प्रभो
Online
शेवटची नोंद: 18 मिनीटे 26 सेकंद
Joined: 14/12/2009
प्रकाशन:
.jpg)
अभिनंदन रे... !
अभिनंदन रे... !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्य आहात ...
>>अभिनंदन रे... !
_/\_
अरे बाबांनो वाढदिवसाचे अभिनंदन नसते रे शुभेच्छा असतात शुभेच्छा !
अभिनंदन कसले करता लेकोहो.
असो, शब्दापेक्षा भावना महत्वाच्या असल्याने 'धन्यवाद' असे म्हणतो.
आमचे अभिष्टचिंतन करणार्या आमच्या तमाम मित्रांचे आभार ...
स्वगत : च्यायला लोकांनी काय 'टेम्प्लेट' बनवुन ठेवले की काय ह्याचे ? दिसले डॉन्याचे नाव की टाका 'टेम्प्लेट' अभिनंदनाचे ...
अरे हो की.. दोनचार दिवस
अरे हो की..
दोनचार दिवस झाले अभिनंदनच करत फिरतो आहे त्यामुळे असे झाले
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आमच्या तर्फे डॉन्याला खास
आमच्या तर्फे डॉन्याला खास गिफ्ट ....
च्च च्च च्च ...
खाली "ह्या जाहिरातीतुन मला अगर मीमला कसलाही आर्थिक लाभ होत नाही व मी कायदेशीररित्या त्या कंपनीचा एजंट अथवा प्रतिनिधी नाही" अशी टीप नसल्याने सदर प्रतिसाद बाद ठरवण्यात येत आहे.
उगाच मालकांवर खुलासे करायची वेळ नका आणु.
वरील प्रतिसादास चु.चा.दि.आ.
वरील प्रतिसादास चु.चा.दि.आ.
खुलासा मालक करतीलच
आमचे डान्याला गिफ्ट!
आमचे डान्याला गिफ्ट!
-Nile
कळतंय ना...
शब्दापेक्षा भावना महत्वाच्या असल्याने 'धन्यवाद' असे म्हणतो.
नशीब! नाही तर उद्या ' _ठीतील "मी" पहिला की दुसरा?' असंही विचाराल!!!
क आणि ड आणि क! सरपटी बॉलवर
क आणि ड आणि क!
सरपटी बॉलवर खंगरी सिक्सर टाकलाय तिच्यायला!
छ्या छ्या ...
>>नाही तर उद्या ' _ठीतील "मी" पहिला की दुसरा?' असंही विचाराल!!!

मोडक आत्ताच काय दिल्ली डेअरडेव्हिल्सकडुन खेळुन आले काय स्लॉग ओव्हर्स ?
असो, नाय विचारत बरं का !
च्च्च्च ... हे काका लोकं
च्च्च्च ... हे काका लोकं इतरांच्या व्यक्तीगत जीवनात भलतेच डोकवतात!
आमच्या तर्फे पण वाढदिवसाच्या
आमच्या तर्फे पण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!!!!!!
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+१
आमच्या तर्फे पण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!!!!!!
स्वप्निल
डान्राव हॅपी बर्थ डे...
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
वाढदिवस ?????डॉन्याचा
वाढदिवस ?????डॉन्याचा ?????
$%&^%&^*&^&*^*&^&*^&*^
डोन्राव, वाढदिवसाच्या हार्दिक
डोन्राव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अभिष्टचिंतन
डान्याला हॅपीवाल्या बड्डेच्या भरपूर शुभेच्छा
आज डान्याला "मोठे व्हा" म्हणता येणार नाहि.. तो म्हणेल "झालो की!"
-ऋ
-ऋ
श्री रा रा डॉनचंद्ररावजी
श्री रा रा डॉनचंद्ररावजी यांचे वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतण
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अभिनंदन
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
ह्याला आज गिफ्ट काय द्यावे बरे
दिगंबरपंथीना उपयोगी असे
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
_/\_
_/\_
धन्य आहात !!!
ह्म्म.....कंन्त्रिबुथन किति
डॉन्या दिगंबर अवस्थेत असेल तर
डॉन्या दिगंबर अवस्थेत असेल तर तातडीने वरील गिफ्ट मी मराठी संकेतस्थळातर्फेच पुरवण्यात येईल
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ज्यांना डाऊट आहे त्यांनी
ज्यांना डाऊट आहे त्यांनी तात्काळ आमच्या फ्लॅटवर येऊन पहाणी करावी.
बेंगलोरात अगदीच आमचा १ बीएचके फ्लॅट नसला तरी ३ बीएचके आहे म्हणलं, या एकदा पार्टी वगैरे करु ...
