सर्व
'भाग्यवान असेन तर …'
दैव पूर्वसूचना देईल
पसारा आवरायला लावील
जमवेन गणगोत जिवाभावाचे
दुरावलेले काही क्षण विसाव्याचे
घेईन आयुष्याचा पडताळा
येईल आठवांना उजाळा
काय झाले, कसे झाले
कधी हरवले, कुठे गवसले !
करू साऱ्याचा पुन्हा शोध
पाहू होतो का नवा अर्थबोध
सुस्पष्ट, साक्षेपी हिशेब करेन
प्रत्येकासाठी झुकते माप धरेन
सर्वांच्या डोळ्यांत समाधान बघेन
अलगद एकट्याच्या प्रवासाला निघेन
माझे खास सहाध्यायी-३: अरुण जामकर
माझे खास सहाध्यायी-३: अरुण जामकर
हुलकडूबी नाव
यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे
हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे
दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे
मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे
जीवनाने नोंद घ्यावी
काळी मैना आणि चोर
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसे मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला सर्वजण काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आहेत. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो.
झपाटलेली........शेवटचा भाग़ चार
काल शेवंता आजारी आसल्याने घरी ग़ेली होती, शारदाबाईनी मंग़ुकडुन निरोप पाठवला शेवंताला घेऊन ये म्हणुन, तसा मंग़ु शेवंताच्या घरी निघाला.
तिकडे शेवंता नुकतीच चहा पिऊन बिछान्यात पडली होती, छताकडे पाहत ती आता मंग़ु विषयी विचार करु लाग़ली होती, तो पर्यत मंग़ु आला.
शेवंताने मंग़ुला चहा केला , आणि शेवंता म्हणाली ,'मंग़्या , तु तर लय डोकेबाज निघालास,'
'मिळाला चानंस मारला,यात काय,'मंग़ु म्हणाला,
ब्रुटसची खंजीर
अजर आहे अमर आहे
ब्रुटसची खंजीर.
प्रत्येक युगात करते
सीजरचा घात ही.
रात्र वैऱ्याची आहे
जागत राहा सीजर.
वेश घेऊन विश्वासाचे
वावरत आहे ब्रुटस इथेच.
अभिमंत्रित, अपराजित
ब्रुटसची खंजीर आहे.
बेसावध सीजरच्या
रक्ताची तहान आहे.
आज ही तळपते गगनी
सीजरच्या रक्ताने माखलेली.
राक्षसी विजयाची दंदुभी जणू ही
वज्राहून कठोर, ब्रुटसची खंजीर ही.
झपाटलेली........भाग़ तीन
'शारदाबाईना आनेक विचाराने घेरले होते, मंग़ु आता सदा पाटलाच्या बाबतीत शारदीबाईना सांग़ु लाग़ला,' बाईसाहेब तुम्हाला सांग़तो, लय चांग़ला होता बघा, चांग़ली शेती करत होता,पण सावकरानी कर्ज देऊन फसवलं बघा, '
शारदाबाई आश्चर्यानी पाहत म्हणाल्या,'ते कसं?',
झपाटलेली........भाग़ तीन
'शारदाबाईना आनेक विचाराने घेरले होते, मंग़ु आता सदा पाटलाच्या बाबतीत शारदीबाईना सांग़ु लाग़ला,' बाईसाहेब तुम्हाला सांग़तो, लय चांग़ला होता बघा, चांग़ली शेती करत होता,पण सावकरानी कर्ज देऊन फसवलं बघा, '
शारदाबाई आश्चर्यानी पाहत म्हणाल्या,'ते कसं?',
एगीटेरीयन - एक खाद्य भ्रमंती
भारता बाहेर विशेष करून अमेरिकेत अंड्याचे अनेक प्रकार मिळतात .. मेक्सिकन , स्पानिश वैगरे ! अंड्या शिवाय बहुतेक अमेरिकन ब्रेकफास्ट करतंच नाही ! "Waffle House" , "Dennys" , "IHOP" सारख्या रेस्टॉरंटस् मध्ये अंड्यांचे अनेक प्रकार मिळतात .. पोटभरीचं "Brunch" हे सगळ्यांचं आवडीचं .. मी हि अमेरिकेत असताना ह्या रेस्टॉरंटस् चा भोक्ता होतो !
माहिती हवी आहे
कोकण भवन बेलापूर च्या पुढे मुंबैला जातांना जी खिंड लागते तिचे नाव काय आहे? १५-२० वर्षांपूर्वी जेव्हा तो रस्ता अरूंद होता तेव्हा तिथे नेहमीच अपघात होत आणि त्या "spot" चे म्हन्जे त्या खिंडीचे नाव पेपरात येत असे...मागील ४/५ वर्षात मी त्या नावाबद्द्ल कमीत कमी १५-२० लोकांना विचारलेय (including few ST bus drivers) पण आजकाल "ते" नाव फारसे कुणी वापरत नाहीये असे वाटते.मिपाकर ते नाव सांगू शकतील असे वाटते.