सुर्योदय - सुर्यास्त माझ्या नजरेने.....
कोकणातला निसर्ग सगळ्यांनाच भुरळ पाडतो..... समुद्र, फेसाळणार्या लाटा, किनारे.....
पण यासगळ्यात मला भुरळ घालतो तो सुर्योदय आणि सुर्यास्त.
मागच्या कोकण सफारीतील सुर्योदय आणि सुर्यास्त माझ्या नजरेतुन......















कॅमेरा -- सोनी डिजिटल कॅमेरा ८.१ मेगा पिक्सल, ५ एक्स ऑप्टिकल झुम.
.jpg)
अत्यंत सुंदर फोटो...
अत्यंत सुंदर फोटो...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
+१
फार सुंदर फोटो आहेत.
फार सुंदर फोटो आहेत.
थोडी छायाचित्रांची आणि कॅमेर्याचीदेखील माहीती हवी.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
अप्रतीम छायाचित्रण!!!
अप्रतीम छायाचित्रण!!!
छान
छान
उत्तम !!
मस्त आले आहेत फोटो.. आवड्ले:-)
मस्त
एका पेक्षा एक सुंदर फोटो.. पहिला फारच आवडला..
-ऋ
-ऋ
छान
पण आता प्रवासवर्णन देखील येउ दे.
जळुन हे झालो !!!
जळुन हे झालो !!!
मस्त
सुंदर फोटो ...
खल्लास्स! चमचमतं सोनेरी पाणी
खल्लास्स!
चमचमतं सोनेरी रुपेरी पाणी आणि झगमगता दिनकर...
फस्कल्लास
मस्त आहेत सगळेच फोटु.
मस्त आहेत सगळेच फोटु.
मस्त
मस्त
फोटो लैच भारी...
फोटो लैच भारी...
सगळेच फोटो छान आहेत ...खालून
सगळेच फोटो छान आहेत ...खालून ४ था तर ए१
पुष्करिणी
दापोली, दाभोऴ केळ्शी परिसर
दापोली, दाभोऴ केळ्शी परिसर दिसतोय.. फोटो बाकी छानच आलेत!
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
खरो खरीच छान
फोटो आहेत
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त
मस्त आहेत फोटो.. झक्कास
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||