एकटाच राहतोस की नाही ते
एकटाच राहतोस की नाही ते नाही सांगितलेस
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आज बर्थडे असल्याने डान्या
आज बर्थडे असल्याने डान्या बर्थडे सूट मधेच असणार...
हार्दिक शुभेच्छा रे!!!!
असो ..
>>आज बर्थडे असल्याने डान्या बर्थडे सूट मधेच असणार...
ह्या विधानाला आम्ही आमच्या आजच्या "२६ वेळा कबुल आहे ... " ह्या अग्रलेखातुन उत्तर देणार आहोत.
स्वगत : विडंबनाची मस्त आयडिया आहे की मायला
होऊन जाऊ द्या डान्राव. (चला
होऊन जाऊ द्या डान्राव.
(चला वायद्यांच्या लिस्टमधे आणखी एक टीकमार्क!)
काय होऊन जाऊद्या? अग्रलेख की
काय होऊन जाऊद्या? अग्रलेख की सूट?
हाईट
बर्थडे सूट का बर्थ सूट?
बर्थडे सूट का बर्थ सूट?
बर्थडे सूटच
बर्थडे सूटच
डॉण्या लेखा वाढदिवसाच्या
डॉण्या लेखा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
-निखिल
डॉण्याला वाढदिवसाच्या
डॉण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा एक 'लेखा'जोखा श्री नि. दे. यांनी मांडावा अशी विनंती!
असो. कार्यकर्ते, कुठे गेले? त्यांना सांगा आमच्या खवमधे जंगी सूचना आहेत त्यांच्यावर अंमलबजावणी करा, तरच रात्री अंमलाखाली जाण्याची फुकट सोय होईल.
डान्रावांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
डॉण्याला वाढदिवसाच्या
डॉण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा एक 'लेखा'जोखा श्री नि. दे. यांनी मांडावा अशी विनंती!
माफ करा.. पण हे लेखा प्रकरणावर अधिक बोलण्यास डॉनरावांकडुन मनाई आहे!!!
-निखिल
ऑश्यॉ मॉनॉईलॉ फॉट्यॉवॉर मॉरले
ऑश्यॉ मॉनॉईलॉ फॉट्यॉवॉर मॉरले जॉवे!!!!
का?
पण हे लेखा प्रकरणावर अधिक बोलण्यास डॉनरावांकडुन मनाई आहे!!!
का? (हा प्रश्न विजुभाऊंच्या सौजन्याने)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अधिक माहिती साठी बिकांना
अधिक माहिती साठी बिकांना व्यनी करा!!!!
-निखिल
च्यायचं हे निख्या पण ना...
च्यायचं हे निख्या पण ना... सटासट ५१ व्यनि आले लगेच मला...
अरेरे फक्त ५१!!!!
अरेरे फक्त ५१!!!!
-निखिल
तुमने बुलाया और...
तुमने बुलाया और...
शुभेच्छा...!
वाढदिवसाच्या शुभेच्छा....अशीच उत्तरोत्तर प्रसिध्दी मिळो..!
डाण्याला
डाण्याला गाढवदिवसाच्या शुभेच्छा.
मीम वरचा नेहमी दिला जाणारा फुकटचा सल्ला आठवला .. "मोठे व्हा" .. आज डाण्या योक वर्षानी मोठा झाला.
डाण्या मागचे वर्ष गाजवले तसेच येणारे वर्ष पण गाजव रे ... आई भवानीचा आशिर्वाद पाठीशी आहेच .. दक्षिण दिग्विजय असाच अखंड चालु राहो हिच अंबेचरणी प्रार्थना !
बोल अंबेचा उदो उदो !
डान्याला मोठा झाल्याच्या सुबेच्च्या :D
डानराव,
आंदोबा काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या! आज आपला वाढदिवस, ह्याचे निमित्त करुन सद्गुरु आंदोबाबाप्पूंचा सल्ला मनावर घ्या आणि वायदेआझमाच्या खात्यात पडलेल्या पेंडिंग फायलींवरची धूळ झटका
असो,
सगळं 'चान चान' सोज्वळ प्रकरणं करुन दिवस उतरला, की मंग या मळ्यातल्या वाड्यावर! 'नखरेल नार'चा कारेक्रम ठिवलाय
२०० च्यावर प्रतिसाद आलेच
२०० च्यावर प्रतिसाद आलेच पाहीजेत हा वटहुकूम आहे असे समजावे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मग काय लोळून दाखवू का?
मग काय लोळून दाखवू का?
डॉन रावांची तुम्ही अशी टिंगल
डॉन रावांची तुम्ही अशी टिंगल कराल असे वाटले नव्हते... असो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
दुर्बिटने बाई लोळल्याने
दुर्बिटने बाई लोळल्याने डान्रावांची कशी काय टिंगल ब्वॉ?
