

नमस्कार,
आशा करतो, माझ्या लेखनाचा विभाग चुकला नसेल.
=======================================
पुण्याजवळ असलेली आणि १ ते ३ दिवसात सह-कुटुंब सह-परिवार जाऊन येता येतील, अश्या पर्यटनस्थळंबद्दल मार्गदर्शन अथवा दुवा मिळेल का? मी हपिसातील लोकांकडून बरच ऐकलय पण ते बरेचसे सडे-फटिंग आहेत. सह-कुटुंब जायच म्हटल की बर्याच गोष्टी बदलतात.
ईर्शाळा
रहायला ठाकरवस्तीत मिशनरीची शाळा आहे ...जेवण मिळते ..समोर प्रबलगडावरही जाता येते ..वाटाड्या न्यावा !!
पर्याय दोन ...को क ण !!!
कोकण
कोकणात जा! मस्त पावसाळ्यातील हिरव्यागार कोकणात भटकंतीचा अनुभव घेऊन पाहा एकदा! अहाहा!
पण सहकुटुंब-सहपरिवार म्हटल्यावर स्वतःची गाडी असेल तरच!
कोकण मोठा प्रांत आहे हो. आत पावसाळ्यात कुठे जायच? रहाण्याची सोय कुठे होईल? ई.ई. तपशील हवाय.
माझे लिखाण
गिरीवन किंवा आनंदव्हॅली पहा....!
दोन्ही ठीकाणे चांगली आहेत.
त्यांच्या संकेस्थळांना भेट देऊन अधिक माहिती पहा
गिरीवन - http://www.girivanpicnic.net/
आनंदव्हॅली - http://www.anandavalley.com/
मोराची चिंचोळी - http://www.chincholimorachi.com/
-- श्रीवर्धन --
श्रीवर्धन
आभार श्रीवर्धन.
माझे लिखाण