सर्व

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

पूण्या शेजरील वन्यजीव

मला जास्त लिहता येत नाही म्हनुन मी फोटो खाली जास्त काही लिहीत नाही पहीला आणी दुसरा फोटो बाया विवर ची मादी आहे तिसरा फोटो खाटीक म्हणतो मराठीत बाकी तर तुम्हाला लगेच कळेल काय आहे ते मला माफ करा जास्त कय लिहीत नही म्हनुन......

बाया विवर ची मादी
Baya vivar

"पुस्तकजत्रा" - ग्रंथदालन

तुम्हासर्वांना कळवण्यास आनंद होतो आहे की,

"पुस्तकजत्रा" ग्रंथदालन
शॉप नं. ५, जानकी कॉर्नर,
पेरुगेट पोलिस चौकीजवळ,
सदाशिव पेठ, पुणे ३०

धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार कोई आता है...

post-4518-1193379962.jpg

आय पी एल आणि आपले क्रिकेट व्यसन

मला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही. त्यामुळे आयपीएल बद्दल बोलता येणार नाही. मात्र पेपरात स्पॉट फीक्सींगच्या बातम्या येत आहेत आणि व्यसन हा तर माझ्या अभ्यासाचा विषय आहे.

समोर चाललेला खेळ हा बरेचदा फिक्स असतो हे आता माहित असुनदेखिल याला उदंड लोकाश्रय मिळण्याची कारणे काय हे शोधण्याचा प्रयत्न या चर्चेद्वारा करायचा आहे.

याबाबत अनेक कारणे दिली जातात. पैकी काही कारणे पुढीलप्रमाणे...

कुटूंबव्यवस्था - उर्जितावस्था की घरघर ?

नुकताच जागतिक कुटूंब दिन झाला. त्या अनुषंगानी डोक्यात चक्र चालू असतानाच लोकसत्तेत हे दोन लेख वाचनात आले.

शिल्पकलेचा सुंदर नमुना -गांधारपाले लेणी

Pale Leni  1.jpgमुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना महाड जवळ गांधारपाले येथे डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात

आयपीएल ७: २०१४ नियमावली

आयपीएल ७: २०१४ नियमावली

प्रेक्षकांसाठी महत्वाचे नियम

१) आयपीएल मधील प्रत्येक सामना हा काही ठिकाणी आधीच ठरल्याप्रमाणे होण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास तुमचे नशीब अथवा निव्वळ योग योग समजावा. हास्य

आशिकी २

आशिकी-२

आप की आंखो में कुछ ......

तसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला.