सर्व

कोल्हापुरी अख्खा मसूर : नाद्खुळा

कोल्हापूर हे तसं लाटांचं शहर आहे. म्हणजे ते समुद्राकाठी नाही तर लाटांचं शहर अशासाठी की या करवीर नगरीत प्रत्यही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची टूम येत असते. कधी काय तर म्हणे नादखुळा. मग प्रत्येक गोष्टीला नादखुळाच. सचिन कसा खेळला ..नादखुळा ! पाऊस कसा पडला ..नादखुळा! रस्सा कसा झालाय ..नादखुळा! मध्ये 'तुमच्यासाठी कायपण' चालू होतं. जी गत शब्दांची तीच इतर गोष्टींची.

गप्पा-टप्पा

सगळे मीमकर सुस्तावलेले दिसत आहे, अप्रिलच्या उन्हाचा तडाका म्हणावे की महिनाअखेरची झळ wink

मरणे कठीण झाले


मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले

चहा एके चहा .......

आमच्या लहानपणी (म्हणजे सुमारे ६०-६५ वर्षांपूर्वी) लहान मुलांनी चहा, कॉफी, असली उत्तेजक पेयं पिण्यास वडील माणसांचा खूप विरोध असायचा. मुलांनी दूधच प्यायला हवं असा आग्रह असे. त्यावेळी चहा कॉफीचे (बहुधा) दुष्परिणाम सांगणारे एक बडबडगीत मी ऐकलं होतं. ते असं:

चहा एके चहा, डोळे उघडून पाहा.
चहा दुणे कप, बोलू नको गप.
चहा त्रीक बशी, अक्कल जाते खाशी.
चहा चोक चमचा, तू नव्हे आमचा.

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.

युनायटेड वेस्टर्न बँकेची हत्या : गिरिश कुबेर यांचा लेख

युनायटेड वेस्टर्न बँकेची हत्या : गिरिश कुबेर यांचा हा लेख. कुबेर सायबांनी या बँकेच्या गेल्या १० वर्षांतील घडामोडींचा (व झालेल्या भानगडींचा) इतिहास संक्षिप्त स्वरूपात दिलेला आहे.

http://www.loksatta.com/lokrang-news/reasons-behind-end-of-united-wester...

मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२

त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!

भाग -१

एक सिगारेट पिणारी मुलगी

आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..

इनोसंट

स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होते. ट्रेन लेट होणार म्हणून घोषणा झाली आणि काय करावं ह्या विचारात फलाटावर चक्कर मारायला निघाले. कोणी गप्पा मारत होतं, कोणी फोनवर काहीतरी करत होतं तर काही चेह-यांवर गाडी उशीरा येणार म्हणजे काय मोठ संकट ओढवलं आहे असे भाव होते.

Majhe kahi pics

_MG_5676.jpg_MG_5651.jpg

Thank you all for your comment on My pics..........