच

12

मुखपृष्ठ खासच


-निखिल

+१

13

अरे हो, ही मुखपृष्ठाची कॉम्प्लिमेंट द्यायची राहिलीच की !
मस्त टच आहे एकदम
( १००% डीडींचेच काम आहे ह्याची खात्री आहे wink )

वा...

14

आणखी एक भर...

अर्रे! सह्ही ग. स्वातीताई!

15

अर्रे! सह्ही ग. स्वातीताई! मीम चा एक मस्त उपक्रम आहे हा! व्यवस्थापनाला अनेकानेक धन्यवाद हास्य

वा!

16

आंतरजालीय घटनांमधे अश्या भ्रमणमंडळाची स्थापना हा मैलाचा दगड.
पुस्तकाचे मुखपृष्ट भयंकर आवडले..

गणपा व स्वातीतैच्या रेशिप्यांचा संग्रहही पुस्तक रुपाने यावा असे सुचवतो


-ऋ

>>गणपा व स्वातीतैच्या

17

>>गणपा व स्वातीतैच्या रेशिप्यांचा संग्रहही पुस्तक रुपाने यावा असे सुचवतो

ह्यावर विचार करत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

# पुन्हा एकदा भ्रमणगाथा-१ #

18

# पुन्हा एकदा भ्रमणगाथा-१
# पुन्हा एकदा भ्रमणगाथा-२
# पुन्हा एकदा भ्रमणगाथा-३

हे नवीन भाग ह्या पुस्तकात जोडलेले आहेत.

धन्यवाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद

19

धन्यवाद राजे,
स्वाती

छान लिहले आहे, किती मज्जा

20

छान लिहले आहे, किती मज्जा करता तुम्ही सगळे भेटून हास्य