पवनपुत्र हनुमान की.......
मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धीवतां वरिष्ठम ।
वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये ॥
मनाहून अधिक वेगवान, इंद्रियांवर विजय मिळवलेल्या, बुद्धीवान,विद्वानांमध्ये वरच्या स्थानी असलेल्या,वायुपुत्र, वानरसेनेचा प्रमुख श्रीरामचंद्रांचा सखा, दूत अशा हनुमंताला आम्ही शरण आहोत.....
बजरंग बली की जय.....!!!
.jpg)
अंजनीच्या सुता
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान!!
ज्जऽऽय!!!!
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान...
अरे एकमुखानं बोला, जय जय हनुमान
हनुमानजयंतीनिमित्त आमचाही बजरंगबलीला नमस्कार!
अरे एकमुखानं बोला, जय जय
अरे एकमुखानं बोला, जय जय हनुमान
देवाचे देखील कार्य तडिस घेऊन जाणारा..
पर्वताचा भार आपल्या तळ हाती उचलणारा...
राम-सिताच्या भजनात दंग असणारा..
सात चिरंजीवांपैकी एक
असा हा बलभीम.. मारुती राया...
आम्हा बालकांवर देखील तु दया दृष्टी ठेव..
आम्ही अभागे वेळेच्या मागे..
नको त्या गोष्टीच्या मागे धावधाव धावतो..
आमच्या ह्या चुका तु माफ कर..
व एकदा आपला वरद हस्त आमच्या माथी ठेव..
हीच तुझ्या चरणी ह्या अल्पबुध्दी व अल्पशक्ती
बालकाची इच्छा.... प्रार्थना..
अरे एकमुखानं बोला, जय जय हनुमान !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बजरंगबलीकी जय !!!! आज दुपारीच
बजरंगबलीकी जय !!!!
आज दुपारीच आलो नमस्कार करुन देवाला.
आमच्या गावाकडे जोरात असते हनुमान जयंती.
ग्रामदैवत
अर्रे होय रे! हनुमानाच्या
अर्रे होय रे!
हनुमानाच्या मंदीरासमोर पैलवान, तलवारबाजी, दांडपट्टा खेळणं...
इथं तिच्यायला काहीच नाय राव! सगळे आपले मिळालेलं खोबरं चावत आपापल्या वाटेनं पुढे...
बजरंगबलीकी जय !!!!
बजरंगबलीकी जय !!!!
एकमुखानं बोला, जय जय हनुमान !
एकमुखानं बोला, जय जय हनुमान !
दिल्ली मधे करोलबाग मेट्रोच्या
दिल्ली मधे करोलबाग मेट्रोच्या जवळ हनुमानाची प्रचंड मूर्ती आहे.
अरे एकमुखानं बोला, जय जय
अरे एकमुखानं बोला, जय जय हनुमान