(संतप्त) बिका
तुमच्या सारख्या वयोवृध्द
तुमच्या सारख्या वयोवृध्द सदस्यास हे कळू नये ह्याचेच नवल वाटले.
(आईस कुल) राजे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वयोवृध्द सदस्यास >>> वयोवृध्द
वयोवृध्द सदस्यास >>>
वयोवृध्द ह्या शब्दास आक्षेप नाही ...बाकी चालु द्यात
अरेरे
बिका आणि वयोवृद्ध? राजे आजकाल आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना बडवण्याचे हे जे काय कारस्थान तुम्ही चालू केले आहे त्याचा आम्ही निषेध करतो. परवा सुहास ने खरडफळ्यावर एका ज्येष्ठ मीमकराची टर उडवली आता खुद्द मालकच? अरेरे आपल्या महान संस्कृतीला आजची तरूण पिढी विसरत चालली आहे हेच खरे.
(खिन्न) रमताराम
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>बिका आणि वयोवृद्ध? स्वारी
>>बिका आणि वयोवृद्ध?
स्वारी
रमताराम आजोबा माफ करा चुकलेच माझे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मग ते आमाला कसाला सांगते...
मग ते आमाला कसाला सांगते... ते तुमच्या घाटी पराला सांगे ने... त्च्याकडे आटोमेटिक प्रतिसाद द्यायचे पण टेक्निक आहे....
नको
राजे किंवा नंदन यांना सांगा. धमाल्याच्या १००० खरडी त्यांनी कशा पूर्ण केल्या विचारा.
(साला १००० वी खरड टाकण्याचा एकदा सोडून दोनदा चान्स आलेला या मान्सांनी धागा हायजॅक करतात तशी खरडवही हायजॅक करून घालवला. णिषेद)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हिहिहि
हिहिहि
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कहरडव्ही हायजॅक ही मराठी
कहरडव्ही हायजॅक ही मराठी आतंरजालाला लागलेली कीड आहे...
आणि डॉनरावांनी ह्यावर एक खरड खेचर लिहुन फेकुन मारावे ही विणंती
-निखिल
गेले ते दिन गेले, जेव्हा
गेले ते दिन गेले, जेव्हा आम्ही ऑर्कुटावर डॉन्रावांसाठी एक टेस्टीमोनियल लिहीलं होतं!
हो
आम्ही वाचलं ते... कुठे बरं
... जाऊ द्या, आठवत नाही आता. वयोवृद्ध सदस्य ना आम्ही, वयोमानानुसार होतं विस्मरण.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
डॉनरावांच्या वाढदिवसाचा धागा
डॉनरावांच्या वाढदिवसाचा धागा निघाला पण तो मी म वरचा धागा कितवा आहो १००१ वा!!!
हा फक्त योगा योग की डॉण्याच्या नाडीतच तसे लिहिले आहे
-निखिल
अरे रे तुमची तर सरळ
अरे रे तुमची तर सरळ डॉन्याच्या नाडीवर नजर.. !
असो,
डॉन रावांचे अभिनंदन व मीमचे देखील १००१ व्या धाग्यासाठी
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ए गपा रे ...
उगाच अगोचर नाडीचे नाव नका काढु ...
आमचे पकाकाका आले की त्यांना एकेकाला विलॅस्टिकने बांधुन ठेवायला सांगिन हां.
अरे, आत्ता तर बर्थ सुटात होते
अरे, आत्ता तर बर्थ सुटात होते मध्येच नाडी कशी सुटली ब्वॉ?
-Nile
हॅहॅहॅ
वाढदिवसाला नाड्यमय कलाटनी.
भविष्यात नाडी विरुद्ध विल्याष्टिक असा वाद रहाणार नसुन परस्पर संगनमतानी /सहमतीनी म्हनजेच नीरक्षीर विवेकानी असे वाद सोडवता येतात असा सूर या परिसंवादात आम्ही आळवितो. आता सुर कि स्वर? कोणते स्वर? असे उपप्रश्न ईचारुन आम्हाला कोड्यात टाकू नका म्हंजी झालं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अरे रे तुमची तर सरळ
अरे रे तुमची तर सरळ डॉन्याच्या नाडीवर नजर.. !
असो,
राजे तुमची गल्लत होत आहे..
एक सविस्तर प्रतिसाद लिहुन आमची भुमिका स्पष्ट करण्यात येईल,
तो पर्यंत राजे ह्यांनी नाडीपट्टी केंद्रास भेट द्यावी
-निखिल
वाट पाहत आहे.. ५० झाले.. १५०
वाट पाहत आहे..
५० झाले.. १५० राहीले.. असो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
१००१ व्या धाग्यासाठी
मीमचे हाबिणंदण.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
डॉण्याच्या नाडीतच
डॉण्याच्या नाडीतच >>
ढिश़कॅंव
बर्थडे सूटात नाडी नसते.
बर्थडे सूटात नाडी नसते.
बर्थडे सूटात नाडी नसते.
बर्थडे सूटात नाडी नसते. >>
बोलले अनुभवशिध्दु
शुबेच्छा
"अनुभवशिध्दु' हे नवीन विशेषण प्रसवल्याबद्दल सुहासचे हाबिणंदण. पुढील शद्बप्रसवासाठी शुबेच्छा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मग काय वाटले होते ? चणे
डॉन रावांची तुम्ही अशी टिंगल कराल असे वाटले नव्हते... >>>
मग काय वाटले होते ? चणे
डान्राव
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
शुभेच्छा
डान्रावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लिहिते रहो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
शुभेच्छा.
डान्रावांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आरे कुणि तरी
त्या द्रुष्ट काढणा-या काकुंना बोलवारे . आज खरी वेळ आहे द्रुष्टकाढण्याची ;-)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
शुभेच्छा!!!
डान्रावांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमचे पण ..... हॅप्पी
आमचे पण .....
हॅप्पी बड्ड्डे.....!!!
केक कॉन्ट्री (खायला) मधे मी पण....
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा रे!!!
पार्टी हवीच हवी!!!
म्हातारे व्हा.....
(असं आमच्या ग्रामीण भाषेत जीवेत शरदः शतम, शतायुषी भव इत्यादींच भाषांतर होतं)
अवांतरः च्यायला मराठी आंतरजालावर वाढदिवसाच्या शुभेच्छा कश्या द्यायच्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा असं सरळ म्हणलं तर ते शिव्या घालणं ठरत इथं!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
डान्या, भाड्या तुला
डान्या, भाड्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तेव्हढं पार्टीचं बघ.
१२५ बाकी !
१२५ बाकी !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
शुभेच्छा...
शुभेच्छा...
आमच्या तर्फे पण वाढदिवसाच्या
आमच्या तर्फे पण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!!!!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!...
वाढदिवसाच्या शुभेच्छा!...
डानराव तुम्हाला हॅप्पी
डानराव तुम्हाला हॅप्पी बड्डेच्या शुभेच्छा!!!
डॉन्या माझ्यातर्फे परत एकदा
डॉन्या माझ्यातर्फे परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
शुभेच्छा!
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
अनामिका
डॉनरावांना त्यांच्या हॅपी
डॉनरावांना त्यांच्या हॅपी बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा!
-अनामिक
पुन्यांदा शुभेच्चा!
धाग्याच्या द्विशतकी वाटचाली करता डान्यादा वाढदिवसाच्या पुन्यांदा शुभेच्चा!
-ऋ
-ऋ
सहमत आहे. स्साला, संकेतस्थळ
सहमत आहे.
स्साला, संकेतस्थळ कसं चालवायचं राजेला विचारा!
अरे
अरे मला कोनीतरी सांगा की 'मी मराठी' हे संस्थळ काय डान्याचे अभिनंदन करणे किंवा त्याला शुभेच्छा देणे ह्याच कार्यासाठी राखीव ठेवले आहे का ?
इथे दुसरे काही भरिव कार्य होते का ?
- ( विद्रोही ) छोटा डॉन
अभिनंदन रे डॉन्या!!
तुला पहिल्यांदा 'ट्यां' करुन किती वर्ष झाली म्हणायची!!??
(लई वर्षांपासून ट्यां करत असलेला) रंगा
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
-पुण्याचे पेशवे
अरे अजून १०० च्या आतच ? दोनशे
अरे अजून १०० च्या आतच ? दोनशे कधी होणार
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
टिंग्या आणी एक्सेल शीट दोन्ही
टिंग्या आणी एक्सेल शीट दोन्ही कुठायत??
टिंग्या चड्डीच्या शोधात बीझी
टिंग्या चड्डीच्या शोधात बीझी आहे असे कळाले
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अरे नानाच्या दुकानातून
अरे नानाच्या दुकानातून घ्यायला सांग ना...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
१००
डान्या....
घे लेका, शंभरी गाठलीस
हार्दिक
हार्दिक शुभेछा...वाढदिवसाच्या...(दिवस संपाय्च्या आत दिल्या आहेत..पार्टी मिळण्यास हरकत नसावी)
१०१ चालु द्या...
१०१
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
१०१ हा प्रतिसादाचा आकडा आहे हं!!! आमचे डान राव थोडे वडील आहेत त्यापेक्शा